एकूण 1194 परिणाम
ऑक्टोबर 17, 2018
पुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो. स्त्रीला अबला ठरवून मग तिच्या सबलीकरणाचे प्रदर्शन केले जाते. खरे तर आज गरज आहे, स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेच्या व मानसिकतेच्या सबलीकरणाची.  मी गेली...
ऑक्टोबर 16, 2018
नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे आणि विद्यमान आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याची दखल घेत अशा कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही त्यामध्ये बदल झाला नाही. त्यावर कळस...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या शहरातील प्रत्येकी दहा व्यक्तींपैकी नऊ जण प्रदूषित हवेमुळे बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे.  राज्यातील एकूण...
ऑक्टोबर 15, 2018
नवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी समितीमध्ये ऊहापोह करण्यात आला. पालिकेतर्फे सुमारे ११ कोटी रुपये खर्ची घालूनही कामगारांना आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप...
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई - जुहू येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या कॅम्पसमधील वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वॉर्डनवर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला आहे. 400 विद्यार्थिनींनी कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, विद्यार्थिनींनी तक्रार दिली आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.  फोर्ट येथील झेव्हिअर्स महाविद्यालयातील एका...
ऑक्टोबर 14, 2018
खारघर : सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येवून संघर्षांची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे यांनी खारघर येथे व्यक्त केली. भारतीय नागरिक मंचच्या वतीने शनिवार (ता.13) प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड तास झटापट सुरू...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
ऑक्टोबर 08, 2018
नवी मुंबई - अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घणसोलीत शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर जप्त केले. त्यानंतर या दोन्ही विभागांनी नवी मुंबईतील मिष्टान्न दुकानांवर करडी नजर ठेवली आहे. ऐन सणासुदीत गुजरातहून येणारा खवा, तूप यासारख्या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवरही...
ऑक्टोबर 08, 2018
नवी मुंबई - स्मार्ट सिटीने देशपातळीवर नावाजलेल्या नवी मुंबई शहराची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. ग्रीसमध्ये ‘लिटिल मिस ॲण्ड मिस्टर वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेलापूर गावातील १० वर्षीय इशिता प्रणय दळवी हिने नृत्य आणि सौंदर्य स्पर्धेत कास्यपदक पटकावले. इशितावर सर्व स्तरांतून कौतुकाचा...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई - मुंबईला २४ तास पाणी पुरवण्याच्या प्रयोगात पुन्हा एकदा अपुऱ्या पावसाने खोडा घातला आहे. कमी पाणीसाठ्यामुळे उन्ह्याळ्यात असा प्रयोग करण्याबाबतचे नियोजन करणे अवघड असल्याचे महापालिकेच्या पाणी खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेची शेवटची अपेक्षा असलेल्या परतीच्या पावसानेही दगा दिला आहे....
ऑक्टोबर 07, 2018
नवी मुंबई : भेसळ करून तयार केल्या जाणाऱ्या पनीरवर पशुवैद्यकीय विभाग आणि एफडीएने कारवाई करून ते जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई घणसोली येथे करण्यात आली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा भांडाफोड झाला आहे. महापालिका आणि एफडीएच्या कारवाईत तब्बल 600 किलो पनीर...
ऑक्टोबर 05, 2018
ठाणे - नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांमध्ये होणाऱ्या रास दांडिया खेळण्यासाठी कोरिओग्राफर्सच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवण्याकडे सर्वच वयोगटांतील व्यक्तींचा कल वाढल्याचे पाहायला मिळते. नवरात्रीच्या तोंडावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली शहरात गरबा प्रशिक्षणाचे वर्ग मोठ्या प्रमाणावर...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - म्हाडा आणि "सिडको'च्या परवडणाऱ्या घरांना विक्रमी प्रतिसाद मिळत असताना मुंबई महानगर प्रदेश परिक्षेत्रात (एमएमआर) खासगी विकसकांनी बांधलेली टूबीएचकेपेक्षा मोठ्या आकाराची एक कोटीहून अधिक किमतीची अडीच लाखांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. एकूण किमतीवर आकारली जाणारी सात टक्के स्टॅम्प ड्युटी आणि...
ऑक्टोबर 03, 2018
पनवेल - जागा हडप करून तेथील सामान चोरी केल्याची तक्रार खुद्द एका पोलिसाच्या कुटूंबियांनीच केली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे ही तक्रार करण्यात आली असुन, राणी लक्ष्मीबाई तुकाराम कदम असे तक्रारदाराचे नाव आहे. तालुक्यातील पळस्पे गावात राहणारे कदम कुटूंब सध्या दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहे....
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - ऑक्‍टोबर हीटच्या वाढत्या तडाख्यात आता आजार डोके वर काढू लागले आहेत. रविवारपासून वाढलेल्या तापमानामुळे मुंबईतील डॉक्‍टरांकडे रांगा वाढू लागल्या आहेत. विषाणूजन्य (व्हायरल) ताप वाढत असल्याची माहिती डॉक्‍टरांकडून मिळत आहे. रविवारपासून मुंबईत वाढत्या उष्म्याने डोकेदुखी, मळमळणे, व्हायरल ताप आदी...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
ऑक्टोबर 01, 2018
नवी मुंबई - नातेवाइकांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधी राहत असतील तर तेसुद्धा जबाबदार आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. या निर्णयाच्या आधारे नवी मुंबई महापालिका आता उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामप्रकरणी अपात्र ठरलेल्या...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - कुणालाही उपाशी मरू देत नाही ती मुंबई... ते खरेच; पण इथे डोईवर छप्पर लाभेलच याची कोणतीही गॅरंटी नाही. म्हणून मग मिळेल तिथे झोपड्यांचे आसरे तयार केलेल्यांचे संसार कोणत्या ना कोणत्या प्रकल्पामुळे उघड्यावर येतात. पण, म्हणून काही जगणे थांबत नाही! सांताक्रूझ-कलिनाच्या उड्डाणपूल प्रकल्पाने...