एकूण 98 परिणाम
मे 26, 2019
नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. या टप्प्यात देशातील 59 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून, 979 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. सहाव्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत सरासरी 59.80 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
मे 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी थांबला. या टप्प्यातील 59 जागांसाठी रविवारी (ता. 12) मतदान होणार आहे. आजी, माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय यात होईल.  सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी सहावा टप्पा महत्त्वाचा आहे. यातील 59 जागांपैकी 44 जागा...
एप्रिल 09, 2019
मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले. येत्या...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 24, 2019
नवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच झारखंडच्या 11 व गुजरातच्या 14 जागांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांना; तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांना अधिकृतपणे...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच झारखंडच्या 11 व गुजरातच्या 14 जागांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांना; तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांना अधिकृतपणे...
मार्च 19, 2019
हिंगोली : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड महत्वाची असून त्यासोबतच पाणी बचत करणेही आवश्यक आहे, होळी सणाच्या वेळी वृक्षतोड करण्याऐवजी वृक्ष लागवड करून पाणी बचत करण्याचा संदेश पोदार जम्बो किडस्‌च्या चिमुकल्‍या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. 19) दिला आहे.  हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळीच्या सणासाठी...
मार्च 09, 2019
हिंगोली : शेतीमध्ये धान्य पिकवणारा शेतकरी जगला पाहिजे यासाठी बाजारात शेतीमाल खरेदी करताना दरामध्ये घासाघीस न करता मिळेल त्या भावात शेतीमाल खरेदी करून शेतकऱ्यांना जगवा असे भावनिक आवाहन पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून शनिवारी (ता. 9) येथे केले. हिंगोली शहरातील...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही आज सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - नाना चुडासामा यांनी सतत सामान्यांचा विचार करून समाजातील विसंगती आणि राजकारण्यांवर दोन ओळींच्या बॅनरवरून मार्मिक टीका केली. कमीत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारे नाना हे ट्‌विटर येण्यापूर्वीचे खरे ट्‌विटर होते, अशा शब्दांत चुडासामा यांच्या कन्या व भाजप नेत्या शायना एनसी यांनी...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच गेली २६ वर्षे राममंदिर या मुद्द्यावर वातावरण तापविणाऱ्या भाजपला आता या विलंबाबद्दल घरचाच आहेर मिळू लागला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाह या भाजपच्याच खासदारांनी ‘मंदिर कधी बनणार?’ असा जाहीर सवाल केला. पंतप्रधान...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
नोव्हेंबर 30, 2018
बाळाला जन्म देणें हे आईसाठी वेगवेगळ्या प्रकारे आव्हानात्मक घटना ठरते. तुम्हाला एकाच वेळेस दमल्यासारखें वाटतें, उत्साहीही वाटतें. शिवाय अत्यंत काळजीही वाटत असते आणि याचाच आई म्हणून स्त्रीवर ताण येतो. अशावेळी बाळाच्या अतिकाळजीमुळे, अतिभावुकतेमुळे आईचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि हेच चुकते...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 04, 2018
ग्रेटर नोएडा - हरहुन्नरी चढाईपटू सिद्धेश देसाईला विश्रांती देऊनही यू मुम्बाने यंदाच्या प्रो-कबड्डीतील आपला दबदबा कायम ठेवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पुण्याचा ३१-२२ असा पराभव केला.   मुंबईकडून सिद्धेश खेळत नसल्याने अभिषेक सिंग, विनोद कुमार आणि दर्शन कडियान यांनी चढायांची बाजू सांभाळली; परंतु...
ऑक्टोबर 31, 2018
उल्हासनगर : ऑनलाइन कंपन्यांनी जाळे पसरल्याने ऐन दिवाळीत उल्हासनगरातील बाजारपेठात दरवर्षीची गर्दी ओस पडताना दिसत आहे. या प्रकाराने एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी ऑनलाइन कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी बुकिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा विकल्प स्विकारत, वस्तूची डिलिव्हरी दरवाज्यात आल्यावर पैसे नसल्याचे कारण देत...