एकूण 9 परिणाम
November 27, 2020
नांदेड : ग्राहकाभिमूख वजिसेवा देण्याच्या अनुशंगाने गावातील विजेच्या सर्व समस्यांचा निपटारा एकाच दिवशी करून ग्राहकाला सार्वोभौम मानून एक गाव एक दिवस ही संकल्पना नांदेड परिमंडळाच्या अंतर्गत केवळ पंधरा दिवसात 413 गावांमध्ये राबवण्यात आली. या मोहिमेत मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व ठेकेदार यांच्यासह...
November 06, 2020
औरंगाबाद : महावितरणला वीज विकत घेवून ग्राहकांना वीज पुरवठा करावा लागतो. विकलेल्या विजेचे पैसे वसूल होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. मराठवाडयातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे व सरकारी कार्यालयाच्या ४३ हजार १३८ वीज ग्राहकांकडे २ हजार १५१.१७...
October 30, 2020
औरंगाबाद : सध्या मराठवाड्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून महावितरणनेही आकडे काढण्याचा धडाका लावला आहे. आकडे टाकून वीज करणाऱ्यांचे आकडे काढल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात बीड ग्रामीण (जि. बीड) येथे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...
October 16, 2020
नांदेड : महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील घरगुती, व्यापारी आणि औघोगिक प्रलंबित  वीज जोडण्या आठ दिवसात घा. पायाभुत सुविधा उपलब्ध असतानाही प्रलंबित वीज जोडण्यासाठी विलंब केल्यास शाखा अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता...
October 12, 2020
औरंगाबाद : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर महावितरणकडून एप्रिल महिन्यापासून प्रादेशिक विभागात नवीन वीज जोडण्या देण्यासाठी गती देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि नांदेड परिमंडलात सर्व वर्गवारीतील ५४,२१४ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या मार्च...
October 09, 2020
औरंगाबाद : महावितरणने सिल्लोड, बिडकीन, शेंद्रयात नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   महावितरण औरंगाबाद परिमंडलातील कन्नड विभागाचे विभाजन करून सिल्लोड येथे नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव आहे...
October 07, 2020
नांदेड : वीजग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई- मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो- ग्रीनचा पर्याय...
September 30, 2020
औरंगाबाद : औद्योगिक वीज ग्राहकांनी ए-वन फॉर्म भरला असेल किंवा मैत्री पोर्टलवर वीज जोडणीची मागणी केली. मात्र वीज जोडणीस विलंब झाल्यास संबधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चीत करून महावितरणचे झालेले नुकसान वसूल करण्याचा इशारा महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश...
September 30, 2020
नांदेड : कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता, विनंती व्हॉटसॲप व प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळाने ३२ कोटी २६ लाख रूपयांच्या विज देयकांची वसूली केली आहे. मराठवाडा विभागातून सर्वाधिक वसुली करण्यात नांदेड परिमंडळाने...