एकूण 78 परिणाम
एप्रिल 15, 2019
धायरी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई सुरु आहे. अवैध गावठी  दारू विक्री प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ६० वर्षीय आरोपींचा मृत्यू झाला आहे. फिट आल्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी हृदयविकाराचा झटका...
एप्रिल 14, 2019
वडगाव : धायरी व वडगाव बु. व नऱ्हे परिसरात पावसाची मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे. धायरी परिसरात वेगवान वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पावसाची रिपरिप चालू होती. सर्वच मुख्य रस्त्यावर पाणी साठल्यामुळे दुचाकी स्वार व पायी चालणाऱ्या...
एप्रिल 13, 2019
आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव...
मार्च 26, 2019
पुणे : पतीबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पत्नीने दोन मुलांसह स्वत: विषारी किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघानांही वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. ही घटना नऱ्हे येथे सोमवारी सकाळी 10 वाजता घडली.  याप्रकरणी 40 वर्षीय महिलेविरुद्ध स्वत:सह...
मार्च 25, 2019
पुणे : कात्रज नऱ्हे रस्त्य़ावर भुमकर चौकात दिशादर्शक फलक धोकादायक अवस्थेत लटकत असून केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाहतूक पोलिसांनी याची दखल घेवून तातडीने कारवाई करावी अन्यथा एखादा अपघात होऊ शकतो.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
मार्च 25, 2019
पुणे - ग्रामपंचायत निवडणूक व जमिनीच्या वादावरून महिला सरपंचाच्या पतीला कारने धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी मृत्यू झाला. ही घटना १३ मार्चला पहाटे साडेपाच वाजता आंबेगाव खुर्द येथे घडली होती. बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा. नऱ्हेगाव) असे मृत्युमुखी...
फेब्रुवारी 25, 2019
धायरी - चारित्र्याचा संशय घेऊन, प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना नऱ्हे येथील झील महाविद्यालयाजवळील एका इमारतीत आज उघडकीस आली. मृतदेह पाच दिवस घरात पडून होता.    सोनाली आनंदराव भिंगारदिवे (वय २३, मूळ रा. विजयनगर, कराड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. सोनाली १९ फेब्रुवारीपासून...
फेब्रुवारी 23, 2019
धायरी - नऱ्हे येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्राच्या (नऱ्हे - आंबेगाव टेकडी) संवर्धनासाठी नियमित पाण्याचा पुरवठा करावा सोबतच टेकडीवरील ३० हेक्‍टर जागेवर माहिती केंद्र, पदपथ, बटरफ्लाय गार्डन, आयुर्वेदिक झाडांची लागवड करून जैव विविधता निर्माण केली जावी, अशी...
फेब्रुवारी 23, 2019
सिंहगड रस्ता - सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या आनंदनगर उड्डाण पुलासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेत सादर झालेल्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आली आहे. सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्त्यांसोबतच आनंदनगर...
फेब्रुवारी 07, 2019
खडकवासला : डोक्यात दगड घालून नऱ्हे येथे मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी येवलेवाडी परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.  नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रोड, येथे बांधकामच्या ठिकाणी काम करणारा मजुर रजनीश ऊर्फ पपू राजघर पाटील याने...
फेब्रुवारी 01, 2019
धायरी :  वडगाव बुदृक येथील सदाशिव दांगट पाटील नगर जवळील साईसदन इमारती  समोरील रस्त्यावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची धडक बसल्याने अंकित जितेंद्र शहा (मूळ राहणार - इचलकरंजी, सध्या राहणार : मानाजी नगर नऱ्हे या 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी नऊच्या सुमारास नवले ब्रिज पासून...
जानेवारी 21, 2019
धायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी व अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.  धायरी फाटा येथे होणारी कोंडी फोडण्यासाठी स्व. रमेशभाऊ वांजळे उड्डाण पुलाला जोडून नवीन वाय आकाराचा पूल तयार...
जानेवारी 19, 2019
सिंहगड रस्ता - येथील विश्रांतीनगर चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण झाल्याने या परिसराचा चेहराच बदला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  मुख्य सिंहगड रस्त्याकडून इनामदार चौकातून विश्रांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्याच्या...
जानेवारी 16, 2019
खडकवासला - चढाई-उतरणीला अवघड असलेल्या किल्ल्यांच्या यादीतील अलंग, मदन, कुलंग हे तीन किल्ले सर करीत सात वर्षांच्या रुद्र खोबरे या मुलाने ही मोहीम यशस्वी केली.  रुद्र हा सिंहगड रस्ता परिसरात राहतो. तो नऱ्हे येथील अभिनव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो. अलंग किल्ल्याचा अंदाजे...
डिसेंबर 19, 2018
पुणे - नऱ्हे येथील श्रीमती काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाने वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारी दुपारी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे जनरेटरचा वापर करून रुग्णसेवा सुरू ठेवण्याची वेळ रुग्णालयावर आली. अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी...
डिसेंबर 14, 2018
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या...
नोव्हेंबर 20, 2018
वारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील मुठा नदीच्या पुलावर सकाळी साडेसात पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा कंटेनर पुलाच्या कठड्याला धडकून डीवाईडरमध्ये अडकला. यामुळे मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक खोळंबली होती. तासापूर्वी वाहतूक सुरळीत झाली असली तरी सध्या 4/5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत...
ऑक्टोबर 23, 2018
पुणे : आंबेगाव, दत्तनगर, नऱ्हे रस्त्यावरील विंडसर काउंटी जवळील नाला खचला आहे. या ठिकाणी रस्ता वळणाचा असून फारच लहान आहे. त्यामुऴे अपघाताची शक्यता आहे. पालिकेने कालवाफुटीचे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून या नाल्यावर तातडीने संरक्षक भिंत बांधण्यात यावी. पुणे मनपा आयुक्तांनी याची गंभीर...
ऑक्टोबर 23, 2018
पुणे - भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या ताब्यात असलेली ३० काडतुसे निष्काळजीपणामुळे धनकवडीतील शाहू बॅंक चौकात पडण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. दरम्यान, १२ काडतुसे घेऊन पळणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. काडतुसे नेमकी पडली कशी?, याबाबत संबंधित पोलिसाचा जबाब नोंदविला...
ऑक्टोबर 18, 2018
कोथरूड - योग्य नियोजनाचा अभाव महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा आपापसांत समन्वय कमी असल्याने शहराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्यानेच शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केला जातो. मात्र शहरात दरवर्षी...