एकूण 64 परिणाम
जुलै 20, 2019
चंडीगड : गेल्या महिन्यात मुख्य खाती काढून घेतलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेला राजीनामा अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग मंजूर करत झटका दिला. त्यांनी सिद्धूंचा राजीनामा राज्यपाल विजयसिंह बाडनोर यांच्याकडे पाठविला आहे. सिद्धू...
जुलै 14, 2019
पंजाब : पंजाब सरकारमधील दुफळी चव्हाट्यावर आली असून, नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. याबाबतची माहिती ...
जून 06, 2019
चंडीगड : पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला असून, मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे दोन उभे गट पडले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीचे खापर सिद्धू यांच्यावर फोडण्यात आल्यानंतर...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस येताच ते डराव...डराव...करत असतात. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. मध्य...
मे 11, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी 'काळे इंग्रज' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धूंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सिद्धूंना इटलीच्या रंगावर गर्व करण्याची गरज नाही. हा रंग येत्या...
मे 11, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नवविवाहितेशी केले. ''मोदीजी, हे नवविवाहितेसारखे आहेत. जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करते'', असे सिद्धू...
मे 09, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दिशेने प्रचारादरम्यान एका महिलेने चप्पल फेकल्याची घटना घडली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हरियाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसचे उमदेवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद - ‘कुली नंबर वन’, ‘बिवी नंबर वन’ असे चित्रपट आले, आता मोदींचा चित्रपट येतोय ‘फेकू नंबर वन.’ जहीर खान दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करतो, मोदी त्यापेक्षा जास्त स्पीडने फेकतात, अशी टीका काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. मोदींनी ३७० आश्‍वासने...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदी म्हणजे 'फेकू नंबर वन' : नवज्योतसिंग सिद्धू राज ठाकरेंच्या सभांना कर्नाटकातूनही मागणी मोदींना आयोगाचा दणका;...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असलेले काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'कुली नंबर वन', 'बीबी नंबर वन' असे चित्रपट आले, आता मोदीचा सिमेना येतोय 'फेकू नंबर वन'. जहीर खान 150...
मार्च 16, 2019
पुणे : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी 1984मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' आणि 'परांजपे स्कीम्स'तर्फे ज्येष्ठांसाठी आयोजित केलेल्या "सिम्पल...
मार्च 09, 2019
चंदीगढ (पंजाब): काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोगा येथील रॅलीमध्ये पक्षाचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना बोलवण्यात न आल्याने ते नाराज झाले असून, काँग्रेसने मला माझी जागा दाखविली आहे, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांची...
फेब्रुवारी 26, 2019
चंदीगड : पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय जवानांनी जैशेच्या तळांवर हल्ले केल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट करत भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. 'दहशतवाद्यांचा नाश अनिवार्य आहे' असे सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. लोहा लोहे को काटता है, आग आग को...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जरा समजवा, असा सल्ला काँग्रसचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना ट्विटरवरून दिला आहे. इम्रान खान यांच्यावरून सिद्धू यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकूल असताना दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानची पाठराखण करणारे पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर आज (शनिवार) टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी झाली. विनोदवीर कपिल शर्माच्या या कार्यक्रमाचा...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्लीः देशात नवी पहाट होत असून, गिरे तो भी टांग ऊपर (GTU) अशी भारतीय जनता पक्षाची अवस्था आहे, असे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपला टोला...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्ली : ''सत्तेचा मोह आपण समजू शकतो, पण सत्तेसाठी काँग्रेसने केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगायला लागत आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच ''काँग्रेसने केलेली प्रत्येक चूक सुधारण्याचे काम माझ्या नशिबी आले आहे. आता माझे नशीब देशातील...
डिसेंबर 02, 2018
चंडीगड: पाकिस्तान दौऱ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तृप्त राजिंदरसिंग बाजवा यांनी दिला आहे. ते म्हणाले, पंजाबचे कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्री कॅप्टन...
डिसेंबर 01, 2018
नवी दिल्ली : ''धर्मामध्ये सर्वांत मोठा धर्म आहे तो म्हणजे राष्ट्रधर्म. राष्ट्र आणि काँग्रेसच्या हिताचे असेल ते सर्व काही आम्ही करणार आहोत. 'बुरे दिन जाने वाले है, राहुल गांधी आनेवाले है', असे काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले. तसेच...