एकूण 105 परिणाम
मार्च 11, 2018
मुंबई/नाशिक - संपूर्ण कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी मंगळवारी, ६ मार्चला नाशिकवरून निघालेल्या महाराष्ट्र किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्चला रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला. सरकारविरुद्ध राज्यभर हल्लाबोल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाशिक येथील सभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना...
मार्च 11, 2018
नाशिक : बळिराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरिबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
मार्च 08, 2018
नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी...
फेब्रुवारी 17, 2018
निफाड : गरिबांच्या पोटाला भूक लागते. त्यांच्या पोटात दाणा नसेल तर तुमचा 'डिजिटल इंडिया' काय कामाचा आजपर्यंत पवारसाहेबांनी कधी गरिबीचे मार्केटिंग केले नाही. तसेच जर आम्ही सत्तर वर्ष काहीच विकासाची काम केली नसती तर गरीब घरचा पंतप्रधान झाला असता का असा सवाल करत सता येते आणि जाते त्याचे काही वाटत नाही...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...
फेब्रुवारी 17, 2018
धुळे - विखरणचे (ता. शिंदखेडा) शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यात निर्माण झालेल्या वादाला गंभीर वळण लागले. यात दोंडाईचाचे (ता. शिंदखेडा) पोलिस निरीक्षक हेमंत...
जानेवारी 30, 2018
धुळे : मंत्रालयात 23 जानेवारीला विष प्राशनातून आत्महत्येचा प्रयत्न करणारे प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा मंगा पाटील (वय 80, रा. विखरण, ता. शिंदखेडा) यांचा रविवारी (ता. 28) रात्री साडेनऊला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा राजकीय "इश्‍यू' झाला असून सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस-...
जानेवारी 22, 2018
परळी वैजनाथ - राज्यातील जनता या सरकारमुळे त्रस्त झाली आहे. बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) केले. बीड जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवसाची शेवटची...
जानेवारी 18, 2018
गेवराई (जि. बीड) - सरकार मस्तीत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊले ठेवून मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यांनी जसा नोटाबंदीचा निर्णय घेतला तसा यांनी शाळाबंद करत आहेत. सरकारची मस्ती उतरविण्यासाठी आगामी निवडणुकांत निट बटणे दाबा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील नेते अजित पवार...
जानेवारी 18, 2018
पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला....
जानेवारी 17, 2018
बीड : ''भाजपचेच आमदार, खासदार पक्षावर नाराज आहेत. विविध आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळाली. मात्र, शेतकऱ्यांचे पैसे कुठे गेले'', असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. तसेच सरकारने जाहिरातबाजीपेक्षा शेतकऱ्यांसाठी पैसा खर्च करावा,...
डिसेंबर 29, 2017
मुंबई - आघाडी सरकारच्या काळात 70 हजार कोटींचा सिंचन गैरव्यवहार ज्या निकषाच्या आधारे झाला असे भाजप सांगत होता, त्याच भाजप सरकारने तीन वर्षांत सिंचन प्रकल्पांसाठी 40 हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मग हा भ्रष्टाचार झाला नाही का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा आणि प्रशासकीय...
डिसेंबर 27, 2017
मुंबई - 'भाजपने देशातील आणि राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी कोंबडी आणि दारूचा वापर केला, हे उत्तर प्रदेशचे मंत्री प्रकाश राजभर यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले असून, त्यामुळे आता भाजपला या देशातील गरीब माणूसच धडा शिकवेल,'' असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब...
डिसेंबर 01, 2017
मोखाडा -  ऐतिहासिक वारसा जपणारी, जव्हार नगरिषद यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. त्यामुळे यावेळच्या   13   डिसेंबर ला होणाऱ्या     सार्वत्रिक निवडणूकीला महत्त्व आले आहे. प्रथमच थेट मतदारांकडुन नगराध्यक्ष निवडुन येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी  5  ऊमेदवार रिंगणात असलेतरी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल,...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई - स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करून वन्यजीव कायद्याचा भंग करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली....
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई : स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करत वन्यजीव कायदयाचा भंग करणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जळगाव जिल्हयातील...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत "अदृश्‍य बाण' चालून चमत्कार घडून येईल, अशी गुगली कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टाकत राजकीय चर्चेला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांचा अर्ज सोमवारी...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसिद्ध केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी एका डॉक्‍टरविरोधात गुरुवारी (ता. 9) गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिस सायबरतज्ज्ञांची मदत घेत आहेत. डॉ. सतीन तिडके यांनी फेसबुकवर...
ऑक्टोबर 26, 2017
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण खात्याची असल्याने या खात्याचे मंत्री विनोद तावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी केली. मलिक म्हणाले, की...