एकूण 373 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर : दिल्लीत असलेल्या केजरीवाल सरकारने सरकारी शाळांचा चेहरामोहरा बदलला. शिक्षणासाठी राबविलेल्या सुयोग्य धोरणामुळे आज तेथील सर्वच सरकारी शाळांची स्थिती खासगी सीबीएसई शाळांच्या तुलनेत बदललेली असल्याचे चित्र आहे. या आमुलाग्र बदलाची माहिती घेणे आणि त्यानुसार जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूरः शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तक्रार करूनही पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार आज दहाही झोनच्या सभापतींनी अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ऍड. संजय बालपांडे यांच्याकडे केली. झोन सभापतींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत...
नोव्हेंबर 16, 2019
  नागपूर ः सीसीआयची खरेदी सुरू असली तरी कापूस पणन महासंघातर्फे येत्या बुधवारपासून (ता.27) खरेदी करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल 42 खरेदी केंद्र उघडण्यात येणार असून ती यादीदेखील अंतिम झाली आहे. अमरावती येथील सहकारी जिनिंग परिसरात काटापूजनाने...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शुक्रवारी (ता. 15) त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद संवाद साधला. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भाला देखील उभारी द्या,...
नोव्हेंबर 14, 2019
नागपूर : महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले असताना पुढच्या आठवड्यात पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची चर्चा प्रशासनात आहे. हा निवडणूक कार्यक्रम जिल्हा परिषदेचा असणार आहे.  2012 मध्ये जिल्हा परिषदेकरता निवडणूक झाली होती. पाच वर्षांनंतर म्हणजे वर्ष 2017 ला...
नोव्हेंबर 14, 2019
खापरखेडा (जि.नागपूर) ः परिसरात वाटेल त्या मार्गाने अथवा गल्लीबोळातसुद्धा मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. चाऱ्याचा अभाव असल्याने जनावरे वाटेल तिथे कचऱ्यावर बिनधास्त ताब मारून निवांत रवंथ करीत बसतात. परंतु डम्पिंग यार्डमधील प्लॅस्टिकचा कचरा फस्त केल्यामुळे जनावरे मरण्याचे प्रमाण वाढत आहे...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयाचा पॅथॉलॉजी विभाग 2009 पासून बंद आहे. विशेष म्हणजे, विभागाचे डॉक्‍टर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी विकृतिशास्त्रातील तज्ज्ञांची नियुक्‍तीच केली नाही. यामुळे येथे होणाऱ्या विविध प्रकारच्या रक्त व इतर चाचण्या...
नोव्हेंबर 12, 2019
गुमगाव, (जि. नागपूर) :  गावातील भटक्‍या आणि बेवारस जनावरांसाठी असलेला कोंडवाडा आता जवळपास इतिहासजमा झाला असल्याचे चित्र आहे. यामुळे रस्त्यावर उभी राहणाऱ्या जनवारांच्या उपद्रवांमुळे वाहनधारक, शाळकरी मुले तसेच महिला व पादचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. गुमगावमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली...
नोव्हेंबर 12, 2019
वर्धा : नियोजनशून्यता आणि मुठभरांचे हितसंबंध जपण्याच्या प्रकारातून काय घडू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण एकाच ठिकाणी एकत्रित येणाऱ्या नागपूर-तुळजापूर महामार्ग तसेच नांदेड-वर्धा रेल्वेमार्गाच्या बांधकामातून पुढे आले आहे. काही प्रतिष्ठित लोकांच्या जागा जाऊ नये म्हणून वळसा घालून काढण्यात...
नोव्हेंबर 11, 2019
कळमेश्वर(जि.नागपूर) ः "वाचाल तर वाचाल' अशी आपल्याकडे म्हण आहे. परंतु, वाचनाबाबत कुणी गंभीर नसेल तर काय? कळमेश्वरातील शहरातील मध्यभागी पालिकेचे सार्वजनिक वाचनालय असून या वाचनालयाची सदयास्थितीत कमालीची दुरवस्था झाली आहे. वाचनालय नको असेल तर त्याठिकाणी किमान व्यापारसंकुल तरी उभारावे, असा...
नोव्हेंबर 11, 2019
सकाळ वृत्तसेवा  नागपूर, ता. 10 : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या सोमवारी (ता.11) मतदार केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे राजकारण तापण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  राज्य सरकारने 27 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांच्या आरक्षणाबाबतची...
नोव्हेंबर 11, 2019
नागपूर ः शहरात सहा वर्षांपूर्वी सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्ते पूर्ण झाले नसून तिसऱ्या टप्प्यातीलही केवळ 21 रस्त्यांचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांच्या कामानिमित्त पसारा पडला असून...
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : केंद्र शासनाचे दुष्काळ जाहीर करण्याचे निकष वेगळे आहे तर राज्य सरकारने 10 कोटींची मदत मागितली असली तर दुष्काळ अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. केंद्राने मदत नाकारल्यास भरपाई कशी आणि कोण देणार असे अनेक प्रश्‍न यामुळे...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री दिला होता. त्यांच्या काळात नागपूरच्या विकासाला गती मिळाली होती. त्यात अडचणी निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता आपल्या हक्काचा माणूस...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : गोवारी बांधवांसाठी 23 नोव्हेंबर 1994 हा काळा दिवस. हक्क मागण्यासाठी आलेल्या गोवारी बांधवांच्या रक्ताने झिरो माइलचा परिसर माखला होता. हक्कासाठी 114 गोवारी बांधव शहीद झाले. या शहिदांच्या सांडलेल्या रक्ताचे दगडी "रक्तशिल्प' अर्थात गोवारी स्मारक तयार झाले. मात्र, या स्मारकाची...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेकडून ऑफर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी त्या फक्त अफवा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण भाजपातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.  कामठीमधून उमेदवारी नाकारल्याने बावनकुळे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे शिवसेनेचे...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : सप्टेंबर महिन्यात, ऑक्‍टोबर महिन्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित पैसेवारीत पीक परिस्थिती उत्तम दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून करण्यात आलेले पंचमाने खरे की पैसेवारी, असाच प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. ...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : उच्चदाब वीजवाहिनींजवळील किती अवैध इमारती पाडल्या? असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला केला. मात्र, न्यायालयामध्ये उपस्थित सहायक आयुक्तांना त्याचे उत्तर देता आले नाही. त्यावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला कठोर...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर  : दसरा, दिवाळी आणि छटपूजा आटोपली असली, तरी रेल्वेगाड्यांमधील गर्दी कायम आहे. त्यातच आता लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने रेल्वेतील गर्दी अधिकच वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नागपूरमार्गे सिकंदराबाद-रक्‍सोल विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही...