एकूण 286 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
जानेवारी 06, 2019
किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे.  पिंपळे...
डिसेंबर 24, 2018
मंगळवेढा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याबाबत पंढरपुरात महासभेसाठी येत आहेत. सध्या चर्चा राममंदीराची असली तरी यानिमित्ताने या मतदारसंघातील आगामी विधानसभा उमेदवाराचे धनुष्य कुणाच्या हाती देतात याची उत्सुकता लागून राहिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव कमी आहे. अशा...
डिसेंबर 02, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच झालेल्या 3 करोड 22 लाख 85 हजार 658 रुपयाच्या अपहर प्रकरणी वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सहसंपूर्ण ठाणे जिल्हात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी येथील संघर्ष अभियानचे अध्यक्ष सुनील...
नोव्हेंबर 30, 2018
शहरामध्ये पाणीकपात करावीच लागणार आहे. तो निर्णय लांबणीवर टाकून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर पाणीकपात करण्याऐवजी हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असताना पाणीकपात करणे अधिक योग्य ठरेल. जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती शहरात दहा टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने त्यावर अधिक चिंतन...
नोव्हेंबर 28, 2018
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच 3 करोड 22 लाख 85हजार 658 रुपयाच्या अपहर झाल्याचे समोर आले. वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सह संपूर्ण ठाणे जिल्हात यामुळे संतापाची लाट आहे. येथील ग्रामस्थांनी व भक्तगणांनी विविध स्तरावर...
नोव्हेंबर 25, 2018
विकासप्रक्रियेत लोकप्रतिनिधी ही सर्वांत मोठी ताकद आहे. ही ताकद सामुदायिक होती, तोपर्यंत सक्षम होती. वैयक्तिक कामांच्या आग्रहामुळे ती आता कमकुवत झाली आणि हे विकासप्रक्रियेसाठी घातक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा निधी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये येतोय. त्यात प्रामुख्यानं वैयक्तिक...
नोव्हेंबर 12, 2018
वणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व कावडयात्रेप्रमाणेच गडाला दिवाळी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत सुमारे दोन लाखांवर भाविक आदिमायेचरणी लीन झाले. खानदेश,...
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात...
नोव्हेंबर 06, 2018
१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!! या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला! अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...
नोव्हेंबर 06, 2018
माणसाजवळ इच्छाशक्ती असली की, अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टीही सहजसाध्य होतात. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तो माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही शिखर गाठू शकतो. श्रद्धासबुरी मात्र त्याच्याजवळ पाहिजे. नवरात्राच्या अगोदर माझा मोठा मुलगा, सूनबाई आणि तिची आई यांच्यासह माहुरला श्री रेणुका मातेच्या दर्शनाला गेले....
नोव्हेंबर 01, 2018
पुणे :"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी ग्वाही पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पुणे शहर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिली. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आदी सण कोणतीही...
ऑक्टोबर 30, 2018
लोखंडी रेलिंग व अंबरखान्याच्या छताची दुरवस्था; दुरुस्तीवरील निधी पाण्यात वेल्हे (पुणे) : हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू असणाऱ्या तोरणागडाच्या दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गडावरील लोखंडी रेलिंग व मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या अंबरखान्याचे छत यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबईः संसदेला मंदिर म्हटले जात असून, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मासिक पाळी आल्यानंतर संसदेत जात नाहीत का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. मासिक पाळीच्या दिवसांत रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकीन घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाणार का? तुम्ही तसे करणार नाही. मग...
ऑक्टोबर 24, 2018
पाली - बाल्या व माळी नाच हा कोकणातीळ ग्रामिण पारंपारीक नृत्यप्रकार विलुत्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नाचाची कला जिवंत ठेवण्यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुणांनी पुढाकार घेतला आहे. कोकणात मुख्यतः रायगड जिल्ह्यात गणपती, नवरात्र,...
ऑक्टोबर 23, 2018
‘मीटू’ चळवळीने स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. या चळवळीची खिल्ली उडवणे किंवा तात्पुरते वादळ म्हणून हा विषय सोडून देणे बेजबाबदारपणाचे ठरेल. त्यामुळेच तक्रारींवर विचार करून निर्णय घेणाऱ्या यंत्रणा सर्व पातळ्यांवर सक्षमपणे उभ्या राहाणे जास्त महत्त्वाचे आहे.   स्त्री  शक्तीचा जागर...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे -  गणेशोत्सवाचा हंगाम शांत गेला; मात्र नवरात्रोत्सव फूल उत्पादकांना हात देऊन गेला. आता त्यांचे लक्ष दिवाळीकडे लक्ष लागले आहे. नवरात्रात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजारातील उलाढाल सुमारे सात कोटी रुपये झाल्याचा अंदाज आहे.  यंदा गणेशोत्सवात फुलांना अपेक्षित भाव मिळाला नव्हता....
ऑक्टोबर 21, 2018
येवला : नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस भरलेली कोटमगाव येथील यात्रा उठली. पण मागे प्रचंड घाण व कचरा राहिला. यामुळे विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याठिकाणी भव्य स्वछता मोहिम राबवून यात्रेचा 13 ट्रॅक्टर कचरा उचलत कोटमगाव चकाचक केले. देवीमंदिर परिसर येथे तालुका व...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास उठवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन महत्त्वाचे सण संपले असल्याने सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती; मात्र राज्य सरकारने युक्तिवादादरम्यान...