एकूण 91 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
ऑगस्ट 22, 2019
मालेगाव : स्त्री शक्तीची वज्रमुठ आवळल्यास दारुबंदी, व्यसनमुक्तीच नव्हे तर कुठलीही गोष्ट महिलांना अशक्य नाही. महिला कुटुंबांच्या आनंदासाठी रात्रंदिवस झटतात. तुम्ही स्वत:साठीही वेळ काढा. हसत-खेळत, आनंदी रहा. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटीबध्द आहे. तुमच्यात आणि प्रशासनातील दुवा म्हणून हा...
ऑगस्ट 09, 2019
नांद (जि. नागपूर) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवारी फार्मासिस्ट नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला. रुग्ण व नातेवाइकांच्या औषधासाठी रांगा लागल्या. गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने दवाखान्यातील एकाने मोर्चा सांभाळल्याने स्थिती नियंत्रणात आली. दवाखान्यात कर्मचाऱ्यांचा वाणवा असल्याने ही स्थिती...
ऑगस्ट 03, 2019
नरखेड, ता. 2 : नरखेड स्थानकावर थांबा नसलेली रामेश्‍वरम एक्‍स्प्रेस अचानक थांबली. रुग्णवहिकाही प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. प्रवाशांना काय होते ते कळायला मार्ग नव्हता. त्यातच एक परिचारिका धावत आली. तिने महिलेला डब्यातून काढून रुग्णवाहिकेत बसवले. तेवढ्यातच बाळाचा रडण्याचा आवाज सुरू झाला आणि सर्वांनी...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवेत असणाऱ्या डॉक्‍टर, नर्स यांना काही अज्ञात व्यक्‍तींनी गोंधळ घालून धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा प्रकार बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या डॉक्‍टर व नर्स यांनी गुरुवारी सकाळी काम बंद आंदोलन...
जुलै 30, 2019
मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली सेक्‍टर ३ मध्ये पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून माता-बाल रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, रुग्णालयात व्रणोपचारतज्ज्ञ नसल्याने जखमेची ड्रेसिंग खुद्द सफाई कामगारांना करावी लागत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  ऐरोली येथे मनपाचे जिजामाता भोसले...
जुलै 28, 2019
आटपाट नगर होतं. तिथं एक शाळा होती. शाळेत चार गुरुजी आणि एक हेडमास्तर होते. गुरुजींना खूप कामं होती. अहवाल तेच लिहायचे. टॉयलेटपण धुवायचे. प्रशिक्षणाला जायचे. मीटिंगला पळायचे. खिचडी शिजवायचे. शाळाखोल्यांचं बांधकाम करायचे. जनगणना करायचे. त्यासाठी गावभर फिरायचे. निवडणुका तर वेळोवेळी व्हायच्या. मतदार...
जुलै 17, 2019
मुंबई : जर तुम्ही नर्सिंग पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. मध्य रेल्वेतर्फे स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मध्य रेल्वे स्टाफ नर्सपदी 31 जणांची भरती करणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त मुलाखत द्यावी लागणार असून इच्छुक...
जुलै 09, 2019
नागपूर : वस्तीतील दादागिरीला कंटाळलेल्या मामा-भाच्याने एका कुख्यात गुंडाचा भरचौकात दगड-विटांनी ठेचून खून केला. या घटनेने धंतोली परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. नितीन विनायक कुळमेथे (45, रा. तकिया धंतोली) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. तर मंगेश मधुकर सोनवणे (...
जुलै 07, 2019
औरंगाबाद - शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल ५८, तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ४६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या आरोग्याचा भार केवळ २५७ डॉक्‍टर, नर्स व कर्मचाऱ्यांवर पडला आहे. अडीच लाख लोकसंख्येमागे ५०...
जुलै 03, 2019
अतिदक्षता विभागातील एका रुग्ण आजीबाईनी नाश्‍त्याबद्दल तक्रार केली आणि काही निवडक रुग्णांना वेगळा आहार देण्याची कल्पना सुचली. नेहमीप्रमाणे अतिदक्षता विभागात सकाळचा राउंड घेत होतो. एका आजींची कुरबूर सुरू होती. आज त्या एकदम ताज्यातवान्या, उत्साही दिसत होत्या. मी विचारले, ""काय आजी, काय झाले?''...
जून 30, 2019
नागपूर : नंदनवनमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या मुलावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना सेंट झेवियर स्कूलसमोरील परिसरात उघडकीस आली. दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स असलेली महिला पतीपासून विभक्‍त झाल्यानंतर मुलासह सेंट झेवियर...
जून 16, 2019
जोशपूर्ण अन्‌ जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवेळी दुखापतींवर मात केलेले...
जून 04, 2019
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून, यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज (मंगळवार) दिली. एर्नाकुलम येथे राहणाऱ्या 23 वर्षांचा...
मे 12, 2019
औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते...
एप्रिल 30, 2019
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकेका आजींच्या खोलीत जाऊन त्यांची ओळख करून घेत होते. शोभनाताई देशपांडे यांच्या खोलीत गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेत भरला तो तेथील नीटनेटकेपणा. मायक्रोवेव्ह, फ्रीज, भलामोठा टीव्ही, जमिनीवर भारीपैकी लिनोनियम....
मार्च 26, 2019
पुणे - रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे... कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जाच आणि उद्या या... आता ‘लंच ब्रेक’ झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची अक्षरशः ससेहोलपट महापालिकेच्या गाडीखाना (डॉ. कोटणीस) दवाखान्यातील नर्स करतात. त्यात येथील वैद्यकीय अधिकारीही मागे नाहीत, हे सोमवारी...
मार्च 25, 2019
पुणे : ''रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे...कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जा आणि उद्या या... आता 'लंच ब्रेक' झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची अक्षरशः हाडतूड गाडीखाना (डॉ. कोटणीस) दवाखान्यातील 'नर्स' करतातच पण, त्यात तेथील वैद्यकीय अधिकारीदेखील मागे नाहीत, हे सोमवारी दुपारी पुढे...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली- भारतीय रेल्वेमध्ये सध्या जवळ 1.5 लाख जागा रिक्त आहेत. त्यापैकी रेल्वे भरती खाते हे लवकरच 1.3 लाख जागा भरण्याच्या तयारीत आहे. रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) नॉन टेक्निकल विभागातील या जागा भरणार असून यासंबधित लवकरच जहिरात देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पुढच्या...
फेब्रुवारी 17, 2019
छकुली निशाच्या कुशीत विसावली. मायेची ऊब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः "खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी रागावल्यावर डोळे गच्च मिटून घेणारी, साधा कुत्रा दिसल्यावर लगेच पळणारी माझी छकुली. कसं होणार बाई हिचं?' समोरच्या खिडकीकडून पलीकडच्या छोटेखानी बागेकडं ती...