एकूण 12233 परिणाम
जून 14, 2019
बिश्‍केक (किर्गिझस्तान) : येथील "शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत पुन्हा एकदा पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारतासाठी त्रासदायक ठरलेल्या दहशतवादावर...
जून 13, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआय) टक्केवारीत कपात केली आहे. यापूर्वी ईएसआयसाठी 6.5 टक्के आकारण्यात येत होते. मात्र, आता यामध्ये...
जून 13, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक घडामोडी...त्यातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आमच्याकडे...वाचायच्यात तुम्हाला...तर ते आहे आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - प्रेमीयुगलाने रात्रभर मजा करत संपवले जीवन - 'इस्रो'ची भरारी; स्वदेशी अंतराळ स्थानक उभारणार - ममतांच्या इशाऱ्यानंतर आठ...
जून 13, 2019
नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली.  डॉ. सिवन म्हणाले की, भारत...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत....
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील...
जून 13, 2019
पुणे - अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केंद्र सरकारच्या मानधनवाढीसह पेन्शन देण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी दिली.  अंगणवाडी कृती...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत तोंडी तलाकविरोधी विधेयकास मान्यता देण्यात आली. तसेच जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटही सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश...
जून 12, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या थकीत कर्जासंबंधी मोठाच खुलासा केला आहे. बॅंकेचे संपूर्ण देशातील एकूण थकीत कर्ज तब्बल 25,090.3 कोटी रुपयांवर पोचले आहे. यात 1,142 मोठ्या आणि इतर छोट्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. या 1,142 थकित...
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जून 12, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे. 13-14 जून रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन...
जून 12, 2019
वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील कुप्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. 13 हजार कोटी रुपये लाटल्याप्रकरणी न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.  जामीन मिळावा यासाठी मोदीने याअगोदर तीन वेळा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जामीन...
जून 12, 2019
नवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत...
जून 12, 2019
मुंबई: म्युच्युअल फंडाच्या गंगाजळीने पुन्हा एकदा 25 लाख कोटींची पातळी गाठली आहे. इक्विटी आणि इक्विटीसंलग्न फंडांमधील योगदान वाढल्याने गंगाजळी 25.43 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2019 अखेर देशातील सर्व म्युच्युअल...
जून 12, 2019
रामपूर : मदरशांमधून नथुराम गोडसे किंवा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लोक तयार होत नाहीत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते आझम खान यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मदरशे आणि मुख्य शिक्षणाबाबत नव्या योजना लागू करण्याच्या विचारात असल्याबाबत विचारले असता आझम खान...
जून 12, 2019
पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल...
जून 12, 2019
केवळ कठोर कायदे केले म्हणजे बलात्कार आणि खुनाच्या प्रकारांना आळा बसत नाही, याचा प्रत्यय पुनःपुन्हा येत आहे. त्यामुळेच कठोर कायद्याच्या जोडीनेच इतर उपायांवरही भर द्यायला हवा. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात अखेर तिघांना जन्मठेपेची शिक्षा...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पुढील पाच वर्षांमध्ये अल्पसंख्याक समाजातील पाच कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे विविध शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. या पाच कोटी विद्यार्थ्यांमधील 50 टक्के मुली असतील, असेही ते म्हणाले. येथील "अंत्योदय भवना'त...