एकूण 300 परिणाम
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 25, 2017
नागपूर - गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विदर्भातील उन्हाच्या लाटेने शुक्रवारी रौद्ररूप धारण केले. संपूर्ण विदर्भातील सध्या उन्हाची लाट पसरली असून, नागपूरच्या कमाल तापमानामध्ये गेल्या तीन दिवसांत तब्बल सहा अंशांची वाढ झाली आहे. उन्हाचा कहर लक्षात घेता सव्वाशे वर्षांपूर्वीचा...
मार्च 24, 2017
नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून, उपराजधानीत पाऱ्याने गुरुवारी अचानक विक्रमी उडी घेत नवा उच्चांक गाठला. विदर्भ व मध्य भारतात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे 41 अंश इतकी करण्यात आली. करण्यात आली. उन्हाची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान...
मार्च 22, 2017
नागपूर - विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अध्यक्ष निवडून आला आहे. तर अमरावती येथे कॉंग्रेसने शिवसेनेचा टेकू...
मार्च 21, 2017
नागपूर - अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या, मंगळवारी निवडणूक होत आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा...
मार्च 15, 2017
विदर्भातील ७४ पैकी ३२ जागी भाजपचे सभापती - दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नागपूर - मंगळवारी (ता. १४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा येथील एकूण ७४ पैकी ३२ पंचायत समित्यांवर झेंडा...
मार्च 12, 2017
नागपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात CRPF च्या हुतात्मा झालेल्या दोन जवानांची पार्थिवं नागपूर विमानतळावर आज (रविवार) सकाळी आणण्यात आली. त्यानंतर ही पार्थिवं अंत्यसंस्कारांसाठी पुढे त्यांच्या गावी रवाना करण्यात आली.  यामध्ये वर्धा जिल्ह्यातील हुतात्मा...
मार्च 08, 2017
नागपूर - उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या विदर्भातील नागरिकांना मंगळवारी अवकाळी पावसाने दिलासा दिला. नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाळी वातावरण आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. दिवसभर उन्हाचे चटके...
फेब्रुवारी 17, 2017
नागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान तुरळक घटना वगळता शांततेत पार पडले. जिल्हा परिषदेच्या 256 गटांसाठी व 512 गणांसाठी आज मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी, तर चंद्रपूर जिल्ह्यात एका ठिकाणी मारहाणीच्या घटना झाल्यात. गडचिरोली...
फेब्रुवारी 14, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिकांच्या एक हजार 268 जागांसाठी नऊ हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4 हजार 278; तर 165 पंचायत समित्यांच्या एकूण एक हजार 712 जागांसाठी सात हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  राज्यातील...
फेब्रुवारी 11, 2017
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत या निवडणुकांच्या मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.  जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व...
फेब्रुवारी 10, 2017
नागपूर : सरकारी जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने गुरुवारी (ता. 9) चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, वरोऱ्याचे तहसीलदार, चंद्रपूर जि. प.चे...
फेब्रुवारी 04, 2017
नागपूर : उज्ज्वल कन्स्ट्रक्‍शन्सतर्फे करण्यात येत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर झाल्यात की नाही. तसेच कंपनीला ठोठावलेला दंड याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर महापालिकेला विचारणा केली आहे. यानुसार महापालिकेला चौकशी करून दोन आठवड्यांमध्ये...
फेब्रुवारी 01, 2017
बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वाहतूक ठप्प  नागपूर - नागपूरसह बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ३१) चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा  ...
जानेवारी 30, 2017
व्याघ्रप्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी मिळाले 92 कोटी नागपूर : देशभरात वाघांचे संवर्धन करण्यात महाराष्ट्राने सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल केंद्र सरकारने राज्याला यंदा सर्वाधिक पुनर्वसनाच्या निधीचे बक्षीस दिले आहे. आतापर्यंत राज्यातील 137 पैकी 78 गावांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे...
जानेवारी 22, 2017
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील ढगाळ वातावरण विरून गेल्याने गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे हाेते. काेरड्या हवामानामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला असून, राज्यात सर्वांत कमी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. तर पुढील पाच दिवस (ता. २५) पर्यंत हवामान काेरडे राहण्याचा अंदाज...
जानेवारी 13, 2017
नागपूर - उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भात थंडीची तीव्र लाट आली आहे. गारठ्यामुळे नागपूरचा पारा गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल पाच अंशांनी घसरला असून, तो आणखी खाली येण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली.  हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी...
जानेवारी 12, 2017
दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणुका जाहीर  मुंबई - राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी आज केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व...
जानेवारी 12, 2017
शिवसेनेची कसोटी; दोन्ही कॉंग्रेसमोर ताकद कायम राखण्याचे आव्हान मुंबई - राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावतीसह दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी जाहीर झाली. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या...
जानेवारी 03, 2017
नागपूर - न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर सरकार आरोग्यदायी कार्यक्रम राबविण्यासाठी जागे होते. सिकलसेल नियंत्रणासाठी न्यायालयाने अनेकवेळा सरकारला धारेवर धरले.  राज्यपालांनी सरकारला सिकलसेलसंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु, सिकलसेल नियंत्रणात सरकार अपयशी ठरले. अखेर...