एकूण 31 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
येवला - कर्तव्यावर असतांना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना शहीदाचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असतांना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह शहिद पत्नी अनिता शेळके व प्रहारचे कार्यकर्ते...
ऑक्टोबर 30, 2018
येवला - तालुक्यात २३ गावे व १९ वाड्या-वस्त्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. खरिपाची अंदाजे ८०-९० टक्के पिके वाया गेली असून यापेक्षा मोठा कोणता पुरावा शासनाला हवा आहे. चुकीच्या सर्वेक्षणाने तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा येथील...
ऑक्टोबर 14, 2018
येवला : सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर करून त्याचा गवगवा केला. पण अजूनही हमीभावाने खरेदी होत नसून शेतकरी झळ खाऊन शेतमाल विक्री करत आहेत. या भावाचा सर्वांना लाभ देण्यासाठी खरेदी केंद्रे वाढवून खरेदी करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी आज आज दिला. सरकार...
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच...
सप्टेंबर 27, 2018
येवला - मोबाईलच्या सहाय्याने चालणारा ट्रॅक्टर, घरपोच कृषिनिविष्ठा, मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र अश्या अदयावत यंत्रसामग्रीने लासलगाव येथील कृषी प्रदर्शन आधुनिक माहितीचा खजिना देत लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे विध्यार्थ्यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन भरवले गेले. बाभूळगाव येथील...
सप्टेंबर 18, 2018
येवला - या मतदारसंघाला दराडे बंधुमुळे आता तीन आमदार लाभले आहे.२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग यामुळे आला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केले.दराडे बंधू हे सत्ताधारी पक्षात असल्याने मतदारसंघातील कामे मार्गी लावतील असा विश्वासही त्यांनी...
सप्टेंबर 16, 2018
येवला : वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या भागाला मांजरपाडा प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. लोक काम पूर्ण होण्याची आतुरतने वाट पाहता आहेत. मांजरपाडासह इतर कामांना शासनाने निधीची तरतूद केली असल्याने ही कामे तत्काळ सुरू करावीत तसेच येवला व चांदवड मधील दुष्काळी गावांना जलसंजीवनी देण्यासाठी दरसवाडी ते...
सप्टेंबर 11, 2018
येवला : ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्यासह नांदगाव तालुक्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही सर्वच पिके हिरमुसली असून वाढ खुंटलेली आहे यामुळे खरिपाचे सत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान होणार असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून हे तालुके दुष्काळी जाहीर...
ऑगस्ट 25, 2018
येवला - शिक्षकांचे अनेक प्रश्न असून यासाठी ते शाशकीय कार्यालयात वारवार चकरा मारतात. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत या समस्या तत्परतेने सोडवाव्यात म्हणजे तक्रारीचे प्रमाण कमी होईल. अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आगामी १५ दिवसांत शिक्षक दरबारात मांडलेले सर्व प्रश्न निकाली काढावेत अशा सूचना...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
ऑगस्ट 18, 2018
येवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी याचे आयोजन केले असून प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. याबाबत दराडे यांनी सांगितले कि,...
जुलै 16, 2018
येवला - गेले २२ वर्ष झपाटल्यागत काम करुन राजकीय वाटचाल करत दराडे बंधूच्या तपश्चर्येला २२ दिवसांत फळ मिळाले. दोघे बंधू जादूची कांडी फिरावी तसे आमदार झाल्याने महाराष्ट्रात येवल्याला हे भाग्य लाभले असून नवा इतिहास रचला गेला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत मायबाप जनतेच्या सुख दुःखात...
जुलै 12, 2018
येवला - शहरातील भूमिगत गटार योजनेचा फेर प्रस्ताव पालिकेकडून व्यवस्थितरित्या बनवून घेऊन त्याला मंजुरीसाठी चालना देऊन मार्गी लावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर्विकास सचिवांना केल्या तसेच या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नागपूर अधिवेशनादरम्यान मंगळवारी...
जुलै 11, 2018
येवला - राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांची मला जाणीव आहे. शिक्षकांना वेतनासाठी अनुदान व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आहे. वेळ आली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित...
जुलै 01, 2018
येवला : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा जिंकल्यानंतर शिवसेनेने राज्यातील सर्वच ठिकाणी विजय मिळवला आहे. विजयाचा हा सिलसीला यापुढेही कायम ठेवा, संघटन वाढवा व येत्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी एकदिलाने काम करा अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. नाशिक विभाग...
जून 30, 2018
येवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..!’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व...
जून 16, 2018
धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर...
जून 13, 2018
नाशिक - महापालिकेत भाजपची सत्ता, चार आमदार, दोन खासदार व जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य असताना पक्षाची ताकद वाढल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्ताने मात्र भाजपची ताकद फक्त कागदावर दिसून येत असून, प्रत्यक्षात मतदानाच्या...
जून 12, 2018
येवला -  राष्ट्रवादी काँग्रेस हेच यापुढील राजकीय कार्यक्षेत्र असल्याचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी पुण्यात जाहीर करताच येथील राजकारणातील तरंग स्थिर होत खाली बसले आहे.मात्र भविष्यात अन आगामी विधानसभा निवडणुकीतही येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे....
जून 08, 2018
नाशिक ः विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत आज अजित शांताराम लाठर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. कॉग्रेस पक्षाकडून लाठर यांनी अर्ज दाखल केला होता.त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 24 उमेदवार राहिले आहेत.  विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवाराचे वय 30 वर्षे असावे. अशी अट आहे....