एकूण 23 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून गडकरी घरी परतले. उड्डाणाच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : देशातील विमानतळ सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर विमानतळाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या...
जुलै 04, 2019
नागपूर : विमानातील इंधन भरण्यासाठी आज सायंकाळी अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांचे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना संत्रानगरीबाबत माहिती दिली. अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान...
जून 29, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर लॅंडिंगच्या वेळी अडचणीच्या ठरणाऱ्या जयताळा येथील सहा उंच इमारतींना मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ने नोटीस बजावल्या आहेत. इमारतींचे धोकादायक ठरणारे काही माळे पाडले जाणार आहेत. इमारतमालकांना 30 दिवसांमध्ये...
जून 27, 2019
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्यातर्फे मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन 28 जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार...
मे 04, 2019
बारामती शहर : डॉक्टर हे कोठेही असले तरी आपली कर्तव्यपूर्तीची भावना त्यांच्यात कायमच जागृत असते. बारामतीचे डॉ. राहुल संत व डॉ. रेवती संत यांनीही विमानप्रवासात अत्यवस्थ झालेल्या एका ज्येष्ठ महिलेवर तातडीने उपचार करुन त्यांना मदत केली.  पुण्याहून कोलकत्यासाठी निघालेले संत दांपत्य ज्या विमानात होते,...
एप्रिल 10, 2019
नागपूर : निवडणूक आयोगाने "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यामुळे प्रमोशनसाठी बुधवारी नागपुरात आलेला यातील नायक अभिनेता विवेक ओबेरॉय नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आल्या पावली मुंबईला परतला. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग हेसुद्धा...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - दोन मुलींना जन्म दिल्यानंतरही वंशाला दिवा म्हणून मुलगा होत नसल्यामुळे पत्नीचा अतोनात छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या अन्य दोघांवर मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पती मोहम्मद फजलू रहमान (39, उत्थाननगर श्रमिक सोसायटी, मानकापूर), सासरे मोहम्मद आरिफ रहमान (53) आणि चुलत सासरे...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे थकीत 135 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांत सप्टेंबरपर्यंतची बिले चुकता करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी...
डिसेंबर 02, 2018
नागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी...
ऑक्टोबर 02, 2018
"जीएमआर' करणार विमानतळाचे मेकओव्हर नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाचा खासगी सार्वजनिक भागीदारीतून मेक ओव्हर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदेत जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड कंपनीने सर्वाधिक महसूल देण्याची तयारी दर्शविली आहे....
सप्टेंबर 29, 2018
नागपूर : वर्ध्यातील सेवाग्राम कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक त्यानंतर भाजपच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या रॅलीत नागपूर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रीय महासचिव तसेच प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे रविवारपासूनच (ता....
जुलै 09, 2018
नागपूर - ‘जलयुक्त शिवार’ शहरी भागातही राबविले जात असल्याचे माहिती नव्हते. थेट विधानभवनातही जलयुक्त शिवार झाले कसे, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तब्बल अडीच वर्षांनंतर छगन भुजबळ यांनी रविवारी सायंकाळी नागपुरात पाऊल ठेवले...
मे 22, 2018
नागपूर - महापालिकेच्या परिवहन समितीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे गुरुवारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाबाबत उत्सुकता कायम असून अनेक नव्या योजनांचा समावेश असल्याचे समजते. यात शहर बसमधून वीरपत्नींना मोफत प्रवासाच्या योजनेचाही समावेश करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ...
मे 20, 2018
नागपूर - कर्जाची परतफेड केल्यानंतरही जास्त रक्कम वसुल करण्यासाठी कर्जदाराचे घर हडपण्याचे योजना आखणाऱ्या २ सावकारांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. आरोपींमध्ये प्रभुदास मावजी पटेल(आंबेडकर चौक) आणि अनिल भाईलाल पटेल(लकडगंज) यांचा समावेश आहे. सूदर्शननगर निवासी...
मे 17, 2018
नागपूर - कपडे धुणे आणि प्रेस करणे तसे कटकटीचेच काम. मात्र, ते टाळताही येत नाही. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. केवळ एका क्‍लिकवर कपडे धुऊन आणि प्रेस करून मिळणार आहेत. फॉरेन्सिक सायन्सच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘ई-वॉशर’ नावाचे नवे ‘ॲप’  आणि संकेतस्थळ तयार केले आहे. ज्यामुळे कपडे धुऊन...
मे 16, 2018
नागपूर - अधिक मास म्हटला की जावयांचे सुगीचे दिवस येतात. या महिन्यात मुलींना व नव्या व जुन्या जावयांना घरी बोलावून वाण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे अधिक मासात जावयांना वाण व नवीन कपडे दिले जातात. उन्हाळ्यामुळे सध्या जावयांचा आंब्याचा रस आणि अधिक महिन्याच्या वाणांसाठी सासुरवाडीचे वेध...
एप्रिल 09, 2018
नांदेड - विदेश मंत्रालय, पुणे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट विभागाने संयुक्त उपक्रम हाती घेत नांदेडला पासपोर्ट कार्यालय सुरू करून मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विदेश विभागाने इथेच थांबू नये तर नांदेड येथून थेट हजयात्रेसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी...
मार्च 30, 2018
औरंगाबाद - आगामी काळात विविध विमान कंपन्यांकडे तब्बल नऊशे विमाने दाखल होत असल्याने विमानक्षेत्र विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत औरंगाबाद विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू होईल, असा विश्‍वास विमानतळ प्राधिकरणाचे पश्...