एकूण 1986 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
गोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट तालुक्यातील  मारेगाव (वरचे) येथे मंगळवारी (ता. १६ ) पहाटे सुमारे अडीचच्या सुमारास घडली असून, पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. मौजे मोरगाव वरचे येथील रहिवासी...
ऑक्टोबर 16, 2018
नांदेड : महाविद्यालय व खाजगी शिकवणीला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून तिचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हडको परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीची रस्त्याने ये- जा करतांना तिला त्याच भागातील काही आंबटशौकीन तरून छेड काढीत. तीने त्या युवकांना समजावून...
ऑक्टोबर 16, 2018
नांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही. विक्रेता हा महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्या हातात सरकार खेचण्याची ताकद असते. आगामी काळात आपल्याला हे सरकार खेचायचे आहे. त्यासाठी सर्वांनी...
ऑक्टोबर 16, 2018
लातूर : राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिका (रेशनकार्ड) शांत आहेत. या रेशनकार्डावर काही महिन्यापासून स्वस्त धान्याची उचल झालेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई - पॉज मशिनने ही माहिती उघड केली आहे. त्यापुढे जाऊन या शिधापत्रिकाधारकांनी अन्य...
ऑक्टोबर 16, 2018
औरंगाबाद - ""जवापास्नं शेती करतो तवापास्नं असा दुस्काळ नोता. यंदा फारच आवघड झालंय बगा. पोटच्या लेकरापरमानं संभाळलेली जनावरं ईकायला आनताना फारच वाईट वाटतंय. पण काय करणार? चारा-पानीच नाय. त्यांना ठिऊन तरी काय खावू घालणार...?''  तीव्र दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याने अशी अगतिकता व्यक्त केली...
ऑक्टोबर 15, 2018
नांदेड : शहरात दरोडा टाकण्यासाठी शस्त्रांसह एका कारमध्ये दबा धरून बसलेल्या अट्टल गुन्हेगारांना सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी अटक केले. त्यांच्याकडून मोठ्या धाडसाने चार पिस्तुल, सहा जीवंत काडतुस आणि एक कार जप्त केली. ही कारवाई रविवारी (ता. 14) मध्यरात्रीला मल्टीपर्पज मैदानावर...
ऑक्टोबर 15, 2018
नांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला. तेथून तीन जणांना अटक करून ट्रॅक्टर्स व पोकलेन मशीनसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. 14) पहाटे दीडच्या सुमारास केली.  कुंटूर,...
ऑक्टोबर 15, 2018
नांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला. तेथून तीन जणांना अटक करून ट्रक्टर्स व पोकलेन मशीनसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. 14) पहाटे दीडच्या सुमारास केली. कुंटूर,...
ऑक्टोबर 15, 2018
नांदेड : ऊसतोड मजूरांकडे राहिलेले पैसे परत घेण्यासाठी चक्क मुखेड तालुक्यातील पांडूर्णी येथील एका मजूराचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्याला किटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुखेड तालुक्यातील पांडूर्णी येथील काही...
ऑक्टोबर 14, 2018
लातूर - मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या पाण्यासह इत प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीतून काही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे मंगळवारी (ता. 16) लातूरच्या दौऱयावर येत...
ऑक्टोबर 14, 2018
नांदेड : नवरात्रीनिमित्त शहरापासून जवळच असलेल्या रत्नेश्‍वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका भक्ताचा कुंडात पडून मृत्यू झाला. रमेश नारायण गरुडकर (वय 20) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. 14) सकाळी नऊच्या सुमारास घडली.  नांदेड पासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या लोहा तालुक्यातील...
ऑक्टोबर 13, 2018
मुक्रमाबाद :  रावी (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे आमच्या मुलीची छेड का काढलीस ? म्हणून गावातील काही लोकांनी व मुलीच्या नातेवाईकांनी एका तरुणाला मारहाण करत अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. तसेच या घटनेचे मोबाईलने चित्रीकरण करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा प्रकार रविवार (ता. ७ ) रोजी घडला. यातील...
ऑक्टोबर 13, 2018
नांदेड : पेट्रोल व डिझेल भाववाढविरोधात केलेल्या कॉंग्रेसच्या आंदोनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी शहरातील गंगा पेट्रोलपंपावर पंतप्रधान मोदी यांच्या होर्डिंग्जवर काळे फासले होते. आयटीआय परिसरात असलेल्या गंगा पेट्रोलपंपावर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 12, 2018
औरंगाबाद - दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच भूजल पातळीनेही जलसंकट ओढावण्याचे संकेत दिले आहेत. एकूण ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत नोंदली गेलेली घट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे. त्यामुळे भूगर्भातही उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : गेल्या आठ महिन्यांपासून लातूरकर पासपोर्ट सेवा केंद्राच्या प्रतिक्षेत आहेत, हे समजताच भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लातूरमधील पासपोर्ट सेवा केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाला दिले. त्यानंतर काही तासांतच लातूरमधील कार्यालय...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर - जमीन संपादनाला येत असलेल्या अडथळ्यामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर असलेला १५०० कोटींचा निधी आठ ते दहा दिवसात परत जाणार असल्याची माहिती महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी...
ऑक्टोबर 11, 2018
हिंगोली - ज्‍येष्ठ सर्वोदयी विचारवंत तथा स्‍वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल (वय 96) यांनी गुरुवारी (ता. 11) वसमत (जि. हिंगोली) राहत्‍या घरी अखेरचा श्वास घेतला. मराठवाड्याचे महात्‍मा गांधी म्‍हणून त्‍यांची ओळख होती.  हिंगोली जिल्‍ह्‍यातील वसमत या गावी 1923 मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद...
ऑक्टोबर 11, 2018
नांदेड- माहूर तालुक्यात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी माहूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात झन्ना- मन्नाच्या जुगारावर टाकलेल्या छाप्यात तिघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 16 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बुधवारी (ता. दहा) सायंकाळी पाच वाजता केली. स्थनिक...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...