एकूण 93 परिणाम
एप्रिल 04, 2019
नाशिक ः नाशिक लोकसभा मतदार संघातून आज माजी आमदार ऍड माणिकराव कोकाटे यांनी भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.. मैत्रीपूर्ण लढतीसाठी त्यांनी आग्रह धरला.  ऍड कोकाटे यांनी आज 12 वाजून 2 मिनीटांच्या मूहूूर्त साधला. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी कॉग्रेसचे माजी नगरसेवक राजीव टर्ले,...
एप्रिल 03, 2019
पुणे - ‘हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. हिंदुत्व मानणारे आणि न मानणारे, अशा पद्धतीने विषमता पेरली जात आहे. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदुराष्ट्र म्हणून ओळख देण्याची राजकीय धडपड सुरू झाली आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी केला. आरोग्य सेना...
एप्रिल 02, 2019
पुणे : ''समाजातील धर्मनिरपेक्षता धोक्यात असून हिंदुत्व नावाचा दहशतवाद फोफावत आहे. समाजात हिंदू आणि इतर अशी फूट पडली आहे.'' , अशी थेट टिका ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी केली.  आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन आयोजित भाई वैद्य स्मृति गौरव पुरस्कार सहगल...
एप्रिल 02, 2019
नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नुसते कार्यालयच मराठवाड्याकडे हस्तांतरित झाले नसून कुरघोडीचे राजकारणही हस्तांतरित झाले आहे. तीन वर्षांपूर्वी ‘आजपर्यंत कुणीही न केलेले...’ असा नारा देऊन महामंडळाचा कारभार विदर्भात सुरू झाला आणि आता ‘आम्ही आमच्या पद्धतीने करू’ असा नारा देऊन मराठवाड्याने...
मार्च 28, 2019
लोकसभा 2019 यवतमाळ : लोकसभा उमेदवार म्हटलं की भला मोठा वाहनांचा ताफा. आलिशान वाहनांमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ. मात्र एक महिला उमेदवार त्याला अपवाद ठरत आहे. ती महिला उमेदवार दुसरी कुणी नसून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण...
मार्च 08, 2019
युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित राहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं आहेत. डो ळ्यांतील अश्रू लपवत युद्धाला निघालेल्या सैनिकाला दारात उभं राहून...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकचे मजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी आज (ता. 6) बदामी येथे एका कार्यक्रमात बोलताना 'मला कुंकु किंवा अंगाऱ्याने गंध लावलेल्या लोकांची भीती वाटते' असे वक्तव्य केले. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर #...
फेब्रुवारी 23, 2019
(कै. राम गणेश गडकरी नाट्यनगरी) नागपूर - 'तुम्ही म्हणाल तो धर्म आणि तुमची धर्माची व्याख्या पटली नाही तर तुम्ही आम्हाला भोसकणार किंवा जाळणार. हे सगळं बघितल्यावर मला भीती वाटते. ऐंशीव्या वर्षी माझ्या मनात विशाद दाटतो,'' अशा शब्दांत मनातील उद्विग्नता मांडल्यानंतर ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई- मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण आयोजकांनी मध्येच थांबवलं. प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात...
फेब्रुवारी 06, 2019
‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, असे म्हणतात. भारतभूमीचा खरोखरीने आदर करत तिला पुन्हा एकदा सुपीक आणि विषमुक्त बनवण्यातूनच हे साध्य होईल; अशातूनच ‘सबका साथ, सबका विकास’च्या दिशेने पावले उचलली जातील. खराखुरा विकास हा निसर्गाच्या कलाने व लोकांच्या साथीनेच साध्य होईल.  यवतमाळ जिल्हा दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध...
जानेवारी 31, 2019
मुंबई - धर्मनिरपेक्षता ही भारताची विचारधारा आहे. देशावर 50 वर्षे औरंगजेबाने राज्य केले, मात्र त्याला भारताच्या धर्मनिरपेक्षतेला संपवता आले नाही. ही धर्मनिरपेक्षता चार वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला संपवता येणार नाही. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दावरच जनता येणाऱ्या निवडणुकीत सत्तांतर करेल असे...
जानेवारी 30, 2019
मुंबई - सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा वातावरणात गप्प बसणे त्याहून धोक्‍याचे आहे. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख आहे. ही हिंदुस्थानियत कधीही सोडणार नाही, असा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी केले.  यवतमाळ येथे झालेल्या 92 व्या...
जानेवारी 29, 2019
अलीकडच्या काळात विशेषतः गेल्या पाच-सहा वर्षांत देशातील वातावरण बिघडतेय. समाजात एक प्रकारची असहिष्णुता पसरवली जात आहे. पण, या कठीण प्रसंगातही देशातील जनता विविधतेतून एकतेचे सूत्र जोपासत प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यास सक्षम आहे. माझे एक डॉक्‍टर मित्र आहेत. त्यांच्याशी सामाजिक सौहार्द या विषयावर चर्चा...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - ‘फुले-शाहू-आंबेडकर’ हा वाक्‍प्रचार कित्येक दशकांपासून प्रचलित आहे; पण आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर फुले वेगळे झाले, शाहू वेगळे झाले आणि आंबेडकर वेगळे झाले. अनुयायांनी महापुरुषांची वाटणी केली. बहुजनांचा हा जातीयवाद कुणी जोपासला,’’ असा रोकडा सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला. ‘‘तिन्ही...
जानेवारी 24, 2019
सांगली - शासनातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास देण्यात येणारा निधी बंद करावा, या मागणीचा पुनरुच्चार आज सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेच्या वतीने करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना यवतमाळच्या संमेलनाच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण देऊन त्यांना ऐनवेळी...
जानेवारी 23, 2019
मुंबई - ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे दिलेले निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. या लज्जास्पद घटनेबद्दल सहगल यांची माफी मागून मराठी जगतात त्यांचे स्वागत करावे, या...
जानेवारी 14, 2019
पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा निषेध करण्यात आला. या कृतीबद्दल नयनतारा यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. अशी स्थिती परत उद्‌भवणार नाही, अशी...
जानेवारी 14, 2019
  नागपूर -  गेल्या साडेचार वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून जनतेला महागाईत भरडले. आज प्रत्येक व्यक्ती साडेचार वर्षांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करीत असून कॉंग्रेसच हवी अशी आशा बाळगत आहे. रेटून खोटे बोलून...
जानेवारी 14, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ - राजकारण्यांची एक मर्यादा असली पाहिजे. त्यांनी साहित्य, विद्यापीठ यांसारख्या बाकीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करायला नको, असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले.  ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...
जानेवारी 14, 2019
साहित्य संमेलन होणार की नाही, याचे सावट दूर होऊन हे संमेलन आनंदाने, यशस्वी झाले. रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाचेच हे फळ आहे. मळभ दाटून आलेले असताना पलीकडे उजेड आहे, ही जिद्द इथल्या रसिकांनी, कार्यकर्त्यांनी दाखवून दिली. कारण माणसांचा एकत्र येण्यावर, संवादावर विश्वास आहे, अशा भावना संमेलनाध्यक्ष डॉ...