एकूण 11 परिणाम
डिसेंबर 26, 2019
पुण्यात २८-२९ रोजी होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्‍ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने त्यांचा जीवनप्रवास व कलात्मक योगदान याविषयी. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काही लोकांचे जीवन कादंबरीसारखे असते....
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : परदेशातील वस्तू... तेथील जीवनशैलीचे आकर्षण सगळ्यांना आहे. विशेष करून छोट्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याबद्दल काहीसे विशेष वाटत असते. अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऍना ऊर्फ अनिता (अथिया शेट्टी) हिला परदेशाचे भलतेच आकर्षण असते. ती आपल्या आई-वडिलांसह भोपाळ येथे राहात असते....
ऑक्टोबर 12, 2019
नवाझुद्दीन सिद्दीकीने काहीही केलं तरी तो लगेच चर्चेत येतो... आता तर त्याचा चित्रपट येणार म्हणल्यावर त्याची चर्चा नको व्हायला? काल (ता. 11) नवाझच्या 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले. यातही त्याचा अभिनय भाव खाऊन गेलाय. काल पासून हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. विशेष म्हणजे या...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : 'सॅक्रेड गेम्स' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. कथा, पटकथा, पात्रं आणि कलाकारांचा अभिनय या गोष्टींमुळे या वेबसीरिजची देशभरातच नाही, तर जगभरात चर्चा झाली, अजूनही होत आहे. याचीच दखल ब्राझीलमधील जगप्रसिद्ध लेखक पाऊलो कोएल्हो यांनी घेतली आहे. जगप्रसिद्ध लेखक...
जानेवारी 23, 2019
अंबड - असे म्हणतात, की जगात एकाच चेहऱ्याचे सात जण असतात; परंतु त्यांपैकी एखादाच चेहरा आपल्याला कधीतरी बघायला मिळतो. तोच चेहरा जर का एखाद्या नामवंत सेलिब्रिटीसारखा दिसत असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या तोंडात सहज त्या सेलिब्रिटीचे नाव येते आणि मिळताजुळता चेहरा असलेली व्यक्तीही सेलिब्रिटी बनते....
जानेवारी 22, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.) वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड! प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा. पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि  प्रिं. विक्रमादित्य. विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हे देअर... मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत)...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.  "मिस...
ऑक्टोबर 17, 2018
गुजराती कन्या विद्यालयात शिकणारी राजश्री ही विद्यापीठाचे कर्मचारी बलवंत देशपांडे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सुनंदा देशपांडे यांची कन्या. आपल्याच शहरात जन्मलेली, शिकलेली ही मुलगी पुण्यात जाऊन वकील होते. जाहिरात एजन्सीत काम करतानाच स्वतःची एजन्सी सुरू करते. त्याचा कंटाळा आला म्हणून थेट मुंबई...
ऑक्टोबर 16, 2018
अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची नवदुर्गा आहे राजश्री देशपांडे. गुजराती कन्या विद्यालयात शिकणारी राजश्री ही विद्यापीठाचे कर्मचारी बलवंत देशपांडे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सुनंदा...
नोव्हेंबर 19, 2017
वाऱ्यावर उडत गेलेलं रुईचं एखादं बीज दूरदेशी पडतं आणि तिथं रुजतंदेखील. अंकुरतं. फुलतं. फळतंही. अशाच एका तिथं रुजलेल्या-फुललेल्या बीजाची आणि नंतर हे बीज आपली मायदेशातली मुळं कशी शोधून काढतं त्याची थरारक कथा म्हणजे ‘लायन’ हा चित्रपट. सरू नावाच्या तरुणाच्या ‘अ लाँग वे होम’ या आत्मकहाणीवर बेतलेला हा...
जुलै 25, 2017
मुंबई : अतिशय मेहनत करून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने आपले करिअर घडवले. आता हा अभिनेता आपली आत्मकथा लिहिणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हे आत्मकथन मुलाखत वजा असेल. या पुस्तकाचे नाव दि इन्क्रिडिबल लाइफ ऑफ दि ड्रामा किंग ऑफ इंडिया असे असेल.  नवाजुद्दीन सिद्दीकी याबाबात बोलताना...