एकूण 1033 परिणाम
मार्च 23, 2019
नांदेड : नांदेडच्या लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी (ता. 23) पहाटे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी चुरसीची लढत होणार, हे निश्‍चित झाले आहे. दरम्यान ‘पहले तुम, बादमे हम’ अशा भूमिकेत दोन्ही पक्ष होते...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी मध्यरात्री आपली सातवी यादी जाहीर करताना या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली. The Congress Central Election Committee announces the seventh list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha pic.twitter.com/ZfJBkQ1Xi3 — Congress (@INCIndia...
मार्च 22, 2019
नांदेड : गेल्या आठवड्यात शनिवारपासून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत असताना शुक्रवारी (ता.२२) घेण्यात आलेल्या बी. कॉम.च्या तृतीय वर्षाचा सहाव्या सेमिस्टरच्या ४० मार्कांच्या ‘ऑडिट’ विषयाच्या...
मार्च 22, 2019
नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा गेट नंबर 2 समोरून बुधवारी (ता. 20) रात्री अकराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, एक बनावट पीस्टल, चार जिवंत काडतुस आणि चार खंजर असा शस्त्रसाठा जप्त केला...
मार्च 19, 2019
नांदेड : लोकसभा व रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या अावळणे सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी गुरूद्वारा चौकातून सोमवारी (ता. 18) रात्री एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ तलवारी...
मार्च 19, 2019
नांदेड : देगलूर नाका भागातील एका युवकाच्या डोक्यात नाकावर व पायावर लाकडाने मारून निर्घृण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 19 नोव्हेंबरच्या पहाटे एकच्या सुमारास देगलूर नाका भागात घडली...
मार्च 19, 2019
मुक्रमाबाद, (जि. नांदेड) - गाढ झोपेत असताना घराला लागलेल्या आगीत पती, पत्नी, मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथे रविवारी (ता. 17) मध्यरात्री घडली. या घटनेतून बारावर्षीय मुलगा थोडक्‍यात वाचला; तर दुसरा पंधरावर्षीय मुलगा हैदराबादला आहे. येथील...
मार्च 18, 2019
नांदेड : यशवंत महाविद्यालयात एमएस्सीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या नेहा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीस आज दुपारी सोमवारी (ता. 18) बाराच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने चक्कर येऊन पडल्याने रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. ईतवारा परीसरात राहणारी नेहा चव्हाण यशवंत...
मार्च 18, 2019
मुक्रमाबाद (नांदेड) - दिवसभर कामे करून घरात गाढ झोपेत असताना घराला अचानक आग लागून पती, पत्नी व मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मुक्रमाबाद येथे सोमावार दि १८ रोजी मध्ये रात्री घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत असून यातून आकरा वर्षीय मुलगा...
मार्च 18, 2019
नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने रविवारी (ता. १७) आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून, जवळपास १५ कोटी ४८ लाख ३९ हजाराची तडजोड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया, जिल्हा न्यायाधिश (पहिले) एस. एस...
मार्च 17, 2019
आष्टी : ट्रक आणि इरटीगा कारची समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (ता. 17) पहाटे परिसरातील पोल फॅक्टरी जवळ घडली. जामखेड वरुन आष्टीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकची आष्टी वरुन जामखेडकडे जाणाऱ्या इरटीगा गाडीला जोराची धडक झाल्याने हा अपघात झाला.  ट्रक (क्रं एम.यु. 39 यु...
मार्च 17, 2019
नांदेड : रेल्वे संपत्ती व प्रवाशी यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत नांदेड विभागातील प्रवाशांच्या मागण्याचा साकारात्मकेतने विचार करणार असल्याचे मत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (ता. 16) नांदेड दौऱ्यावर आले...
मार्च 17, 2019
नांदेड : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करा, तसेच आदर्श आचार संहिता पाळा असे आवाहन करत कायदाव व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सांगितले. यावेळी एसपी संजय जाधव हे...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 15, 2019
नांदेड : किरकोळ कारणावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून निर्घृण खून करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश सहावे व्ही. के. मांडे यांनी जन्मठेप व प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.     विष्णुपुरी (नांदेड) येथील राहणारा ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डे सुनील श्याम...
मार्च 14, 2019
नांदेड : विनापरवाना कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा बैलांना हिमायतनगर पोलिसांनी जीवदान दिले आहे. बुधवारी (ता. 13) सायंकाळच्या नाकाबंदी दरम्यान ही घटना उघडकीस. एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   हिमायनगर पोलिसांनी बुधवारी (ता. 13) सायंकाळी पाचच्या सुमारास हियमातनगर ते पार्डी जाणाऱ्या...
मार्च 14, 2019
पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाने आपल्या मित्रावर छऱ्याच्या बंदुकीतुन गोळीबार केला. या घटनेत दूसरा मित्र गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वडगाव धायरी परिसरात बुधवारी (ता.13) रात्री अकरा वाजण्याच्या सुमार घडली. रोनित देविदास राठोड (वय 25,...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - रेल्वे बोर्डाने मराठवाड्यासाठी हजरत निजामुद्दीन ते नांदेड अशी "मराठवाडा संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस' ही साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  दिल्लीला जाण्यासाठी असलेली सचखंड एक्‍स्प्रेस कायम फुल्ल असल्याने दिल्लीसाठी...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 11, 2019
नांदेड : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळेगाव (ता. लोहा) शिवारात रविवारी (ता. 10) दुपारी घडली.  लोहा तालुक्यातील माळेगाव येथील शेतकरी सखाराम देविदास धूळगंडे  (वय 25) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापीकी होत होती...