एकूण 103 परिणाम
ऑगस्ट 07, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीची दुबळी स्थिती शिवसेना, भाजप यांच्या पथ्यावर पडण्याऐवजी त्यांच्यात युती झाल्यास पक्षांतर्गत कुरघोडीचे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यावर कशी मात करणार, यावर यशाची गणिते ठरणार आहेत. ‘राष्ट्रवादी’चे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर शिवसेनेत गेलेले आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी...
जुलै 28, 2019
मुंबई : सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकून तीन दिवस उलटले, तरी राष्ट्रवादीला मुंबईच्या नव्या अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत अद्याप निर्णय घेता आलेला नाही. राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह आमदार किरण पावसकर, विद्या चव्हाण, माजीद...
जुलै 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज (ता.25) घड्याळाची साथ सोडून शिवबंधन हातात बांधले. यांनंतर राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जोगेवर पक्षाचे प्रवक्ते आणि जेष्ठ नेते नवाब मलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे. आता ...
जुलै 25, 2019
मुंबई : स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू, असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक...
जुलै 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात, असे पवार यांनी म्हटले आहे. सचिन अहिर यांनी आज (गुरुवार)...
जुलै 11, 2019
मुंबई : गोरेगाव येथील गटारावरील उघड्या झाकणामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबंधितावर 304 अन्वये गुन्हा दाखल करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. गोरेगावमध्ये गटारावरील...
जुलै 02, 2019
मुंबईः मुंबई शहर व उपनगराला सोमवारी (ता. 1) रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले आहे. मलिक यांनी छायाचित्रे ट्विट करत 'करून दाखवलं' असे लिहीले आहे....
जून 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभा निकालांवर चिंतन करण्यात येणार आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक...
मे 28, 2019
मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याची गरज व ती कशा पद्धतीने देता येईल, यावर चर्चेसाठी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब...
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक...
मे 08, 2019
मुंबई - लोकशाहीवरचा विश्‍वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च...
मे 08, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती चमत्कार करील. बारामती, साताऱ्याच्या जागाही युती जिंकेल, असा दावा भाजप नेते करत असल्याने "सत्ताधाऱ्यांना एवढा आत्मविश्‍वास कुठून येतो?' असा सवाल विरोधकांमध्ये चर्चिला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या आत्मविश्‍वासाचे कारण ईव्हीएम तर नाही ना, अशी...
एप्रिल 17, 2019
कोल्हापूर - देशातील एकूण परिस्थिती भाजपला अनुकूल नाही. त्यामुळेच पुन्हा सत्ता येईल का, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री....
एप्रिल 01, 2019
मुंबई - कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर शिवसेनेकडून केली जात होती. मात्र, आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता लाचार सेना झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब...
मार्च 25, 2019
देहू : जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. या निवडणुकीत 120 मतदारांनी...
मार्च 20, 2019
मुंबई - ‘तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा समर्पणाचा प्रस्ताव नाकारल्यानेच आज भारताला पाकिस्तानकडे दाऊदला सोपवा म्हणून भीक मागावी लागत आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दाऊद व अजहरला सोपविण्याची मागणी केली....
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आग्रही असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शक्‍यता पडताळून पाहायला सुरवात केली आहे. अयोध्येतील जमिनीच्या वादाचा खटला आज सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्या. एफ.एम.आय. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील मध्यस्थांच्या...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई: देशात आणि राज्यात सेना- भाजपची सत्ता येणार नाही त्यामुळे 'तुमचा पीएम आमचा सीएम' हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखं असेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सेना-भाजपला लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'तुमचा पीएम आमचा सीएम' असं...
फेब्रुवारी 20, 2019
पारनेर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आहे.  मलिक यांनी "हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व...