एकूण 3687 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
नागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) धावण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात सुवर्ण अध्याय जोडला. वर्धा मार्गावरील खापरी ते अजनी स्टेशनपर्यंत ट्रॅकवर रिचर्स डिझाईन ऍन्ड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ)...
फेब्रुवारी 18, 2019
मौदा - मौदा तालुक्‍यातील मारोडी येथील दारू पाजून अत्याचार करण्यात आलेल्या पीडित युवतीने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री तिच्यावर अत्याचार झाला होता. गळफास घेण्याच्या आधी लिहिलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत तिने ‘आरोपी मयूर कुलरकरला फाशी द्या’ असे लिहून ठेवले आहे....
फेब्रुवारी 18, 2019
नागपूर - केंद्र शासनासोबत राज्य शासनानेही आर्थिक दुर्बल घटकासांठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याच्या प्रमाणपत्र वितरणाबाबत प्रशासनाला अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. केंद्र...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली. मात्र पुणे, नागपूरसह...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - पहिल्या डावात मिळविलेल्या ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर यजमान आणि रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताचा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकण्याची कामगिरी केली. पाठोपाठ दोन वेळा रणजी व इराणी करंडक जिंकण्याचा दुर्मीळ पराक्रम विदर्भाने केला. यापूर्वी फक्त मुंबई आणि...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर येऊन थांबलेल्या जीटी एक्‍स्प्रेसमध्ये धडक देत ६७.५० लाखांची रोख घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्‍या आवळल्या. ही रक्कम हवालाची असावी असा संशय असून हे प्रकरण पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे सोपविण्यात...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - एका कुख्यात गुंडाने टोळीच्या मदतीने एका डॉक्‍टरला पत्नीसह मुलाच्या अपहरणाची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी चौघांना अटक केली. मोहसीन खान (रा. मोमिनपुरा), त्याचा भाऊ फिरोज खान, मंगेश उईके (रा. धंतोली) आणि राधेश्‍याम सरकार (धंतोली) अशी अटक...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - स्वाईन फ्लू ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. नागपूर विभागात स्वाइन फ्लूने १०४ जण बाधित झाले आहेत. यातील ४१ जण उपराजधानीतील विविध रुग्णालयात भरती असून, दोघांचा श्‍वास व्हेंटिलेटरवर सुरू आहे. नागपूर विभागात एक जानेवारीपासून या आजाराच्या...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यावरून ग्राहक व केबल चालक तसेच डायरेक्‍ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. ग्राहकांना कोणत्या वाहिन्या पाहायच्या याचा निर्णय घेण्याचे...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली असून, कॉंग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता तसेच राजीव सातव यांची उमेदवारी कॉंग्रेसने निश्‍चित केली आहे. मात्र पुणे, नागपूरसह...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर : गडचिरोली, भंडारा, गोंदियात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, गहू, जवस व लाखोरी पिकाला फटका बसला आहे. तिरोडा तालुक्‍यात बोराएवढ्या गारांचा पाऊस पडला. गोंदिया शहरात पहाटेपासून...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर : पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात शुक्रवारी व शनिवारी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. येत्या चोवीस तासांत नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर - भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू प्रशांत श्रीधर वैद्य, त्यांचे भाऊ प्रफुल्ल श्रीधर वैद्य आणि वहिनी वर्षा प्रफुल्ल वैद्य (सर्व रा. पुष्पकुंज कॉम्प्लेक्‍स, न्यू सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ) यांच्याविरुद्ध बॅंक ऑफ बडोदाची दोन कोटी ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर - अजनीत राहणाऱ्या एका २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. प्रतीक रविकुमार गोंडाणे (२४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. स्पर्धा परीक्षेत येत असलेल्या अपयशातून त्याने आत्महत्या केल्याची शक्‍यता प्राथमिक...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर - ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये मिळणार असल्याचे सांगून शाळा विद्यार्थिनींकडून अर्ज भरून घेत आहे. मात्र, अशा प्रकारची कुठली योजना केंद्र शासनाच्या महिला बालकल्याण विभागाची नसल्याने शाळांकडून  एक प्रकारे विद्यार्थिनींची फसवणूक होत...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर -  नागपूर ते भुसावळ दरम्यान रेल्वे कोळसा प्रेषण आणि अतिरिक्त माल वहन मार्गाच्या कामासाठी मध्ये रेल्वे नागपूर मंडळातून जाणाऱ्या आठ पॅसेंजर गाड्या दीड महिना बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा  लागणार आहे.  नागपूर-भुसावळ...
फेब्रुवारी 15, 2019
नांदुरा/मलकापूर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काल (ता. 14) केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात मलकापूर येथील संजय राजपूत या जवानाचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मलकापूर येथील वार्ड नं...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव ः भुसावळ रेल्वे विभाग आशिया खंडात सर्वांत मोठा विभाग म्हणून ओळखला जातो. देशभरातील रेल्वे पैकी मध्य रेल्वेचा भुसावळ दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणारा विभाग आहे. आतापर्यंत या विभागाने प्रवासी वाहतूक, माल वाहतुकीसह पार्सल, अन्नधान्याची वाहतूक, सिमेंट इतर वाहतुकीतून सुमारे 1 हजार 53 कोटी 91...