एकूण 405 परिणाम
मे 15, 2019
हिंगोली : पोलिसांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, दारुमुळे संसार उध्वस्त होत आहेत, आता दारु विक्री करू देणार नाही म्हणजे नाहीच, असा आक्रमक पवित्रा घेत वगरवाडी (ता.औंढा नागनाथ) येथील महिलांनी बेकायदेशीर देशीदारु विक्री करणाऱ्या टपरीवर हल्लाबोल करून दारु जप्त केली. यापुढे '...
मे 14, 2019
सोलापूर : अनैतिक प्रेमसंबधातून विडी घरकुल येथील प्रवलिका श्रीमल हिचा खून केल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी पतीसह सर्व आठ आरोपींना दोषी धरले आहे. बुधवारी (ता. 15) शिक्षेची सुनावणी होणार आहे.  नरहरी रामदास श्रीमल (वय 34, रा. लक्ष्मीनारायण थिएटरच्या पाठीमागे, श्रीरामनगर,...
मे 13, 2019
उस्मानाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून शहरातील रसुलपुरा, बौद्धनगर भागातील महिलांनी सोमवारी (ता. 13) पालिकेत ठिय्या मांडला. सुमारे दोन तास पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू होते.  शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. उजनी योजनेची...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक...
मे 13, 2019
जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे सोमवारी ( ता. १३ ) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल सात दुकाने फोडून हजारांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यां मधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून...
मे 11, 2019
मोहोळ : दुष्काळी परिस्थितीत सर्व सामान्याला उभारी द्यावयाची असते, जेणेकरून त्याला आधार वाटेल, विरोधक मात्र सर्वसामान्याचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत, गुरुवारपासून खास बाब म्हणून चारा छावणीत दहा हजार जनावरांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक...
मे 09, 2019
वाळवा - आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्‍यांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे या मागणीसाठी येत्या २६ जूनला आटपाडी येथे पाणी परिषद होईल. परिषदेचे हे २७ वे वर्ष आहे. ही माहिती परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेच्या नियोजनासाठी येत्या शुक्रवारी (ता. १०) पाणी संघर्ष...
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
मे 04, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे जणांऐवजी केवळ १९ जणांकडून अध्यक्ष निवडला जात असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी...
मे 03, 2019
हिंगोली : औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील वय वर्ष अवघे साडेतीन वर्ष असलेल्या तेजस चव्हाण याला वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळण्याच्या दिवसातच हुतात्मा झालेल्या वडिलांच्या चितेला अग्नी द्यावा लागला. शुक्रवारी (ता. 3) सदर चित्र पाहून उपस्थित हजारो गावकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले होते.  औंढा...
मे 02, 2019
हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा तांडा येथील हुतात्मा संतोष चव्हाण यांच्या आठवणीने गावकऱ्यांनी बुधवारी ( ता.१ ) संपूर्ण रात्र जागून काढली गावामध्ये चूलही पेटली नाही. ब्राह्मणवाडा तांडा येथील संतोष चव्हाण गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंग स्फोटामध्ये हुतात्मा...
मे 02, 2019
हिंगोली : गडचिरोली येथील भू-सुरुंगस्फोटामधे जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे बुधवारी ( ता.१) सायंकाळ पासून रंगलेली वाढदिवसाची पार्टी जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. दुष्काळी परिस्थिती व  जवान शहीद झाल्याची घटना घडलेली असतानाही झालेल्या पार्टीमुळे...
मे 01, 2019
हिंगोली : गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोट मध्ये औढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जवान संतोष देविदास चव्हाण (वय 38) हुतात्मा झाले आहेत. हे वृत्त कळताच ब्राह्मणवाडा गावावर शोककळा पसरली आहे. औंढा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील रहिवाशी रहिवासी असलेले चव्हाण सुमारे आठ...
एप्रिल 30, 2019
हिंगोली : वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथे एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली असून  या प्रकरणी सोमवारी (ता. 29) रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथील सुनील लक्ष्मण...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली -  सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.  नागपूरमध्ये...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. नागपूरमध्ये...
एप्रिल 29, 2019
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे उष्माघातामुळे एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी रविवारी (ता. 28) रात्री अकरा वाजता औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोजेगाव येथील संतोष...
एप्रिल 26, 2019
मोहोळ : सुमारे पंचेचाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात केवळ बारा ते पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजना न केल्यास ऐन यात्राकाळात शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्वरित उपाययोजना करावी अशी...
एप्रिल 16, 2019
उदगीर (जि. लातूर) : सत्तर वर्षात सातत्याने शेतकऱ्यांना लुटण्याचे पाप काँग्रेसने केले. आता राहुल गांधी म्हणतात, की शेतकऱ्यांना वर्षाला 72  हजार रुपये देणार आहे. हे 72 हजार म्हणजे कोंबडी अन् अंड्य़ाचा फसवा उद्योग आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लातूर लोकसभा मतदार...