एकूण 324 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : बीएसएनएल बंद करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आल्याच्या वृत्ताने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडवून दिली आहे. आजारपणासाठी असणारी "एमआरएस' योजनासुद्धा बंद होणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये पसरली असून निवृत्त कर्मचारीसुद्धा चांगलेच हादरले आहेत. अनेकांनी केंद्रीय आरोग्य योजनेत (...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला....
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : झटपट निकाल देण्याचा विक्रम सातत्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ करीत आहे. मात्र, झटपट निकाल देण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात आणि गुण देण्यात अक्षम्य चुका होत असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार परीक्षा विभागाच्या...
ऑक्टोबर 07, 2019
कामठी  (जि.नागपूर): तालुक्‍यातील येरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या यशोधरा नगरात राहत असलेले डाक विभागात कार्यरत एका व्यक्तीचा डेंगीची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. दिनेश गुलाबराव खोब्रागडे (वय 57, रा. यशोधरा नगर, कामठी) असे मृताचे नाव आहे.  मागील...
ऑक्टोबर 06, 2019
कामठी (जि. नागपूर) : कामठी तालुक्‍यातील येरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या यशोधरा नगरात राहत असलेले डाक विभागात कार्यरतएका व्यक्तीचा डेंगी आजाराची लागण झाल्याने उपचारदारम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. दिनेश गुलाबराव खोब्रागडे (वय 57, रा. यशोधरा नगर कामठी) असे मृताचे नाव...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप पावणेदोन तास चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला. मात्र, आक्षेप फेटाळून मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर केल्यानंतर विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवीत...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला...
ऑक्टोबर 01, 2019
केळवद (जि. नागपूर): सावनेरच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी येत असलेल्या स्कूलव्हॅनला अचानक आग लागल्याने वाहन पूर्णत: जळून खाक झाले. ही घटना नागपूर-छिंदवाडा मार्गावरील मंगसा गावानजीक घडली. वाहनात विद्यार्थी नसल्याने व वेळेवर चालकाने समयसूचकता दाखविल्याने यात...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : अश्‍विन मुद्‌गल यांनी आज अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच ते दीर्घ रजेवर गेले. योग्य काम करत असतानाही शासनाकडून करण्यात आलेल्या बदलीमुळे प्रशासनात चांगलाच नाराजीचा सूर आहे. मुद्‌गल यांनी अनेक जिल्ह्यांत जिल्हाधिकारी पदावर कार्य केले आहे....
सप्टेंबर 30, 2019
रस्त्याच्या कामासाठी खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी संप पुकारावा, असे बहुधा जळगाव जिल्ह्यात तरी पहिल्यांदाच घडले. जळगाव- पुणे व जळगाव- मुंबई मार्गावरील ट्रॅव्हल्स बस सलग तीन दिवस बंद राहिल्या. ट्रॅव्हल्सचालकांचे लाखोंचे उत्पन्न बुडाले. प्रवाशांची गैरसोय झाली. पण तरीही जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे नियंत्रित...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : शासनाने रेशन कार्डधारकांना स्वस्त दरात तूरडाळ देण्याचे जाहीर केले. मात्र, शहरातील अनेक रेशन दुकानात तूरडाळच नसल्याची माहिती आहे. यामुळे गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांच्या ताटातील वरण गायब झाले आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. शहरी भागात तूरडाळीचा...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर मुद्‌गल यांची बदली करण्यात आल्याने प्रशासनात...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथील विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या सत्रापासून बंद होत आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झालेले आहेत. याविरोधात अकरा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता. 27) विद्यापीठात...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : एका मराठी चित्रपटात अर्ज भरताना उमेदवार चिल्लर पैस अनामत रक्कमसाठी देतो, काही चित्रपटात अर्ज भरण्यासाठी उमेदवारा मोठ्या गाजवाजा करीत येतो. काही लोक विचित्र पेहराव करून येतात. मात्र, एका उमेदवाराने अर्ज दाखल करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने यायची परवानगी मागितली आहे. हे ऐकून आश्‍...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर  : नवरात्रोत्सवादरम्यान मॉं बम्लेश्‍वरीच्या दर्शनासाठी डोंगरगडला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भाविकांच्या सुविधेसाठी डोंगरगड स्थानकावर सर्वच प्रवासी रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शिवाय, इतवारीहून मेला स्पेशल पॅसेंजरही सोडण्यात येईल....
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून, 10 हजारांवर पोस्टर, बॅनर काढण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी, 20 तारखेपासून आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय तसेच खासगी कार्यालय, सार्वजनिक ठिकाण, घरांवरील राजकीय...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर ः मेडिकलच्या प्रशासकीय कार्यालयानजीक दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याचे नुकतेच उघडकीस आले. यानंतर दोन दिवस उलटत नाही, तोच मेयो रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी नातेवाइक दारू आणि गांजा पोहचवत असल्याचे पुढे आले. येथे तैनात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी गुरुवारी (ता. 26...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 21 ऑक्‍टोबरला जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी 1610 वाहनांची आवश्‍यकता आहे. मात्र, वाहन देण्यास विविध विभागांकडून टाळाटाळ होत आहे. आतापर्यंत विविध विभागांकडून...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, हाच कुठल्याही शासकीय रुग्णालयाचा हेतू असतो. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघाताचा तसेच गंभीर दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांना पहिले एक्‍स-रे...
सप्टेंबर 25, 2019
कन्हान  (जि.नागपूर) : परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर आणण्याकरिता पाऊस व चिखलात चार तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने धूरमुक्त, प्रदूषणमुक्‍त स्वयंपाकघर करण्याकरिता सर्व नागरिकांना गॅस सिलिंडरचा लाभ देण्यास सुरुवात...