एकूण 37623 परिणाम
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन...
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ...
मे 27, 2019
मुंबई - पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब...
मे 26, 2019
मुंबई - लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.  पहिल्या सीझनच्या यशानंतर या सीझनमध्ये कोण...
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या...
मे 26, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2019मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला. काँग्रेस वर्किंग...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला...
मे 26, 2019
नवी दिल्ली: सतराव्या लोकसभेत निवडून आलेल्या जवळपास अर्ध्या खासदारांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, 2014 शी तुलना करता हे प्रमाण 26 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे "असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने म्हटले आहे. यंदा निवडून आलेल्या 539 पैकी 233 खासदारांच्या...
मे 26, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून...
मे 26, 2019
नवी दिल्ली : पहिल्यांदाच भारतीय लष्करात महिलांंसाठी जनरल ड्यूटी (महिला मिलिटरी पोलिस) च्या 100 पदांची भरती केली जाणार आहे. जर तुम्ही भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करू इच्छित असाल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची...
मे 26, 2019
नवी दिल्ली : ओडिशातील एका 25 वर्षीय तरूणीने सर्वात कमी वयाची लोकसभा सदस्य होण्याचा मान पटकाविला. चंद्रानी मुर्मू असे त्यांचे नाव असून त्या अभियांत्रिकीच्या पदवीधारक आहेत. आदिवासी मतदारांचे वर्चस्व असलेल्या केंजर या मतदार संघातून बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षाकडून त्यांनी लोकसभेची...
मे 26, 2019
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा झटका बसणार आहे. चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या अलका लांबा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. अलका...
मे 26, 2019
नवी दिल्ली : रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी तीन बालकांची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांनी यश आले. तर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.  बुलंदशहर येथे रोजा इफ्तार पार्टीचे ...
मे 26, 2019
मुंबई - ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात "बुवा' नावाच्या चायवाल्याची चलती आहे. जप्त केलेल्या औषधांचा साठा सील करण्यापासून अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या खासगी व्यक्तींच्या बैठका ठरवण्याची महत्त्वपूर्ण कामे हा चायवाला करत आहे. एफडीए कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच या...
मे 26, 2019
मुंबई -  ग्रॅण्ट रोड परिसरातील काही इमारतींमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी देह विक्री करणाऱ्या तब्बल २८० हून अधिक महिलांची सुटका केली. तसेच याप्रकरणी डझनभर दलालांची धरपकड करण्यात आली असून, या छाप्यांमध्ये पोलिसांनी १० लाखांहून अधिक रोख रक्कम हस्तगत केल्याचे सांगितले....
मे 26, 2019
मुंबई - पत्नीची हत्या करून पती दोन दिवस मृतदेहाशेजारी बसून असल्याचा प्रकार शीव परिसरात घडला. अटकेच्या भीतीने आत्महत्येच्या प्रयत्नात दोन्ही हातांच्या नसा कापून घेतलेला पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दाम्पत्याच्या घरातून दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर...
मे 26, 2019
नवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले...
मे 26, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत आक्षेपार्ह बोलण्याने चर्चेत आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांनी भाजपला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील...