एकूण 49 परिणाम
जानेवारी 14, 2019
पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा निषेध करण्यात आला. या कृतीबद्दल नयनतारा यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. अशी स्थिती परत उद्‌भवणार नाही, अशी...
जानेवारी 14, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ - राजकारण्यांची एक मर्यादा असली पाहिजे. त्यांनी साहित्य, विद्यापीठ यांसारख्या बाकीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करायला नको, असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले.  ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...
जानेवारी 14, 2019
साहित्य संमेलन होणार की नाही, याचे सावट दूर होऊन हे संमेलन आनंदाने, यशस्वी झाले. रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाचेच हे फळ आहे. मळभ दाटून आलेले असताना पलीकडे उजेड आहे, ही जिद्द इथल्या रसिकांनी, कार्यकर्त्यांनी दाखवून दिली. कारण माणसांचा एकत्र येण्यावर, संवादावर विश्वास आहे, अशा भावना संमेलनाध्यक्ष डॉ...
जानेवारी 14, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) - गुंडप्रवृत्तीमुळेच ‘निमंत्रण वापसी’चा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. या निर्णयामुळे दुःखी झाले. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांनी खडे बोल सुनावले. ज्यांची मुले इंग्रजी माध्यमातच्या शाळेत...
जानेवारी 13, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, (यवतमाळ) -  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा आज समाधुरिणांचा व जाणत्या मराठी मंडळींचा चिंतेचा विषय झाला असून राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना दुय्यम मागणी देत आहे, अशी या साहित्य संमेलनाची ठाम समजूत आहे. साहित्य संमेलनात सामील झालेल्या शेतकरी पुत्रांना...
जानेवारी 13, 2019
पुणे : मुख्यमंत्री साहेब, आम्हाला एक मंत्रिपद देऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्यावा. सत्तेचा कार्यकाळ संपायला दहा महिने राहिल्याने, रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या...
जानेवारी 13, 2019
यवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची "निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा...
जानेवारी 12, 2019
यवतमाळ : प्रत्येक वक्त्याने साहित्य संमेल्लनात बोलताना निमंत्रण वापसीवरून जोशींना लक्ष्य केले. मात्र, तीन दिवस कुणावरही आरोप न करता शांत राहिलेले डॉ. जोशी यांनी आज (शनिवार) एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्वागताध्यक्षांना लक्ष्य केले. “नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे...
जानेवारी 12, 2019
जळगाव : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. महामंडळ, परिषदा, साहित्य संमेलनांचाही मी अध्यक्ष राहिलो. पण, सध्याचे यामधील वाद निरर्थक आहेत. साहित्य संमेलनांमधून केवळ साहित्यावर नव्हे, तर समाजातील प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले. ...
जानेवारी 12, 2019
यवतमाळ : "साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही, अशा कोणा समूहाने, झुंडशाहीने दिलेल्या धमक्‍यांपुढे वाकणे हे मुळीच शोभनीय नाही. यामुळे केवळ साहित्य महामंडळ आणि संयोजन समितीच्याच नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्य रसिकांच्या माना खाली गेल्या आहेत,'' अशा शब्दांत...
जानेवारी 12, 2019
बिनवादाच्या शांत मंडपात अचानक वादाचे ढोल वाजले. ढोलांचा आवाज वाढत गेला आणि एका क्षणी शांतावलाही. साहित्य संमेलनाला वाद नवे नाहीत. राजकारणही नवे नाही. पण न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या नेमस्तपणात साहित्य संमेलनाचा पाया रचला गेला आहे. हे नेमस्तपण यवतमाळच्या संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या...
जानेवारी 12, 2019
यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल या प्रत्यक्षात आल्या नसल्या तरी, त्यांचे मुखवटे घालून काही महिला साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात सहभागी झाल्या व सहगल यांच्या "निमंत्रण वापसी'चा निषेध केला....
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : 'अडचणीच्या वेळी दिल्लीची नाही, तर गल्लीतीलच बाई कामी येते. दुसरा जन्म अंबानी-अदानींच्या घरी घेण्यासाठी माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. पण माझा एकाच जन्मावर विश्‍वास आहे. त्यामुळे रडण्यापेक्षा मी लढण्याचे ठरविले आहे..' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या प्रसंगी झालेल्या या...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल अचानक आल्या तर...? त्या प्रत्यक्ष येणार नसल्या तरी त्यांचे मास्क बांधून काही महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणार आहेत. तर दुसरीकडे सहगल यांच्या भाषणाची प्रत...
जानेवारी 11, 2019
साहित्य संमेलनातील निवडणूक प्रक्रिया यंदा बंद करण्यात आली. अत्यंत पात्र असे लेखक अर्ज करून निवडणुकीस उभे राहण्यास तयार नसत व बाजूला राहत. म्हणून योग्यता पाहून सन्मानाने अध्यक्ष निवडले गेले. अरुणा ढेरे याची निवड स्वागतार्हच आहे. त्यांची संवेदनशीलता, लालित्य, संस्कृतीची जाण, परंपरा आणि नवता याचा...
जानेवारी 11, 2019
नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या बंडखोर लेखिका आहेत. भारताचे संविधान डोक्‍यात घेऊन त्या संघ-भाजपच्या विरोधात सतत लेखन करीत आहेत. मूलभूत मानवाधिकाराच्या प्रस्थापनेसाठी त्या आपल्या ज्वलंत साहित्याची निर्मिती करीत आहेत. स्वातंत्र्य ही त्यांच्या साहित्याची केंद्रप्रतिमा आहे...
जानेवारी 10, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ : यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान कळंब तालुक्‍यातील राजूर येथील शेतकऱ्याची विधवा वैशाली येडे यांना देण्यात आला आहे. याची घोषणा संमेलनाचे आयोजक रमाकांत कोलते यांनी गुरुवारी (ता.11) यवतमाळ येथे पत्रकार...
जानेवारी 10, 2019
सांगली : मराठी संमेलनाचे उद्‌घाटक नयनतारा सहगल यांचे नियोजित भाषण अभिजनांना रुचणारे नसल्यानेच त्यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्यातून साहित्य महामंडळ भाजप-संघ प्रवृत्तीच्या दावणीला बांधल्याचे सिध्द होते असा आरोप विद्रोही साहित्य चळवळीचे प्रा.बाबुराव गुरव...
जानेवारी 10, 2019
अकोला : लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठविलेले निमंत्रण त्यांच्या उद्‍घाटकीय भाषणावरून रद्द करण्यात आल्याने राज्यातील साहित्य क्षेत्र ढवळून निघाले आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनात पडद्यामागे घटणाऱ्या एक-एक घटना प्रकाशात येत आहेत....
जानेवारी 10, 2019
नागपूर - ‘एका सामान्य कार्यकर्त्याने दिलेल्या धमकीचे समाजावर किती वाईट परिणाम होऊ शकतात, याची जाणीव ठेवत त्याच्या चुका पोटात घालणारा माफीनामा राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला. महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामागे राज ठाकरे यांच्या या कृतीचीच प्रेरणा आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. श्रीपाद भालचंद्र...