एकूण 96 परिणाम
जानेवारी 06, 2019
किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...
ऑक्टोबर 30, 2018
लोखंडी रेलिंग व अंबरखान्याच्या छताची दुरवस्था; दुरुस्तीवरील निधी पाण्यात वेल्हे (पुणे) : हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू असणाऱ्या तोरणागडाच्या दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गडावरील लोखंडी रेलिंग व मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या अंबरखान्याचे छत यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे...
ऑक्टोबर 19, 2018
शिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष योग्य नव्हते. केवळ मतदार तयार करणे एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट्य होते. कोणत्याही योजनेत राजनितीक स्वार्थ आला, की ती योजना मोडून पडते. हे पूर्वीच्या...
ऑक्टोबर 18, 2018
पुणे - खंडेनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी मानाचे स्थान असलेल्या झेंडू या फुलाची सुमारे एक लाख किलो (१०० टन) इतकी आवक बुधवारी झाली. साधारणपणे चांगल्या प्रतीच्या फुलाला प्रति किलोला ४० ते ६० रुपये इतका भाव मिळाला.  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी चांगली आवक झाली आहे. गणपती ते...
ऑक्टोबर 18, 2018
पुण्यातील हुजूरपागा शाळेतील सुधा कांबळे या मराठी विषय शिक्षिका स्वत:ही नवनवे विषय निवडून सतत अभ्यास करीत असतात. उदाहरणार्थ त्यांच्या विद्यार्थिनींना शुद्धलेखन न जमण्यामागे कुठल्या अडचणी कारणीभूत आहेत, पाठ्यपुस्तकांखेरीज मुलींनी शाळेच्या ग्रंथालयातून किती व कुठली पुस्तकं वाचली, दातांच्या कुठल्या...
ऑक्टोबर 18, 2018
"जागर नवकल्पनांचा' या नवरात्रीमध्ये चालविलेल्या मालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या व अनेक प्रश्‍नही विचारले. देशातील तंत्रकुशल युवकांना इनोव्हेशनच्या दिशेने नेणे आणि त्याद्वारे त्यांनी देशासमोरील समस्या सोडविणे, हा या मालिकेचा उद्देश होता व तो...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. मात्र, आता या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. "राज्य मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपर्यंत करण्यात येणार आहे'', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) दिली.   सोलापूर येथे आयोजित एका...
ऑक्टोबर 17, 2018
आकर्षक, चवदार पदार्थांची रेलचेल असणं म्हणजे काही परिपूर्ण जेवण नव्हे. या उलट भरडधान्यं म्हणून दुर्लक्षित ठरलेल्या, स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकणाऱ्या धान्यांची किमया डॉ. अमृता हाजरा पोटतिडकीने लोकांच्या लक्षात आणून देत आहेत. पुण्यातील आयसर या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थेत त्या असिस्टंट...
ऑक्टोबर 17, 2018
पुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो. स्त्रीला अबला ठरवून मग तिच्या सबलीकरणाचे प्रदर्शन केले जाते. खरे तर आज गरज आहे, स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेच्या व मानसिकतेच्या सबलीकरणाची.  मी गेली...
ऑक्टोबर 16, 2018
वडगाव मावळ - ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु, त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते. मात्र आता शक्य झाल्याने या महिला व्यक्त होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र 'मी टू'चा गैरवापरही होण्याची शक्यता आहे. असे मत सिने अभिनेते अनंत जोग यांनी व्यक्त केले. मावळ विचार मंचाने नवरात्रीनिमित्त...
ऑक्टोबर 16, 2018
आपल्याकडे मानसशास्त्रीय उपचारांमध्ये रूढ झालेल्या पाश्‍चात्त्य पद्धतीला, भारतीय पारंपरिक गोष्टी सांगण्याच्या तंत्राची जोड देत डॉ. नीलम ओसवाल यांनी वैद्यकीय-सामाजिक प्रणालींचा महत्त्वाचा संगम साधला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील  विपश्‍यना पद्धतीचा उपयोग करून  मनाची सजगता, सतर्कता वाढविण्यावर त्यांचा भर...
ऑक्टोबर 15, 2018
बेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी झाले. त्यामुळे जवानांच्या उपस्थितीने देशभक्तिची दौड शहर परिसरात पहावयास मिळाली. सोमवारच्या दौड़ला शिवतीर्थ येथून सुरवात झाली. प्रारंभी कर्नल बी. एस. घेवारी,...
ऑक्टोबर 15, 2018
विशाखापट्टणम : नवरात्रीनिमित्त विशाखापट्टणममधील श्री कान्यका परमेश्वरी देवीच्या मंदिराला तब्बल साडेचार कोटी रुपयांचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांनी सजविण्यात आले होते.  देशभरात नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. विशाखापट्टणममधील हे देवीचे मंदिर अनोख्या पद्धतीने सजविण्यात आल्याने चर्चेचा...
ऑक्टोबर 15, 2018
वन्यप्राण्यांच्या हक्काच्या रानावनांत मनुष्यप्राण्याची घुसखोरी व अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी कार्यरत संस्थांपैकीच एक आहे मुंबईची ‘वाइल्ड कॉन्झर्वेशन ट्रस्ट’. ऋतुजा ढमाले ही त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांपैकीच एक आहे. ऋतुजा म्हणाली...
ऑक्टोबर 14, 2018
नांदेड : नवरात्रीनिमित्त शहरापासून जवळच असलेल्या रत्नेश्‍वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका भक्ताचा कुंडात पडून मृत्यू झाला. रमेश नारायण गरुडकर (वय 20) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. 14) सकाळी नऊच्या सुमारास घडली.  नांदेड पासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या लोहा तालुक्यातील...
ऑक्टोबर 14, 2018
ठाणे - दांडियाच्या जल्लोषासोबतच सामाजिक भान जपण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत असून ‘डोंबिवली रासरंग दांडिया 2018 च्या निमित्ताने रविवारपासून नऊ कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. रासरंग दांडियासोबतच नवदुर्गा पुरस्काराचेही हे दुसरे वर्ष असून दररोज दोन महिलांचा...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 13, 2018
गेले काही दिवस देशभरात घोंघावत असलेले ‘मी टू’ मोहिमेचे वादळ अजूनही शमलेले नाही. शमण्याची शक्‍यता दिसत नाही आणि खरे तर तसे ते शमूदेखील नये. शतकानुशतके पुरुषप्रधान संस्कृतीचे आघात निमूटपणे पचवणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीला कधी नव्हे तो आपला आवाज गवसला आहे. ज्या गोष्टी खोल मनाच्या तळाशी गाडून टाकून कुढत...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर - शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पालखी सोहळा शुक्रवारी रात्री मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. (फोटो - बि. डी. चेचर)
ऑक्टोबर 12, 2018
बेळगाव - उदो ग आई उदोचा गजर करीत सौदत्ती यल्लमा देवीच्या (रेणुका देवीच्या) दर्शनासाठी नवरात्रामुळे भक्तांनी डोंगरावर गर्दी केली आहे. कोल्हापूर , सांगली, बेळगाव, धारवाड आदी जिल्हातील हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी व तेल वाहण्यासाठी येत आहे. मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण करीत भाविक दर्शन घेत आहे....