एकूण 12226 परिणाम
जून 11, 2019
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांकडून झालेल्या कथित आचारसंहिता भंगाच्या घटना आणि त्यांना देण्यात आलेली 'क्‍लीन चिट' आदींची माहिती देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने आज स्पष्ट नकार दिला. याबाबतच्या माहितीचे...
जून 10, 2019
पिंपरी : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता. 10) केला.   शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश बापट...
जून 10, 2019
 कोल्हापूर - लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसने केवळ एकच जागा जिंकली आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे. तर वंचित आघाडीचा किंचित परिणाम या निवडणूकीत दिसला आहे. यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एन. डी. ए मध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय...
जून 10, 2019
नवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदास...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...
जून 10, 2019
नवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही...
जून 10, 2019
भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैः  नवांबुभिर्भूमिविलंबिनो घनाः !  अनुद्धता सत्पुरुषाः समृद्धिभिः  स्वभाव एवैष परोपकारिणाम !!  ज्याप्रमाणे फळांच्या भाराने वृक्ष खाली झुकतो किंवा जलभारित मेघ आकाशातून खाली येऊन पृथ्वीतलावर वृष्टी करतात, तद्वतच सज्जन व महान व्यक्ती कितीही समृद्ध झाल्या, तरी त्यांच्यातील...
जून 10, 2019
कोलंबो : दहशतवाद हाच भारत आणि श्रीलंकेसमोरील समान धोका असून, याविरोधात एकत्रितपणे कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. मालदीव दौऱ्यातही मोदींनी दहशतवादाचा प्रश्‍न उपस्थित केला होता.  मालदीव दौरा आटोपून मोदी हे आज...
जून 09, 2019
पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची...
जून 09, 2019
कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी आणि श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान राजपक्षे यांनी भारताची स्तुती केली. दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी आहे, असे राजपक्षे यांनी सांगितले. श्रीलंकेत ईस्टर...
जून 09, 2019
नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने...
जून 09, 2019
मालदीव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पहिला परदेश दौरा मालदीवचा केला. यावेळी त्यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांना त्यांनी क्रिकेट बॅट भेट दिली. सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. यात सहभागी भारतीय संघातील सर्व...
जून 09, 2019
भुसावळ - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे; त्याचबरोबर सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुसावळ तालुक्यात सर्वसमाजघटकांना सोबत घेऊन त्यांचा म्हणजेच सर्वांचा विश्वास संपादन...
जून 09, 2019
औरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, असे व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी...
जून 09, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आरक्षित कक्षातील पहिल्या रांगेतील आसनच राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, तरिही माध्यमांमध्ये खोटी बातमी पेरण्यात आली, याची पोलखोल भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी...
जून 09, 2019
सोलापूर - देशातील प्रत्येक बेघरांना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेतून घरकुलासाठी जागा नसलेल्यांना ५० हजारांचे अनुदानही देण्याचा निर्णय झाला. मात्र, २०१८-१९ या वर्षातील एक लाख ७३ हजार ३८३ लाभार्थ्यांना ५० हजारांत जागाच मिळाली नसून, या योजनेचे आणखी साडेपाच लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे शासनाने...
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 09, 2019
चेतन भगत...नुसतं नाव जरी घेतलं तरी तरुणाईचे कान टवकारतात. तो काय बोलतो, काय लिहितो याकडे अवघ्या तरुणाईचं लक्ष असते. आजची तरुण पिढी पुस्तके वाचत नाही, अशी चर्चा नेहमी झडते. पण कोट्यवधी तरुण-तरुणींनी त्याच्या पुस्तकांची पारायणे केली आहेत. त्याच्या नऊ कादंबऱ्यांचा खप सत्तर लाखांहून अधिक आहे. भारतातील...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....