एकूण 824 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कोणता मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहील हे सांगता येत नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात कलम 370 हा मुद्दा प्रचारात असताना गेले दोन दिवस स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील जाहीर सभेत...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 17, 2019
पार अगदी रझाकारांच्या काळापासून... नाही नाही, रझाकार तर फार अलिकडचे; यादव-तुघलक-मुघल काळातही दख्खनेचं केंद्र असलेल्या देवगिरी-औरंगाबाद परिसरातला हिंदू-मुस्लिम संघर्ष देशभर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही "दंगलींचे शहर' अशी ओळख औरंगाबादनं कमावली आहे. दंगली हा अगदी "प्रासंगिक' भाग अमान्य नसला...
ऑक्टोबर 17, 2019
रोहा : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. त्यामुळे तो जवळ येऊ लागल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कुंभारवाडे मातीच्या पणत्यांनी भरून जात होते. आता या व्यवसायाला दुष्ट लागली असून वाड्यांमधून पणत्या गायब झाल्या आहेत.  पूर्वी दसरा संपताच कुंभरवाड्यात मातीच्या पणत्या तयार करण्याची लगबग सुरू होत असे. आठवडाभरात...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विनयभंग आणि बालकांचे लैंगिक शोषण कायद्यातील असलेल्या आरोपी नातवाच्या सुटकेसाठी आजीने चक्क प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कक्षासमोरच सुगंधीत मोहरी टाकून मंत्र पुटपुटले. हा प्रकार शुक्रवारी (ता. ११) निदर्शनास येताच न्यायालयीन कर्मचाऱ्यांने तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात दाखल केली होती....
ऑक्टोबर 14, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता केवळ पाच दिवसांचाच कालावधी शिल्लक असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या एकाही स्टार प्रचारकाचे पाय अमरावतीला लागलेले नाहीत. त्यामुळे येथील उमेदवार स्वबळावरच किल्ला लढवीत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भाजप-सेना महायुतीच्या सभांचा धडाका विविध मतदारसंघांत...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज...
ऑक्टोबर 13, 2019
यवतमाळ : चालकाचे भरधाव वेगातील ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पोलिस टेंटला धडक दिली. या कर्मचाऱ्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. मनेदव देवस्थान येथे काल शनिवारी (ता.12) मध्यरात्रीदरम्यान हा थरार घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाहीद शाह हा तरुण भरधाव वेगात ट्रक चालवीत निघाला....
ऑक्टोबर 11, 2019
राहुल गांधी यांनी गुजरातमधल्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची अनौपचारिक भेट घेतली. राहुल गांधी हे अहमदाबादमध्ये एका केस हिअरिंगसाठी आले असता त्यांनी एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल यांची भेट घेतलीये.      अमित शाह यांच्यावर आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांना मानहानीच्या केसचा सामना...
ऑक्टोबर 10, 2019
बॉलीवूडमध्ये गेले अनेक वर्ष आपला ठसा उमटवणार्या आयकॉनीक रेखा यांचा आज वाढदिवस. आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये रेखा यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. रेखा यांनी अनेकदा मुख्य प्रवाहातील चित्रपटांबरोबर  समांतर सिनेमांमध्ये काम करणं पसंत केलंय.  रेखा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेखा...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची सावनेर मतदारसंघातील खापरखेडा येथे शुक्रवारी (ता. 11) विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्यात शहा यांच्या मोजक्‍याच सभा असून त्यातील एक सभा खापरखेडा येथे होणार आहे. जिल्ह्यातील शहा यांची ही एकमेव सभा असल्याचे बोलले जात आहे.  खापरखेडा येथील अन्ना मोड...
ऑक्टोबर 05, 2019
धुळे ः विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत दिग्गजांसह इतर इच्छुकांनी दावेदारी दाखल केली. मुदतीअखेर जिल्ह्यातील पाच जागांसाठी तब्बल 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, उद्या (ता. 5) सकाळी अकरापासून उमेदवारी अर्जांची...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : "एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले, हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
ऑक्टोबर 04, 2019
भाजप मुंबई : भाजपच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच प्रकाश शाह यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. यात तावडेंनी मंत्रीपद भूषविलेले असूनही त्यांना यादीतून वगळण्यात आले असल्याचे समजते. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी...
ऑक्टोबर 03, 2019
नगर : दर्गादायरा येथील हजरत सरकार पिर शहा शरीफ दर्गा ट्रस्टच्या विश्‍वस्त निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्य औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका मंगळवारी (ता. 1) न्यायमूर्तींनी फेटाळली. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने विश्‍वस्तपदी नेमणूक केलेल्या ऍड. हाफिज एन. जहागीरदार यांनी विश्‍वस्तपदी निवड कायम...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सावरगाव येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. भगवान बाबा यांच्या जन्मगावी होत असलेल्या या मेळाव्यास यावर्षी विशेष महत्त्व आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या मेळाव्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत....