एकूण 108 परिणाम
January 18, 2021
नवी दिल्ली- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्ष विशेष करुन काँग्रेस या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल करत आहे. कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या काँग्रेसने मोदी सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी...
January 17, 2021
नवी दिल्ली : केंद्र सरकारने चर्चेच्या 10 व्या फेरीच्या आधी आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना तीन कृषी कायद्यांच्या बाबतीत असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी म्हणून एक प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रविवारी म्हटलंय की सरकारने मंडई आणि व्यापाऱ्यांच्या...
January 15, 2021
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी (ता.१५) शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली ९वी बैठक विज्ञान भवन येथे बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीतून कोणताही ठोस तोडगा न काढल्याने ती निष्फळ ठरली आहे. आता पुढील बैठक १९ जानेवारीला होणार आहे. दुपारचे जेवण होईपर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात...
January 13, 2021
अहमदनगर : शिर्डी- नगर- पुणे- मुंबई रेल्वे सेवेमुळे शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांची मोठी सोय होत होती. रोज दीड ते दोन हजार प्रवासी या रेल्वेने प्रवास करीत होते. ही सेवा कोरोना संकटामुळे बंद आहे. ती पुन्हा सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी रेल्वे स्थानक...
January 12, 2021
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने सुधारीत कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानं केंद्र सरकारला चपराक बसली आहे. कोर्टानं समिती स्थापन करून त्यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला असला तरी, तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. कारण, समितीतील सदस्यच नव्या सुधारीत...
January 09, 2021
नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय मान्य होणार नाही, या भूमिकेवर शेतकरी संघटना ठाम राहिल्याने आणि कलमवार चर्चा करण्याचा सरकारचा आग्रह कायम राहिल्याने शेतकरी संघटना आणि सरकारदरम्यान कृषी कायद्यांवरील वाटाघाटींची आजची आठवी फेरी देखील निरर्थक ठरली.आता १५ जानेवारीला पुन्हा...
January 08, 2021
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या मुद्यावर केंद्र सरकारशी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला केल्या जाणाऱ्या मोठ्या शक्ती प्रदर्शनाची रंगीत तालीमच म्हटली जात आहे. आज शेतकरी आणि सरकार...
January 07, 2021
मुंबई- इरफान खान बॉलीवूडच्या त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जो कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनात कायम राहिल. गेल्या वर्षी २९ एप्रिलला इरफान खानचं निधन झालं. आज ७ जानेवारी रोजी इरफानचा वाढदिवस आहे. या जबरस्त अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याची आठण येणं स्वाभाविक आहे. या खास दिवशी जाणून घेऊया त्याच्या काही...
January 05, 2021
नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी संघटना आणि सरकारदरम्यान काल  झालेल्या चर्चेच्या सातव्या फेरीतूनही ठोस निष्पन्न निघाले नाही. दोन्ही बाजूंनी शुक्रवारी (ता. ८) पुन्हा एकदा वाटाघाटींची तयारी दर्शविली आहे. या प्रकरणावर आज (ता. ५) सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे शेतकरी संघटना आणि...
January 04, 2021
नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकऱी संघटनांच्या बैठकांचे सत्र अद्याप सुरुच आहे. गेल्या महिन्याभरात सात बैठका झाल्या. यातून अद्याप काहीही मार्ग निघालेला नाही. सोमवारी झालेली बैठक तीन तास चालली मात्र दोन्हींमध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही....
January 02, 2021
अमरावती : संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पुणे येथून नागपूरला जाण्यासाठी निघाली. सदर बस ही नागपूर आगाराची आहे. पुणे बसस्थानकावरूनच त्या बसमध्ये एक प्रवासी बसला. त्याच्या सोबत एक सुटकेससह दोन मोठे खोके असे तीन पार्सल होते. त्या पार्सली शंभर किलो वजनाच्या असल्याचे सांगून, सदर प्रवाशाने तसे भाडेपावतीही...
January 02, 2021
नवी दिल्ली- केंद्राच्या नव्या कृषी (Farm Laws) कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर (Farmers Protest) आंदोलन करत आहेत. दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी असून सुद्धा शेतकऱ्यांनी माघार घेतली नसून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यातच दिल्ली सीमेवर आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे....
January 01, 2021
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी नव्या वर्षाच्या (New Year) निमित्ताने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधींनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण करत आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शहीदांची आठवण काढली. ते...
December 31, 2020
नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महिनाभराहून अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या ४० संघटनांचे नेते आणि सरकार यांच्यातील आज झालेली सातव्या फेरीतील चर्चा चार जानेवारीचा नवा मुहूर्त घेऊन संपली. किमान आधारभूत किंमतीबाबत (एमएसपी) स्वतंत्र कायदा करण्यासाठी...
December 30, 2020
नवी दिल्ली- आज विज्ञान भवनमध्ये केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चेची सहावी फेरी पार पडली. बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधींनी 4 विषय चर्चेसाठी पुढे ठेवले होते, त्यातील 2 मुद्यावर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सहमती झाल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे....
December 30, 2020
Farm Laws : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्याला शेतकर्‍यांचा होणारा विरोध पाहता केंद्र सरकार वारंवार त्यांना हमी देण्याचे आश्वासन देत आहे, पण शेतकरी त्यांच्या मागण्या मागे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.  पण काही ठिकाणी शेतकर्‍यांना वाटणारी ही भीती खरी ठरच असल्याचेही दिसून येत आहे....
December 30, 2020
नवी दिल्ली - ‘नरेंद्र मोदी सरकारने राज्यांशी विचारविनिमय न करताच तीन कृषी कायदे लादले,’ असा ठपका ठेवताना, ‘दिल्लीमध्ये बसून शेती करता येणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज लगावला. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या...
December 30, 2020
नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर कडाक्‍याच्या थंडीतही गेले ३१ दिवस धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या ४० नेत्यांबरोबर केंद्र सरकार उद्या (ता. ३०) पुन्हा चर्चा करणार आहे. सातव्या फेरीच्या या चर्चेआधीच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह भाजप नेत्यांची विधाने,...
December 29, 2020
नवी दिल्ली : गेल्या एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. सप्टेंबर महिन्यात केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांना मागे घेण्यात यावं, या मागणीसह हे शेतकरी ऐन कडाक्याच्या थंडीतही आंदोलन करताहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक बैठका पार पडल्या...
December 29, 2020
धुळे : देशातील दोन अहंकारी नेते शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहेत. आयुष्यात कधी शेती केली नाही असे भाजपचे काही शहरी नेते बेधडकपणे शेतकऱ्यांना अतिरेकी, दहशतवादी, देशद्रोही, पाकिस्तान व चीनचे हस्तक म्हणून अपमानीत करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार...