एकूण 616 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
भारत-रशिया यांच्यात सागरी सहकार्याचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. मैत्रीच्या उच्चतम शिखरावर असताना सागरी सहकार्य वाढविणे आणि या सहकार्याचे रूपांतर सामरिक भागीदारीत करणे, असे दुहेरी आव्हान उभय देशांसमोर होते. रशियातील ताज्या बैठकीत या दिशेने काही पावले पडली असली, तरी ती अधिक ठोस असणे गरजेचे...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात सामाजिक परिस्थितीही खूप बिघडली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शिख समाज अडचणीत आहे. अर्थात हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे आमदारांनी सांगितले आहे. पीटीआयचे आमदार बलदेव कुमार...
सप्टेंबर 10, 2019
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंधांवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या दोन आठवड्यात या दोन्ही देशांमधील तणाव निवळल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट...
सप्टेंबर 08, 2019
लाहेर : भारत सध्या सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. वैज्ञानिक बाबींमध्ये देखील आपण मोठा विकास करत आहोत. जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, केवळ २ किलोमीटरवर काही तांत्रिक...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडक 2019मध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर विराट कोहलीची जर्सी घालून त्याचा एक चाहता गाडीवर फिरत होता. तोवर सारं ठाक होतं मात्र, आता पाकिस्तानने हद्द पार केली आहे. पाकिस्तान मध्ये सध्या विराट कोहली पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  मोदी...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 30, 2019
मोदी सरकारचा मोठा निर्णय : बँकांचे 'मेगा मर्जर'... भारत-पाकिस्तान युद्धाबाबत इम्रान खान म्हणाले... आता सरकारी कार्यालयात जीन्स, टी-शर्टवर बंदी!... 'साहो'मुळे सोशल मीडियावर 'ही' व्यक्ती होतेय ट्रोल!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानचे मंत्री पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताला अण्वस्र हल्ल्याची धमकी दिली होती. शेख हे भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताच त्यांना वीजेचा झटका बसला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान काश्मिरी...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : ऑक्टोबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानच्या एका मंत्र्यांने केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी भारतासोबत युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे. शेख रशीत म्हणाले की, हे युद्ध ऑक्टोबर किंवा त्यानंतर होणार आहे. ...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर आता त्यांना ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. त्याच मुद्द्यावरून #RahulShamesIndia हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे.  राहुल गांधी यांनी यापूर्वी ट्विट करत 'मी या सरकारच्या विविध मुद्दे,...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्याने पिसाळलेल्या पाकिस्तानकडून रोजच्या रोज युद्दाच्या पोकळ वल्गना सुरू असताना देशातील दोन प्रमुख पक्षांत मात्र आरोप- प्रत्यारोपांचे युद्ध पेटले आहे. राहुल यांच्या पहिल्या ट्विटचा पाकिस्तानने राष्ट्रसंघात आधार घेतला. त्यांनी आज (बुधवार) पुन्हा केलेले ट्विट मनापासून नाही...
ऑगस्ट 28, 2019
पाकिस्तानच्या कुरापती भारताला काही नवीन नाहीत. कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या कुरबुरी वाढल्या आहेत व भारताला कसे डिवचायचे याकडे ते लक्ष देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पोकळ धमक्या, त्यानंतर पाकिस्तानने केलेली हवाई वाहतूकीचा हद्दबंदी आणि आता ट्विटरवर सध्या #...
ऑगस्ट 28, 2019
संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारत व पाकिस्तान यांचे लक्ष लागलेल्या फ्रान्समधील ‘जी-७’ परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत काश्‍मीरबाबत भारताची भूमिका ठामपणे मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली आहे. भारत ‘जी-७’चा सदस्य...
ऑगस्ट 27, 2019
इस्लामाबाद : "काश्‍मीरप्रश्‍नी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो,'' अशी दर्पोक्ती करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुयुद्घाची धमकी सोमवारी दिली.  काश्‍मीरप्रश्‍नी 370 वे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रापासून मुस्लिम देशांच्या दारात जाऊनही पदरी...
ऑगस्ट 27, 2019
बिआरिट्‌झ/लंडन : "काश्‍मीरबाबत तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीतच मोदींनी ही भूमिका स्पष्ट केल्यावर ट्रम्प यांनीही त्याला अनुमोदन दिले. हा प्रश्‍न भारत-...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : 'भारतातील काही राज्यांमध्ये कायम नागरिकांविरोधात लष्कर उभे केले जाते. लोकशाही असलेल्या आपल्या देशात नागरिकांविरोधातच लष्कराचा वापर केला जातो. पण पाकिस्तानी सैन्य कधीच आपल्या नागरिकांविरोधात तैनात करण्यात येत नाही,' असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अरूधंती रॉय यांनी एका कार्यक्रमात केला....
ऑगस्ट 26, 2019
भारत आणि पाकिस्तानने विनंती केल्यास काश्‍मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दर्शविली आहे. अफगाणिस्तानमध्ये भारताने अधिक जबाबदारी घ्यावी, असेही ते सुचवीत आहेत. या दोन्ही गोष्टींतून मार्ग काढताना भारताच्या मुत्सद्देगिरीची कसोटी लागणार आहे.  पोपटाने चोच वासलेली आहे. तो हालचाल...
ऑगस्ट 25, 2019
जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!... सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी... अरुण जेटली अनंतात विलीन... जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा! श्रीनगरच्या...
ऑगस्ट 23, 2019
इस्लामाबाद : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार रहमान मलिक यांनी चिदंबरम यांच्या अटकेचा निषेध केला. ते म्हणाले, माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम 370 ला विरोध केला असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली....
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून सुरवात झाली. या घटनेवर 2019च्या सुरुवातीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान...