एकूण 51 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
भुवनेश्‍वर - ओडिशातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बुधवारी घेतला. पुराचा फटका बसलेल्यांना आणखी सात दिवस सानुग्रह अनुदान देण्याचे त्यांनी जाहीर केले. भोलनगिरी, कलहंडी, बौध, सुवर्णपूर आणि कंधमाल या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, पुराने...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही...
जुलै 08, 2019
काँग्रेस पक्षाची 'निर्णायकी' अवस्था अद्याप संपलेली नाही. येत्या काही दिवसांत ती संपेल असे सांगण्यात येत आहे. 'मोदी पर्व-2' मधील राज्यकारभार सुरू झाला आहे. परंतु, निवडणुकीतील पराभवामुळे विरोधी पक्ष अद्याप सावरताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष विस्कळित असल्याने सरकारसाठी 'आदर्श' अशी स्थिती आहे. त्यामुळे...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 03, 2019
घराणेशाहीचे आरोप व प्रचार, पक्षाचे निष्क्रिय प्रादेशिक नेते, साधनसंपत्तीची कमतरता अशा अनेक अडचणींना कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत तोंड द्यावे लागले. सर्वांत मोठा घटक होता तो पराभूत मनोवृत्तीचे प्रादेशिक नेते आणि उमेदवारांचा! त्यामुळेच शक्‍य असलेल्या ठिकाणीदेखील कॉंग्रेसने "जिंकण्यासाठी लढण्याची'...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे...
मे 29, 2019
भुवनेश्‍वर : विधानसभा निवडणुकीत एकूण 146 पैकी 112 जागांवर 'बीजेडी'ने विजय मिळविल्यानंतर नवीन पटनाईक यांनी आज (बुधवार) पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशाला लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच फणी...
मे 24, 2019
पुरी: ओडिशातील पुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पराभूत झाले आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार पिनकी मिश्र यांनी पात्रा यांनी पात्रांचा 11714 मतांनी पराभव केला आहे. पुरी या मतदारसंघावर 1998 पासून बिजू जनता दलाचे वर्चस्व आहे. पुरी या मतदारसंघात दोन पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये लढाई होती. या...
मे 23, 2019
नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला असून, मोदीच आजच्या विजयाचे महानायक आहेत, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विजयानंतर सांगितले. भाजपप्रणित लोकसभा निवडणुकीत 350 जागांवर विजय मिळवून मोठा विजय मिळविला. या विजयानंतर भाजप मुख्यालयात उपस्थित...
मे 18, 2019
लोकसभेचा निकाल 'त्रिशंकू' राहिल्यास, स्वबळावर लढलेल्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व येईल. एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आल्यास, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार ठरतील.  भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळाल्या, तर एनडीएला पुन्हा सत्ता मिळविणे अवघड...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मे 06, 2019
नुकत्याच येऊन गेलेल्या "फणी' चक्रवाताच्या तडाख्याच्या जखमांनी ओडिशा राज्य घायाळ झाले असले; तरी ते ताठ मानेने उभे आहे, याचे श्रेय नि:संशय तेथील प्रशासनाला द्यायला हवे. भारतातले एक आर्थिकदृष्ट्या यथातथा परिस्थिती असलेले छोटेसे राज्य निसर्गाच्या प्रकोपाला एकजुटीने तोंड देत नामोहरम करते, हे उदाहरण उमेद...
मे 05, 2019
भुवनेश्वर: 'फणी' चक्रीवादळाने ओडिशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी 29 वर पोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'फणी' चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागातील नागरिकांना आता पिण्याचे...
मे 05, 2019
भुवनेश्वर, कोलकता : ओडिशाच्या अनेक भागांमध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या फणी चक्रीवादळाने आज सकाळी पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश केला. फणी चक्रीवादळाची तीव्रता आज काही प्रमाणात कमी झाली असून, ते बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या चक्रीवादळामुळे पश्‍चिम...
मे 03, 2019
अनेक वादळांना समर्थपणे तोंड देणाऱ्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी गेल्या निवडणुकीत देशात विशेषतः उत्तर भारतात त्सुनामी ठरलेली मोदी लाटही मोठ्या खंबीरपणे थोपवली होती. या राज्यांत प्रादेशिक पक्षांनीच 90 टक्के जागा व्यापल्या होत्या. यावेळी या भागात मोठा वाटा हस्तगत करण्यासाठी भाजपने प्रयत्नांची...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...
एप्रिल 24, 2019
केंद्रपाडा (ओडिशा) : लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांनंतर भाजपच्या लाटेचे रूपांतर आव्हानात झाले असल्याने कॉंग्रेस व विरोधी पक्षांची झोप उडाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.  भाजपच्या उमेदवारासाठी मोदी यांची आज प्रचारसभा झाली. ""लोकसभेसाठी एकदा आणि विधानसभेसाठी...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे...
मार्च 12, 2019
प्रादेशिक पक्षांचे प्रबळ अस्तित्व असलेल्या आंध्र, ओडिशातील विधानसभा निवडणुका तेथील राज्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजणार आहेत. मुख्य...
फेब्रुवारी 16, 2019
भुवनेश्‍वर : "माझ्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले, याचा मला गर्व आहे, पण मी त्यांना आता परत पाहू शकणार नाही.'' अशा शब्दांत पुलवामातील हल्ल्यात हुतात्मा झालेला जवान प्रसन्नाकुमार साहू यांची मुलगी रूची हिने अभिमान अन दुःखही व्यक्त केले.  जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (ता. 14)...