एकूण 23 परिणाम
डिसेंबर 29, 2019
क्रिकेट आणि बॉलिवूडचे घट्ट नाते आपण पाहात आलो आहोत. विवियन रिचर्डस-नीना गुप्ता यांच्यापासून सुरू झालेला हा सिलसिला आणखी दृढ होत गेला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्यामध्ये अफेअर सुरू...
डिसेंबर 24, 2019
सध्या सगळीकडे सीएए आणि एनसीआरविरोधात देशात गंभीर वातावरण आहे. सगळ्या गोष्टी शेवटी येऊन धर्मावर थांबत आहेत. या सर्व आंदोलनात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याचसंबंधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : परदेशातील वस्तू... तेथील जीवनशैलीचे आकर्षण सगळ्यांना आहे. विशेष करून छोट्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याबद्दल काहीसे विशेष वाटत असते. अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऍना ऊर्फ अनिता (अथिया शेट्टी) हिला परदेशाचे भलतेच आकर्षण असते. ती आपल्या आई-वडिलांसह भोपाळ येथे राहात असते....
ऑक्टोबर 22, 2019
सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे असो वा गँग्स ऑफ वासेपुरच्या दोन्ही भागातील फैजल खान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीने आपल्या अभिनयाने जागतिक स्तरावर करोडो लोकांच्या मनावर राज्य केलेले आहे. म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल, नवाजुद्दीन सिद्दीकी...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : 'सॅक्रेड गेम्स' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. कथा, पटकथा, पात्रं आणि कलाकारांचा अभिनय या गोष्टींमुळे या वेबसीरिजची देशभरातच नाही, तर जगभरात चर्चा झाली, अजूनही होत आहे. याचीच दखल ब्राझीलमधील जगप्रसिद्ध लेखक पाऊलो कोएल्हो यांनी घेतली आहे. जगप्रसिद्ध लेखक...
जुलै 30, 2019
"सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजचा दुसरा भाग येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर या वेबसीरिजबाबत उत्सुकता वाढली होती. आता या सीरिजचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'भगवान को मानते हो? पर कभी सोचा है भगवान किसको मानता है?' असा गायतोंडेचा मोनोलॉग या टीझरमध्ये घेण्यात आला...
जून 03, 2019
अभिनेत्री मौनी रॉयच्या रागाचे किस्से वारंवार कानावर येत आहेत. तिचे रागावर नियंत्रण राहत नाही आणि मग काय व्हायचे ते होते. मध्यंतरी आकाश अंबानीच्या लग्नात परफॉर्म करतेवेळी तिने मोठा हंगामा केला होता. आता "बोले चुडियॉं'च्या सेटवर तिचे चित्रपटाच्या टीमशी काही तरी बिनसले आणि तिने चित्रपट सोडला आहे. या...
एप्रिल 03, 2019
'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजचा पहिला भाग गाजल्यानंतर दुसऱ्या भाग बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. अशातच 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा भाग येणार असल्याच्या घोषणेबाबत एप्रिल फुल करत प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आणखी ताणल्या गेले आहे. पण ही उत्सुकता अशीच वाढत राहावी याची काळजीही घेतली जात आहे. नुकतंच...
जानेवारी 27, 2019
मुंबई- मराठी माणसांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली. कंगना रणावतच्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या...
जानेवारी 25, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कारकिर्द सोनेरी पडद्यावर दाखवणारा असा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'ठाकरे' हा चित्रपट आज (ता. 25) सर्वत्र प्रदर्शित झाला. वडाळ्यातील कार्निव्हल थिएटर येथे पहाटे साडेचार वाजता या चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रदर्शित झाला. चाहत्यांची प्रचंड गर्दी व ढोल-...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद : शिवसेनेत असताना पंचवीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलंय, त्यांच्यासोबत राहिलोय. आता त्यांच्या जीवनावर 'ठाकरे' चित्रपट येतोय, यात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका कशी वठवली हे पाहण्याची उत्सूकता आहे. त्यामुळे परिवर्तन यात्रा आणि इतर कार्यक्रमातून सवड काढून '...
ऑगस्ट 17, 2018
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या अभिनय शैलीने सिनेसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक मध्ये नवाजुद्दीन हे त्यांची भुमिका साकारणार आहे. त्यानंतर इतिहाततील आणखी एका महत्त्वपुर्ण भुमिकेत नवाजुद्दीन दिसणार आहे. सआदत हसन मंटो...
जून 23, 2018
मुंबई - 'बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका साकारताना आपल्याला इतर आनंद घेता आला नाही' असे मत बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने व्यक्त केले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारित चित्रपटात नवाजुद्दीन याने काम केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण...
मार्च 22, 2018
मुंबई - कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात ऍड. रिझवान सिद्दीकी यांना ठाणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा आहे, असे स्पष्ट सुनावताच त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. कायद्यापेक्षा पोलिस मोठे आहेत का, असा प्रश्‍नही न्यायालयाने केला. अभिनेता नवाजुद्दीन...
मार्च 21, 2018
मुंबई - कॉल डिटेल्स् रेकॉर्ड (CDR) घोटाळा प्रकरणी अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी यांचे वकील रिझवान सिद्दीकी यांना अटक झाल्यानंतर आणखी दोन बड्या सेलिब्रिटीज् ची नावे समोर आली आहेत. जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ आणि बॉलिबूड क्वीन कंगणा राणावत यांच्याकडे आता संशयाचे काटे...
ऑक्टोबर 30, 2017
निहारिका सिंग-गुलाटी या अभिनेत्रीची फसवणूक केल्याचा दावा  मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकीने आत्मचरित्र लिहिलं आणि ते लोकप्रिय होेण्याएेवजी भलत्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याची एनएसडीमधली मैत्रीण, माजी प्रेयसी सुनीता राजावतने त्याने लिहिलेल्या तिच्याबद्दलच्या मजकुरावर...
जुलै 18, 2017
मुंबई : आज आपण कितीही पुढारलेलो असलो तरी आजही काळा व गोरा असा भेद केला जातो. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला हा अनुभव आला आहे. त्याबद्दल त्याने नाराजी नोंदवली आहे. त्याने केलेल्या ट्विटची बरीच चर्चा सध्या आॅनलाईन विश्वात रंगली आहे.  Thank U 4 making me realise dat I cannot b paired along...
जून 29, 2017
मुंबई : झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आणि सहअभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित...
मे 23, 2017
पुणे : प्रख्यात लेखक, कवी सआदत हसन मंटोवर बनत असलेल्या मंटो या सिनेमाचा फर्स्ट लुक आला. नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमात मंटोच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी असून साफिया मंटोच्या भूमिकेत रसिका दुग्गल आहे.  सआदत आपल्या पत्नीला काही समजावून सांगत असतानाचे हे दृश्य आहे.
मे 12, 2017
'इंग्लिश विंग्लिश'नंतर आलेला श्रीदेवीचा पहिला चित्रपट म्हणून ओळखला जाणारा "मॉम'चे दिग्दर्शन बोनी कपूर करत आहेत. झी स्टुडिओज्‌ची निर्मिती असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना...