एकूण 4 परिणाम
December 25, 2020
गडहिंग्लज : येथील पालिकेच्या पूज्य साने गुरूजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हेरवाड (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब नदाफ यांना जाहीर झाला. साने गुरूजी...
October 20, 2020
मुंबई : सात वर्षापूर्वी झालेल्या विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अजूनही सुरू असून यामध्ये वापरलेल्या कथित हत्याराच्या बॅलेस्टीक अहवालाची प्रतिक्षा अजूनही सीबीआयला आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यापासून हा अहवाल प्रलंबित आहे. मास्क किंमती नियंत्रण...
October 11, 2020
विविध सामाजिक चळवळींशी स्वतःला सक्रियतेनं जोडून घेणाऱ्या ज्येष्ठ विदुषी पुष्पा भावे यांचं नुकतंच (शनिवार, ता. ३ ऑक्टोबर) निधन झालं. तत्त्वांसाठी अत्यंत निर्भयपणे लढा देणाऱ्या संवेदनशील पुष्पाताई चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या वैचारिक आधार होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्या अग्रभागी होत्या,...
September 16, 2020
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने पुन्हा फेटाळला. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसऱ्यांदा तर भावे...