एकूण 5976 परिणाम
मार्च 02, 2017
नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या नवीन प्रभाग पद्धतीच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी येत्या 20 मार्च रोजी अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने निश्‍चित केले.  चार सदस्य प्रभाग...
मार्च 02, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील काटे दूर होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविल्याने नागपुरातून सुरू...
मार्च 02, 2017
नागपूर - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2 ते 5 मार्चदरम्यान उपराजधानीत "स्पंदन-2017 महोत्सव' आयोजित केला आहे. गुरुवारी (ता. 2) सकाळी साडेदहा वाजता सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्‌घाटन...
मार्च 02, 2017
नागपूर - रिझर्व्ह बॅंकेकडून विदेशी भारतीय नागरिकांना जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिला जात आहे. यामुळे जुन्या नोटा बदलवायच्या कुठे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. अनिवासी भारतीयांना नोटा बदलून दिल्या जात असताना आम्हाला दुसरा न्याय का लावला जात आहे. याबद्दल विदेशी भारतीय...
मार्च 01, 2017
नागपूर - नागपुरच्या एमआयडीसी परिसरात आज (बुधवार) पहाटे तीन वाजता पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामदास सुकाळकर आणि बेबीताई सुकाळकर असे या मृत पती पत्नीचे नाव आहे. कौंटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पतीने...
मार्च 01, 2017
नागपूर - ऑपरेशन थिऐटरमध्ये मांडीच्या फ्रॅक्‍चरवर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्‍टरने बधिरीकरणाचे इंजेक्‍शन लावताच, वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मेडिकलमध्ये घडली. महिलेच्या मृत्यूस डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.  अस्थिव्यंग विभागाच्या शस्त्रक्रियागारात...
मार्च 01, 2017
नागपूर - मावळते महापौर प्रवीण दटके यांचा कार्यकाळ पाच मार्च रोजी संपुष्टात येणार असून, त्यांच्या वारसदारांचा शोध आज रात्रीपर्यंतही सुरूच होता. उद्या सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर नव्या महापौरांच्या निवडीवर खल होणार आहे. त्यानंतर नामांकन अर्ज दाखल केले...
मार्च 01, 2017
नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस सुरळीत गेला. यंदा कॉपीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असून  इतर कुठल्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही.  इंग्रजीचा पेपर म्हटल्यावर कॉपीचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण दरवर्षी दिसून येते. यंदा...
मार्च 01, 2017
नागपूर - भोसरी एम.आय.डी.सी.तील जमीन खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीने मंगळवारी आपली चौकशी पूर्ण केली. तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी चौकशी समितीसमोर हजर राहत आपली बाजू मांडली. दरम्यान ही चौकशी नव्याने करण्यासोबतच साक्षीदारांना परत बोलावण्याची...
मार्च 01, 2017
नागपूर - काही माणसांना यशाच्या धुंदीत पहिल्या पायरीचाच विसर पडतो. याची प्रचिती डॉ. अक्षयकुमार काळे देत असल्याची भावना साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. संमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी ज्या वास्तूत, ज्या मंडळींनी त्यांच्यासाठी ‘फाउंडेशन’ तयार केले, त्याचाच विसर डॉ. काळे यांना कसा काय पडला,...
मार्च 01, 2017
नागपूर - मेडिकल व मेयोमध्ये वरिष्ठ डॉक्‍टरांना बायोमेट्रिक पंचिंग सक्तीचे आहे. निवासी डॉक्‍टरांना बायोमेट्रिकचा नियम नव्हता. परंतु, नुकतेच निवासी डॉक्‍टरांनाही बायोमेट्रिकवरील हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियम लागू झाला. मेयोतही...
मार्च 01, 2017
नागपूर - नरेंद्रनगर यार्डमधून कंटेनर घेऊन जाणारी मालगाडी मुख्य मार्गावर येताच अचानक एका डब्याचे दोन चाक रुळावरून घसरले. परंतु, थोडक्‍यात मोठी दुर्घटना टळली. तत्काळ रुळावरून घसरलेल्या डब्यापासून गाडी वेगळी करून पुढे सोडण्यात आल्याने काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली. नरेंद्रनगरातील...
मार्च 01, 2017
मुंबई - ज्येष्ठ सनदी अधिकारी सुमीत मलिक यांनी आज राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्यांना पदाची सूत्रे सुपूर्त केली. भारतीय प्रशासन सेवेतील 1982 च्या तुकडीचे अधिकारी असलेले मलिक हे राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत...
मार्च 01, 2017
नागपूर - जरीपटक्‍यातील मणप्पुरम गोल्ड फायनान्स बॅंकेवर दरोडा टाकण्यापूर्वी कुख्यात दरोडेखोर सुबोधसिंग आणि त्याच्या साथीदारांनी बजेरियातील एका अलेशान हॉटेलमध्ये १५ दिवस मुक्‍काम केला होता. येथूनच दरोडेखोरांनी बॅंक लुटून ३१ किलो सोने आणि लाखोंच्या रक्‍कमेवर डल्ला कसा मारायचा, याचे नियोजन...
मार्च 01, 2017
नागपूर - वंश निमय या शहर बस ऑपरेटरकडून बस हस्तांतरण व नव्या ऑपरेटरकडे वाहनचालकांची तोकड्या संख्येमुळे शहर बस वाहतुकीची घडी विस्कटली आहे. त्याचा मंगळवारी शहरवासींना फटका बसला. वंश निमयकडील वाहनचालक व नव्या ऑपरेटरची बैठक पार पडली. यात किमान महिनाभरासाठी सकारात्मक तोडगा निघाला असून,...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - शहराचे महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून, नगरसेविकांमधून महापौरांचा शोध अद्याप सुरू आहे. भाजपने आता उपमहापौरपदही नगरसेविकांमधूनच देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. महापौर व उपमहापौरपदही नगरसेविकाच राहणार असल्याने भाजप नागपुरात मिशन महिला बळकटीकरण राबवित असल्याची...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत पराभूत उमेदवारांनी आज अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांचे भेट घेतली. पराभवानंतर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले असून, त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात होताच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत दहा हेक्‍टर जंगल जळून खाक झाले. सकाळी दहा वाजता आग लागल्याची माहिती मिळताच गोरेवाड्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, आगीचे स्वरूप अधिक तीव्र असल्याने सेमिनरी...
फेब्रुवारी 28, 2017
कणकवली - आंगणेवाडी यात्रा, होळी, गुढीपाडवा तसेच उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या धावणार आहेत. तसेच नागपूर, जबलपूर येथूनही गोव्यापर्यंत जादा रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली. या विशेष गाड्या २८ फेब्रुवारी ते ८ जूनपर्यंत सुरू राहणार...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष कोण आणि कसा हवा, अशी विचारणा स्थानिक नेत्यांना केली जात आहे. यावरून चव्हाण विरोधकांच्या मागणीला यश येत असल्याचे बोलले जात आहे. नेतृत्व बदलावर मुंबईत...