एकूण 9062 परिणाम
मे 27, 2019
मुंबई - घटस्फोट झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये कौटुंबिक नातेसंबंध कायम राहत नाही. त्यामुळे एखादी महिला पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवू शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला. घटस्फोटानंतर पतीविरोधात संबंधित महिलेने केलेली फिर्यादही न्यायालयाने रद्द केली....
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा...
मे 27, 2019
नागपूर - प्रेयसीच्या नातेवाइकांनी प्रेमाला विरोध दर्शवीत खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. सोबतच प्रेयसीच्या हातून राखी बांधून घेण्यास भाग पाडले. याचा विपरीत परिणाम होऊन प्रियकराने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी प्रेयसीची बहीण आणि तिच्या मामा, मामीविरुद्ध आत्महत्येस...
मे 27, 2019
मुंबई - रस्तेदुरुस्ती, नूतनीकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करा, तसेच पावसाळ्यानंतर उद्‌भवणारी रस्तेदुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील रस्ते विकास आणि शासकीय इमारतींच्या बांधकामांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी...
मे 27, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग...
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर...
मे 26, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामाजिक-आर्थिक मागास प्रवर्गातील...
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम होती. तर मध्य...
मे 25, 2019
नागपूर : प्रबळ इच्छा, आत्मविश्‍वास अन्‌ कठोर मेहनतीच्या जोरावर राज्यातील आश्रमशाळांमधील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी आज पहाटे एव्हरेस्टरवर तिरंगा फडकवला. आदिवासी विकास विभागाच्या "मिशन शौर्य' मोहिमेअंतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावतीचा मुन्ना धिकार, चंद्रपूरचा सूरज आडे,...
मे 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. यामध्ये बाळासाहेब...
मे 25, 2019
नागपूर - ‘नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे बोलणाऱ्या नाना पटोले यांनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल,’’ असे नितीन गडकरी आज ‘सरकारनामा’शी बोलताना...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली. राज्यातील विहिरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता; या वर्षी केवळ 13.76 टक्के पाणीसाठा...
मे 25, 2019
चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४६.६ अंश तापमान नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेचा परिणाम दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होऊ लागला आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पारा ४६ अंशांवर राहिला, तर चंद्रपूरला शुक्रवारी देशात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाच्या चटक्‍यांसाठी...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 25, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध सेवांमधील एकूण ४३१ पदांसाठी होणारी ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे....
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती मिळणार आसल्याची...
मे 23, 2019
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने यांनी 90 हजार 927 मतांची निर्णायक विजयी आघडी मिळविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराजय केला. सकाळी 8 वाजता...
मे 23, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणित पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला. गडकरी यांना सहा लाख 37 हजार 605 तर नाना पटोले यांना 4 लाख 32 हजार 171 मते पडली....
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...