एकूण 667 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
अकोला ः साप्ताहिक आणि हॉली डे रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना लुटून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (ता.12) केली. आरोपीकडून तब्बल दोन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेल्वे पोलिसांनी...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 13, 2019
नेर (परसोपंत)  : नेर शहराच्या मध्यभागी यादवकालीन सोमेश्‍वर मंदिर आहे. हे मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. सुमारे सातशे वर्षे जुने मंदिर यादवकाळातील बांधकामाच्या रचनेशी साधर्म्य ठेवणारे आहे. सध्या ते केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. दिवाळीनंतर राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : नरसाळा परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पाच आरोपींनी एका युवकाचा घरात घुसून खून केला. हा थरार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुडकेश्‍वरमध्ये घडला. पंकज नारायण कोंडलकर (वय 33, श्रीरामनगर, गोन्हीसीम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात पोलिसांनी पाच...
नोव्हेंबर 12, 2019
वेलतूर, (जि. नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरने परिसरात जंगली प्राण्याचा मुक्तविहार वाढला आहे. पेरणीअभावी ओस पडलेल्या शेतात वाढलेल्या गवतावर ससे, हरीण, सांबर, काळवीट यासारखे तृणभक्षी प्राणी आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. वन्यप्राण्यासाठी हे नवे कुरण त्यांच्या हक्काची जागा...
नोव्हेंबर 12, 2019
नागपूर : एकाने दुसऱ्याला पैसे उसणे  दिले. मात्र, परत करण्याच नाव घेत नव्हता. पैशासाठी सतत तगादा लावण्याने तो चिडला आणि मित्रांचा मदतीने खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुडकेश्‍वरमध्ये घडली. या हत्याकांडात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या...
नोव्हेंबर 12, 2019
नागपूर : तीस लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात शेकडो चौक आहेत. चौकांत "ट्रॅफिक सिग्नल' लागले आहेत. चौकातील चारही मार्गांनी प्रत्येकी सरासरी किमान पंधरा-वीस सेकंद वाहने आपापल्या "ग्रीन' सिग्नलची वाट पाहत ताटकळतात. एवढ्याच वेळाच अचानक या वाहनचालकांपुढे चार-दोन...
नोव्हेंबर 12, 2019
नागपूर ः एका विवाहित असलेल्या 23 वर्षीय तरुणीची फेसबुकवरून युवकाशी मैत्री झाली. त्याने विवाहित असलेल्या महिलेशी चॅटिंग करीत तिचा पाठलाग केला. तिला लग्न करण्याची गळ घातली. विवाहितेने त्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून फेसबुक फ्रेण्डविरुद्ध विनयभंगाचा...
नोव्हेंबर 12, 2019
नागपूर ः पाच महिन्यांपासून राज्यातील होमगार्डला मानधन मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात गेले असताना आता परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. होमगार्ड कार्यालयात पगारी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन होत असताना मानसेवी होमगार्डला मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. होमगार्डला ऑगस्ट...
नोव्हेंबर 11, 2019
सकाळ वृत्तसेवा  नागपूर, ता. 10 : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या सोमवारी (ता.11) मतदार केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे राजकारण तापण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  राज्य सरकारने 27 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांच्या आरक्षणाबाबतची...
नोव्हेंबर 11, 2019
नागपूर ः जगात पहिल्या पाच देशांच्या पंक्तीत असलेल्या भारतीय हवाईदलाची शक्ती नागपूरकरांनी रविवारी अनुभवली. सुखोई विमान, एमआय-30 या लढाऊ या हेलिकॉप्टर्सनी केलेल्या हवाई कसरतींनी आकाश दणाणले. सूर्यकिरण विमानांनी विविधांगी कसरती करीत प्रेक्षकांना श्‍वास रोखून धरायला लावले. भारतीय...
नोव्हेंबर 11, 2019
नागपूर : जामठा येथे भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मदार शेख असे मृत सहायक फौजदाराचे नाव असून ते शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या...
नोव्हेंबर 10, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : मित्राचे लग्न आटोपून घराकडे परत जाणाऱ्या तीन तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला. यात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (ता. 10) दुपारी नागपूर-तुळजापूर महामार्गावर सुकळी (ता. आर्णी) गावाजवळ झाला.  कारचालक ठार  प्रेम उत्तम निरंजने (वय 32...
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : अयोध्याप्रकरणी पहिल्या कारसेवेत नागपुरातील आठशे कारसेवक सहभागी झाले होते. "कुठे गोळीबार तर कुठे जेलभरो'सारखी भयाण स्थिती होती. तरीही न घाबरता, न डगमगता "राम नाम हम गाएंगे, मंदिर वही बनाएंगे'चा जयघोष करीत कारसेवक अयोध्येत पोहोचले होते. यावेळी नागपूरकर कारसेवकांना नैनी कारागृहात...
नोव्हेंबर 10, 2019
बारावीच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण आवश्‍यक पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून कै. नारायण बनसोड व कै. सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने विदर्भातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे.  ही...
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : अयोध्योतील रामजन्मभूमीचा निकाल येणार असल्याने शहरात सकाळपासून धाकधूक होती. केव्हा काय होईल हे सांगता येत नसल्याने पोलिसही तणावात होते. मात्र नागपूरकरांनी संयम राखला. कोणाच्याही भावना दुखावू दिल्या नाहीत. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाने सामंजस्य व एकोपा कायम ठेवून...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर  : कार धुण्याचा बहाणा करीत महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महागडी कार इनोव्हा क्रेस्टा चोरट्याने चोरून नेली. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौकाजवळ संदीप जोशी यांचे...
नोव्हेंबर 09, 2019
कामठी : भरधाव मल्टिएक्‍सेल (चौदा चाकी ट्रक) वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कामठी येथे नागपूर-जबलपूर महामार्गावरील स्टेट बॅंकेजवळ शुक्रवारी दुपारी घडली. अरुण पोटभरे (वय 38, रा. येरखेडा, कामठी) असे मृताचे नाव आहे. ते येरखेडा...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : वाराणसी येथे देवदर्शनाला जात असताना मिर्जामुरादाबाद येथे राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला इनोव्हा गाडी धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नागपूर येथे कार्यरत एक महिला कर्मचारी व गाडीचालक विशाल धमुळे यांचा...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय गरीव व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून रोज रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्ण...