एकूण 330 परिणाम
डिसेंबर 08, 2019
कळमेश्वर (जि. नागपूर) : कळमेश्वर तालुक्‍यातील लिंगा या गावातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शनिवारी एका शेतात आढळून आला. तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.    लिंगा : शेतात पाहणी करताना पोलिस उपअधीक्षक मोनिका राऊत व...
डिसेंबर 08, 2019
पाटणसावंगी, (जि. नागपूर) : दारूची वाहतूक करताना पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला. तर पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधून तब्बल 400 लीटर मोहफुलाची दारू जप्त केली आहे. ही घटना नजीकच्या इटनगोटी येथे घडली. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्‍टर महिलेवर सामूहिक अत्याचार करून जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने देश हादरला. या घटनेनंतर देशभरातील महिला संघटना, महाविद्यालयीन युवतींनी दोषींना त्वरित फाशी मिळावी, अशी मागणी लावून धरली होती. अन्यायाची चीड सर्वत्र धगधगत असताना गुरुवारी हैदराबाद...
डिसेंबर 07, 2019
वाडी,(जि. नागपूर) : वाडी, हिंगणा मार्गावर नागरिकांची गर्दी व शाळेच्या विद्यार्थांच्या वेळेच्या कालावधीत शहरातून प्रवेश करून पुढे जाणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीबाहेर थांबवून त्याला अन्य मार्गाने वळविण्याच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. यानुसार अमरावती मार्गे येणाऱ्या वाहनांना आठ...
डिसेंबर 07, 2019
नागपूर  : अंबाझरी तलावाच्या मागील भागातील अंबाझरी राखीव वनक्षेत्र परिसरातील मेट्रोच्या "लिटिल वूड गार्डन'मध्ये काम करणाऱ्या मजुराला बिबट्या दिसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग सतर्क झाला. गुरुवारी दिवसभर आणि आज सकाळपर्यंत ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसराचे चित्रीकरण करून...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात उशिरा का होईना थंडीचे आगमन झाले. उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे अचानक हवेत गारठा वाढला असून, दोन दिवसांत नागपूरचा पारा तब्बल सहा अंशांनी घसरला. शहरात गुरुवारी रात्री नोंद झालेले किमान तापमान संपूर्ण राज्यात नीचांकी...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : सध्या एक वाघ मिहान परिसरात ठाण मांडून बसला असतानाच आता बिबट्याही शहरात घुसला आहे. गुरुवारी सकाळी हिंगणा भागातील औद्योगिक परिसराला लागून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये गवत कापण्यासाठी गेलेल्या मजुरांना तो आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. खरबदारीचा उपाय म्हणून वनविभागाने...
डिसेंबर 05, 2019
नागपूर : सर्वसाधारण कुटुंबातील बाहेरख्याली महिलेने नवऱ्याऐवजी एका व्यक्तीवर प्रेम केले. काही दिवस त्यांचे मधूर संबंध होते. मात्र, तिने अचानक या प्रियकराशी देखील दुरावा केला. त्याला सोडून ती आणखी तिसऱ्याच व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित केले. हा सर्व प्रकार प्रियकराच्या जिव्हारी लागल्याने...
डिसेंबर 05, 2019
नागपूर : एअर इंडियाने 6 ते 20 डिसेंबर या कालावधीत मुंबई आणि दिल्ली येथे जाणारे आणि तिथून येणाऱ्या 24 विमानांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणाऱ्यांना होणार आहे. नववर्ष जवळ...
डिसेंबर 05, 2019
नागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या दारोडकर चौकातील "आठवण' नावाच्या चारमजली आलिशान बंगल्यावर मनपाने बुलडोझर फिरवला. मनपाने नागपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईपूर्वीच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हे बांधकाम पाडून गुन्हे शाखेने आंबेकरचा बंगलाच...
डिसेंबर 03, 2019
नागपूर : पाचशे बारा पूर्णांक आठ मीटर म्हणजेच 586 किलो हर्टसवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण कार्यालयाच्या अंतर्गत नागपूर येथील आकाशवाणीच्या वृत्त विभागात मंगळवारी (ता. तीन) जागतिक दिव्यांग दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.  ...
डिसेंबर 03, 2019
नागपूर : या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण महिनाअखेरीस म्हणजेच 26 डिसेंबर 2019 रोजी सकाळी आठ ते दुपारी अकरा या वेळेत "कंकणाकृती सूर्यग्रहण' अर्थात रिंग ऑफ फायर दिसणार आहे. निसर्ग व अंतराळाशी नाते जोडणारी ही दुर्मिळ संधी देशवासींसह नागपूरकरांनासुद्धा अनुभवायला मिळणार आहे.  शहरातील रामन...
डिसेंबर 03, 2019
वाडी, (जि. नागपूर)  : नागपूरचे ट्रान्सपोर्ट हब म्हणून ख्यात असलेल्या वाडीमध्ये मोठमोठी गोदामे, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे वाहनतळ आहे. याचमुळे येथे दररोज हजारो वाहनांचे आवागमन असते. वाडीतील रस्ते चोवीस तासही सुरूच असतात. या वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने स्थानिक नागरिकांना मात्र मन:स्ताप...
डिसेंबर 03, 2019
खापरखेडा,(जि. नागपूर) : कन्हान नदीतील वाळूच्या अवैध खणनातून साहोली येथील मंगेश बागडे याचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी सुरादेवी मार्गावर घडली होतील. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा अटक केल्याची माहिती मिळाली आहे. वाळूच्या खणनातून मंगेशचा खून झाल्याची ही...
डिसेंबर 02, 2019
नागपूर : विदर्भाच्या संघात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे, हे त्यांनी सोमवारी बलाढ्य मुंबईला त्यांच्याच मैदानावर पटकनी देऊन सिद्ध करून दाखविले. मुंबई येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार करंडक (एलिट "अ' गट)...
डिसेंबर 02, 2019
परतवाडा (जि. अमरावती) : "मरावे परि कीर्तिरुपे उरावे' असे म्हटले जाते. मात्र, "मरावे परि अवयवरुपे उरावे' अशाप्रकारचा संदेश देत एक तरुण आपल्यातून निघून गेला. त्याने जाण्यापूर्वी पाच जणांना जीवदान दिले. अचलपूर तालुक्‍यातील हरम येथील बद्रटिये कुटुंबाने मानवतावादी निर्णय घेतल्याने समाजासमोद आदर्श...
डिसेंबर 02, 2019
भुसावळ, :: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई ते नागपूरदरम्यान नऊ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना वाढत्या गर्दीचा सामना न करता, सोईस्कररीत्या प्रवास करता येणार आहे.  नागपूर ते मुंबई...
डिसेंबर 02, 2019
नाशिक : मध्य रेल्वेने या आठवड्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि अमरावती येथे तब्लिगी इज्तिमासाठी मुंबई, अमरावतीला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. बडनेरा (अमरावती) येथे तब्लिगी समाजाचा इज्तिमा उत्सव आहे. मनमाड येथून अमरावतीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय...
डिसेंबर 01, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : वाळूच्या अवैध उत्खननामध्ये हस्तक्षेप व जीवे मारण्याच्या जुन्या वादातून वारेगाव-सुरदेवी टी-पॉईंटवर आरोपींनी बदला घेण्यासाठी एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. मंगेश कवडू बागडे (वय 27, रा. साहोली, ह.मु. पारशिवनी) असे...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...