एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 28, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील दिवाळे गाव मासळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या गावातील दिवाळीच्या निमित्ताने होणारा बहिरीनाथाचा उत्सवदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. बहिरीनाथाच्या उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, रविवारी (ता.२७) सकाळी बहिरीनाथाचा अभिषेक व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  या...
ऑक्टोबर 27, 2019
नरक चतुर्दशी अश्विन कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाणाऱ्या नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची...
ऑक्टोबर 19, 2017
पुणे - अत्तराचा दरवळणारा गंध...आकाशकंदिलाचा झगमगाट...पणत्यांची आकर्षक आरास...बोचऱ्या थंडीला कोवळ्या उन्हाची साथ...अशा आनंददायी वातावरणात गायन, वादन, नृत्य या तीनही कलांची गुंफण अनुभवायला मिळाली, तर तो क्षण अविस्मरणीयच ठरेल. असाच अविस्मरणीय आनंदसोहळा "सकाळ'च्या "दिवाळी पहाट'मध्ये पुणेकरांनी बुधवारी...
ऑक्टोबर 19, 2017
पुणे - रेडिओवरील नरकासुराच्या वधाचे कीर्तन, ब्राह्म मुहूर्तावर बालगोपाळांसहित कुटुंबीयांचे अभ्यंगस्नान झाल्यावर देवादिकांनाही तेल-उटणे लावून गंध-फुलांनी झालेल्या षोडशोपचार पूजेनंतर दाखविण्यात आलेला फराळाचा नैवेद्य आणि फोडण्यात आलेले फटाके. सामाजिक संस्थांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांत स्वरमयी...
ऑक्टोबर 27, 2016
हस्ताच्या पावसाने झाकोळलेले आभाळ स्वच्छ होतं. हसरं हवंहवंसं ऊन चराचरामध्ये चैतन्य निर्माण करतं. अगदी सोन्याचं वाटावं असं पिवळ धम्मक सोनेरी ऊन, हिरवाईने नटलेला भवताल, हवेत हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी, लहान होत जाणारे दिवस आणि काळोखाने दाटलेल्या दिवसापेक्षा मोठ्या असणाऱ्या रात्री, हा ऋतूचा बदल...
ऑक्टोबर 25, 2016
पुणे : दिवाळीच्या मंगलमय पर्वाला उद्यापासून (ता. 26) सुरवात होत आहे. प्रकाशोत्सवाच्या स्वागताकरिता अवघी पुण्यनगरी नटली असून, घरोघरी आकाशकंदील लावायला सुरवातही झाली आहे. वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, आश्‍विन वद्य अमावास्या, कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थातच...