एकूण 4331 परिणाम
मार्च 22, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील "पीएम नरेंद्र मोदी' या चरित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या...
मार्च 22, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?  22 मार्च, 2019...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सांगितले, की ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाचा दृष्टीकोन पाहून प्रभावित झालो आहे. त्यातूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पक्षात मी चांगली कामगिरी...
मार्च 22, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, अडवानी आमचे प्रेरणास्थान असून...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यामुळे काँग्रेसला आज (शुक्रवार) 'बॅकफूट'वर जावे लागले. विशेष म्हणजे, मुंबईवर 26-11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठीही पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नसल्याचे बेजबाबदार...
मार्च 22, 2019
सोलापूर : महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख भविष्यकार झाले असून, चुकीचे भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे, असा टोला माजी आमदार तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार यांनी लगावला. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपची वाढती...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर टक्के मतदान घडवून आणण्याचे उद्दिष्ट संघाने ठेवले आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी गेल्या चार वर्षांपासून तयारी सुरू केली...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. यावर बोलताना पंतप्रधान नरेंदी मोदींना त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच विरोधी पक्षाकडून...
मार्च 22, 2019
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना आज उमेदवारी जाहीर केली. याद्वारे विरोधकांच्या टीका-टिप्पणी, आरोपांकडे सपशेल दुर्लक्ष करत भाजपने डॉ. भामरे यांच्या गेल्या साडेचार वर्षांतील कार्यावर विश्‍वास व्यक्त केल्याचे मानले जाते. या निर्णयामुळे...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - ‘‘इस मैदान पर १९२५ साल में खुद महात्मा गांधी आये थें. उन्होंने यहाँ चरखाश्रम बनाया, देखो इस आश्रम की आज क्‍या हालत है? क्‍या किया राज्य शासन ने इतने साल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्‍टोबर २०१४ रोजी कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या सभेत म्हणाले होते. या...
मार्च 22, 2019
बदलत्या हवेचा अंदाज घेऊन धूर्त राजकारण्यांनी आता ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षें जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना यापुढेही ही सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत, हाच याचा अर्थ आहे. होलिकात्सवाच्या रंगांमध्ये अवघा देश विविध रंगांनी रंगून जात असतानाच,...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लढणार आहेत. परंतु,...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि अडवानी यांनी भाजप...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी सत्ताधारी भारतीय जनता...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : 'गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. कृपया याकडे लक्ष द्या', अशी विनंती करणारे पत्र 'जेट एअरवेज'च्या वैमानिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसचे देशभरात कसून प्रयत्न सुरू असले, तरीही हरियानातील निवडणूक ही पक्षश्रेष्ठींसमोर डोकेदुखी ठरू लागली आहे. हरियानामध्ये लोकसभेच्या एकूण दहा जागा आहेत. या राज्यात दहा उमेदवार निश्...
मार्च 21, 2019
पंढरपूर : देशातील आणि राज्यातील टीव्ही चॅनल आणि वर्तनमानपत्रे ही विकली गेली आहेत. त्यामुळेच कोणतीही सत्य गोष्ट सर्वसामान्य माणसापर्यंत पोचू शकत नाही असे वादग्रस्त व धक्कादायक वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात केले. त्यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सोलापूर...
मार्च 21, 2019
मुंबई - ‘चायवाला’नंतर भारतीय राजकारणात आता नव्याने ‘चौकीदाराचा’ जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते गल्लीतील सामान्य कार्यकर्ता ही स्वत:ची ओळख चौकीदार म्हणून करून देत आहे; मात्र बंगला अथवा इतर अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणारा चौकीदार मात्र खंगलेला आणि...
मार्च 21, 2019
वर्धा - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (ता. २८) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचाराकरिता जाहीर सभा घेणार आहेत. मागील निवडणुकीतही विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता मोदी यांनी सभा घेतली होती. या...
मार्च 21, 2019
मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मोदींच्या लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविला आहे. सध्या...