एकूण 5362 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनाशी संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्ट रूममध्ये जागा कमी पडल्याने कॉन्फरन्स रूममध्ये या प्रकरणावर सुनावणी घ्यावी लागली. एखाद्या...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : सरकारने महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी वाढविण्याचे आदेश काढले असून, त्यात पदाधिकाऱ्यांना बिनधास्त कामे करण्याची अनिर्बंध मोकळीक दिली आहे. एवढेच नव्हे, तर यादरम्यान झालेल्या कामांचा जाबही विचारला जाणार नाही. न्यायालयात आव्हानसुद्धा देता येणार नाही. तसा आदेशातच...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येथील 2016 मध्ये पोलिसांनी कारवाई केलेल्या हाय प्रोफाईल डब्बा ट्रेडिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2016 मध्ये डब्बा व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचा संपूर्ण तपास केल्यानंतर...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : शहरातील ऍड. अनिल किलोर व ऍड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदाची शुक्रवारी राज्याचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. मुंबई येथे पार पडलेला हा शपथविधी सोहळा नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात लाइव्ह...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि परिवारीतील संघटनांची दोनदिवसीय बैठक उद्या शनिवारपासून (ता. 24) शहरात आयोजित केली आहे. याकरिता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते प्रथमच शहरात येत असल्याने विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : "मी जगण्याच्या योग्यतेची नाही, मम्मी पप्पा मला माफ करा', अशा आशयाची चिठ्ठी लिहून इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. देवश्री वानखेडे (17) रा. गावंडे ले-आउट, खामला असे मृताचे नाव आहे. ती विज्ञान शाखेत इयत्ता बारावीची विद्यार्थिनी होती. गुरुवारी रात्री कुटुंबीयांनी...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : "नॉलेज इज पॉवर' असे म्हटले जाते. मात्र, आज जगातील कोणतीही माहिती एका क्‍लिकवरून क्षणामध्ये आपल्यापुढे सादर केली जाते. गुगलमुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. आज इनोव्हेशनविना कोणत्याही देशाची प्रगतीच शक्‍य नाही. "इनोव्हेशन' हेच भविष्य असून युवांनी त्याच्याकडे लक्ष देऊन काम करणे आवश्...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर: मॅट्रिमोनी साइटच्या मदतीने युवतींना जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठकबाजाला अटक करण्यात प्रतापनगर पोलिसांना यश आले आहे. उपराजधानीतील एका शिक्षिकेला फसविण्याच्या प्रयत्नात त्याचे बिंग फुटले आणि गजाआड होण्याची वेळ आली. त्याने अनेक युवतींची फसवणूक केल्याची शंका असून...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 9...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर ः नागपुरातला तरुण गडचिरोलीतील ग्रामीण भागात जातो. फिरत्या पथकाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करतो. त्याची मानसिक रुग्णाशी गाठ पडते. उपचारानंतर मानसिक रोगतज्ज्ञाच्या माध्यमातून रुग्ण बरा होतो. तो बोलताना पाहून मिळणारे समाधान पैशात मोजता येत नाही. हीच खरी रुग्णसेवा असल्याची भावना...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहराचे स्थान राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर अग्रस्थानी असते. गेल्या काही वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणूनही नागपूरला ओळखल्या जाऊ लागले. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर  : भटक्‍या विमुक्त जातीसाठी असलेल्या डॉ. आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी. अन्यथा 16 सप्टेंबर रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा भटक्‍या विमुक्त समाज बांधवांतर्फे बेलदार समाज संघर्ष समितीने दिला. या संदर्भातील निवेदन आज शुक्रवारी समाजकल्याण...
ऑगस्ट 23, 2019
टेकाडी (जि. नागपूर ): केंद्र शासनाकडून देशभरात डिजिटल इंडियाचा तोरा मिरविण्याच्या शृंखलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गृहजिल्हा असलेला नागपूरदेखील डिजिटल जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मात्र, पारशिवनी तालुक्‍यातील आदिवासीबहुल कोलितमारासह अनेक गावे अद्याप मोबाईल क्रांतीच्या...
ऑगस्ट 23, 2019
नूतनीकरणानंतर पहिल्याच पावसात खड्डे चांपा (जि. नागपूर) : पाच महिन्यांपूर्वी चांपा-सुकळी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, अवैध मुरूम उत्खननाच्या जड वाहतुकीमुळे पहिल्याच पावसाळ्यात चांपा-सुकळी ते वडद रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : राज्यातील 12 व 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीसाठी पात्र ठरतात. शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी देताना त्यांच्या विषयाचा आणि वर्गाचा तीन वर्षांचा निकाल तपासून बघण्याचा प्रयोग शिक्षण विभागाच्या वतीने घेतला गेला...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (डब्ल्यूआयएफए) नवीन कार्यकारिणीत अनेक तरुण उत्साही पदाधिकारी असून, त्यांनी राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन डब्ल्यूआयएफएचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केले. फुटबॉलला देशातील "नंबर वन' खेळ बनविण्यासाठी प्रयत्न...
ऑगस्ट 23, 2019
सांगली - कृष्णा व भिमा खोऱ्यातील अभुतपूर्व जलप्रलयाच्या अभ्यासासाठी राज्य शासनाने जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियुक्त केली आहे. ही समिती भिमा व कृष्णा खोऱ्यात निर्माण झालेल्या पूर परस्थितीचा आधुनिक तंत्राद्वारे सखोल अभ्यास करणार आहे. ही...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या मुख्य परीक्षेच्या निकालात शेवटून पहिला क्रमांक मिळविणाऱ्या नागपूर मंडळाचे स्थान फेरपरीक्षेत सुधारले आहे. शुक्रवारी मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात 28.32 टक्के निकाल देत...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : पिस्तूलमधून गोळी झाडून घेत युवकाने आत्महत्या केली. गुरुवारी रात्री अजनी हद्दीतील जयवंतनगरात ही घटना उघडकीस आली. मृतक भिसी चालवायचा. पैसे परत न दिल्याने त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. आर्थिक कोंडी त्यातच लोकांनी पैशांसाठी तगादा लावल्याने युवकाने आत्मघातकी पाऊल...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : "होमलेस वर्ल्डकप'अंतर्गत खेळल्या गेलेल्या ड्रॅगन चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविणे ही भारतीय होमलेस पुरुष फुटबॉल संघासाठी ऐतिहासिक उपलब्धी असून, यामुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळून भविष्यात होमलेस फुटबॉलला फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया, क्रीडा विकास मंचचे संस्थापक प्रा....