एकूण 542 परिणाम
सप्टेंबर 26, 2016
न्यूयॉर्क : "भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे,‘ असा आरोप पाकिस्तानने याच मंचावरून केला होता. पण बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान काय करत आहे? तिथे तर अत्याचारांची परिसीमा आहे,‘‘ अशा घणाघाती शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (सोमवार) पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून सडेतोड...
सप्टेंबर 26, 2016
नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) दोन देशांमधील वादग्रस्त सिंधु पाणी वाटप कराराचे पुन: परीक्षण करण्यात आले. ...
सप्टेंबर 25, 2016
इस्लामाबाद : ‘‘पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करत आहे‘ असा अपप्रचार करून नरेंद्र मोदी काश्‍मीरवरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत,‘ अशा शब्दांत पाकिस्तानने बचाव करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) कोझिकोड येथे...
सप्टेंबर 25, 2016
काश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया...
सप्टेंबर 25, 2016
कोझीकोडे - ‘‘आशियातील सर्व देश विकासाच्या मार्गावर जात असताना फक्त एकाच देशाला दहशतवादाची निर्यात करण्यात आणि हिंसाचार पसरविण्यात रस आहे. आशियात कोठेही झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाळेमुळे पाकिस्तानपर्यंत पोचतात. सर्व दहशतवादी ओसामा बिन लादेनप्रमाणे पाकिस्तानचाच आश्रय घेतात,’’ असे सांगत पंतप्रधान...
सप्टेंबर 24, 2016
कोझिकोड - ‘21 वे शतक आशियाचे असेल‘ हे कित्येक वर्षांपासून आपण ऐकत आहोत. हे सत्यात उतरण्यासाठी सर्व क्षमता येथे आहे. हे शतक आपले असेल, असे स्पष्ट संकेतही मिळत आहेत. यात आशियातील प्रत्येक देश स्वत:चे योगदान देण्यासाठी प्रयत्नही करत आहे. पण आशियात एक देश असा आहे, जो याच्या विरोधात काम करत आहे, पूर्ण...
सप्टेंबर 23, 2016
नवी दिल्ली - भारत व फ्रान्सने आज (शुक्रवार) अत्याधुनिक क्षेपणास्त्रे व युद्धसामग्रीने सुसज्ज असलेली 36 रॅफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भातील 7.87 अब्ज युरो किंमतीच्या करारावर स्वाक्षरी केली. या लढाऊ विमानांच्या अंतर्भावामुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य अधिक वाढणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री...
सप्टेंबर 23, 2016
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्‍मीर प्रश्‍नावरून आळवलेला भारतविरोधी राग म्हणजे खोटेपणाचा, दांभिकतेचा कळस आहे. एखाद्या धूर्त वकिलाने ज्यूरींसमोर फक्त सोईचीच तथ्ये आणावीत आणि आपल्या विरोधात जाणाऱ्या वास्तवाचा उच्चारही करू नये, तशा पद्धतीचे हे भाषण होते....
सप्टेंबर 21, 2016
मुंबई- पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे. त्यांनी पाकवर कारवाई करावी, अशी अपेक्षा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.  शिवसेनाही भाजपचा मित्रपक्ष आहे असे लक्षात आणून दिल्यावर "मित्रपक्ष आहोत...
सप्टेंबर 19, 2016
मुंबई - काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे व स्थिती काँग्रेस राजवटीपेक्षा जास्त बिघडली आहे हे सत्य स्वीकारायला हवे. जम्मू-कश्मीरच्या लष्करी मुख्यालयावर फक्त चार अतिरेकी हल्ला करतात व आमचे 17 जवान मारले जातात. पाकिस्तानने केवळ चार अतिरेक्यांचा मोबदला देऊन हिंदुस्थानच्या 17 जवानांचा बळी घेतला....
सप्टेंबर 06, 2016
मोदींनी चीन-पाकिस्तानबाबत कडक भूमिकेची आघाडी उघडणे उल्लेखनीय आहे. चीन-पाकिस्तान युतीच्या आव्हानाला तोंड देताना राजकीय, सामरिक व आर्थिक डावपेचांचाही विचार करावा लागणार आहे.    सर्कशीतले पाळीव, हिंस्र असे सगळेच प्राणी बिथरलेत, सैरावैरा धावू लागलेत आणि एरव्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे रिंगमास्टर...
सप्टेंबर 06, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिएतनाम दौरा हा आशिया खंडातील सत्तासमतोलाच्या राजकारणात भारताचा दमदार प्रवेश होत असल्याची नांदी आहे. धोरण ठरविताना चीनच्या संभाव्य नाराजीच्या दडपणापासून आपण मोकळे होत आहोत. भारत अलिप्ततावादी धोरणामुळे आशिया खंडातील अनेक मुद्द्यांबाबत, संघर्षांबाबत ठोस भूमिका...
सप्टेंबर 02, 2016
काल शिवाजीनगरला वाहतुक पोलिसांची व्हिडीओ शुटींग करून त्यांच्याशी काही टवाळखोर हुज्जत घालत होते. त्यातच आज सकाळी मुंबईच्या वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे निधन झाल्याची बातमी येऊन धडकली. तर रात्री नऊ वाजता पुण्यातील एका पेठेत दुकानदार व महिलेची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिस...
ऑगस्ट 31, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलुचिस्तानमधील नागरिकांचे आभार मानल्यानंतर, आता जर्मनीतील म्युनिच शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत बलुची नागरिकांनी पंतप्रधान मोदी बलुचिस्तान तुमच्यावर प्रेम करतय अशी घोषणाबाजी केली. पाकिस्तानी...
ऑगस्ट 31, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलुचिस्तानमधील नागरिकांचे आभार मानल्यानंतर, आता जर्मनीतील म्युनिच शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत बलुची नागरिकांनी पंतप्रधान मोदी बलुचिस्तान तुमच्यावर प्रेम करतय अशी घोषणाबाजी केली. पाकिस्तानी...
ऑगस्ट 18, 2016
नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे मुळात देशाच्या पंतप्रधानांचे भाषण नव्हतेच. ते होते भाजपच्या बड्या नेत्याने उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून केलेले भाषण होते. ही बाब लक्षात घेऊनच त्याकडे बघायला हवे. नागला फटेला....
ऑगस्ट 17, 2016
गेल्या दीड महिन्यापासून काश्‍मीर खोऱ्यातील पंचस्तंभींना चिथावणी देणारा पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून मारलेल्या एकाच फटक्‍यात ताळ्यावर आला. ज्याची कल्पनाही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी केली नसेल असा पवित्रा...
ऑगस्ट 17, 2016
बलुचिस्तान व बाल्टिस्तानमधील असंतोषाच्या मुद्द्यावरून भारताला पाकिस्तानला शह देता येईल. काश्‍मीरमधील खोडसाळपणा पाकिस्तान थांबवत नाही, तोपर्यंत ही अभिनव रणनीती सुसूत्रपणे, साक्षेपाने व जिद्दीने तडीस नेणे गरजेचे आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांचा परिणामकारक वापर करून काश्‍मीर खोऱ्यातील तरुणांत लोकप्रिय...
ऑगस्ट 17, 2016
नवी दिल्ली - काश्‍मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या नागरिकांच्या लढ्याला जगाने पाठिंबा द्यावा, या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या फुत्काराला भारताने जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाणे, अशी बोचरी टीका भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. राजनाथसिंह...
ऑगस्ट 16, 2016
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे राजधानीतील लाल किल्ल्यावरून होणारे भाषण हा "नेमेचि येतो मग पावसाळा...‘ या उक्‍तीप्रमाणे एक उपचार बनून गेला असला, तरी यंदाच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबाबत मात्र कमालीची उत्सुकता होती. त्यास अर्थातच गेल्या काही दिवसांत बदलत चाललेले देशातील...