एकूण 5362 परिणाम
नोव्हेंबर 27, 2016
नागपूर : बालभारतीच्या पुस्तकांमध्ये 'क्‍यूआर कोड'चा वापर विद्यार्थ्यांना सहजरीत्या मोबाईलवर वाचण्यासाठी देण्याचे काम करण्यात आले. सोलापूरचे तंत्रस्नेही शिक्षक रणजित डिसले यांनी तयार केलेल्या 'क्‍यूआर कोड'ला आता परदेशातही मागणी आहे. त्यांच्या 'कोडेड टेक्‍स्ट बुक'चा प्रयोग थायलंड आणि...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची, तर त्यानंतर पुणे महानगरपालिका...
नोव्हेंबर 25, 2016
नागपूर - जुन्या पाचशे व हजारांच्या नोटा खपविण्याच्या गर्दीत शहरातील मालमत्ताधारकांनी गेल्या पंधरा दिवसांत 25 कोटी 56 लाखांचा कर भरला. याशिवाय कधी नव्हे बाजार विभागानेही कोटीचा टप्पा गाठल्याने नोटबंदी पालिकेसाठी वरदान ठरल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 नोव्हेंबर रोजी...
नोव्हेंबर 25, 2016
अकोला - राज्यातील विद्यापीठामंध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीपदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली जाते. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविल्यानंतर पुढे मुलाखती होतात किंवा नाही, याबाबत उमेदवारांना माहितीच दिली जात नाही. यातून विद्यापीठ स्तरावरील पदभरतीबाबत गांभीर्यच राखले जात नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे...
नोव्हेंबर 25, 2016
नागपूर - कृषी उत्त्पन्न बाजार समिती व खासगी व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री केल्यानंतर धनादेश स्वरूपात रक्कम घ्यावी, असे निर्देश सरकारने दिले. परंतु, व्यापाऱ्यांनी दिलेले धनादेश न वटल्यास त्याची हमी कोण घेणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे. सध्या बाजारपेठेत खरीपातील...
नोव्हेंबर 25, 2016
नागपूर - हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेली देवगिरी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा सस्पेन्स संपला असून, महसूल व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना ती देण्यात आली. देवगिरीमुळे दादांचे वजन वाढले आहे. यावरून त्यांना विधान परिषदेचे नेते केले जाणार आहे....
नोव्हेंबर 25, 2016
नागपूर - क्‍लाऊड सेव्हन बारचा संचालक सनी उर्फ सावन प्रमोद बम्रोतवारचा खून करण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल देशमुख व अक्षय लोंढे यांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित केले. आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  प्रकरणातील...
नोव्हेंबर 25, 2016
नागपूर - शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाप्रति एकरूप होऊन एखाद्या ठिकाणाची माहिती व्हावी, यासाठी शाळांकडून शैक्षणिक आणि पर्यटनस्थळी सहल नेण्यात येते. यादरम्यान अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षक आणि मुख्याध्यापकावर राहील, असे आदेश शिक्षण विभागाने काढले.  समुद्रकिनारे,...
नोव्हेंबर 25, 2016
नागपूर - जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची एकच गर्दी होती. "सरकारने कर्ज माफ केले... महिला बचतगटांचे कर्ज माफ केले बाई.... चला चला जिल्हाधिकारी कार्यालयात चला... बाई तू अर्ज भरला का? थांबा, थांबा... मी सोबत येते... बाई अर्ज कुठे भरायचा आहे, अर्जावर बचत गटाच्या प्रमुखाची सही पाहिजे, एका...
नोव्हेंबर 24, 2016
नागपूर - अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नेमका कोण होणार, यासंदर्भात यावर्षी प्रचंड उत्सुकता होती. मात्र, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी या निवडणुकीमध्ये निरुत्साहाचे चित्र दिसल्याचे अमेरिकेतील निवडणुकीचे विश्‍लेषक...
नोव्हेंबर 24, 2016
नागपूर - सरकार कोणाचेही असो, राज्याच्या तिजोरीत कितीही खडखडाट असो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचा श्रीमंती थाट काही जात नाही. हिवाळी अधिवेशनानिमित्त येणाऱ्या मायबाप सरकारला खुश ठेवणे, त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी कितीही आरोप पचवण्याची त्यांची तयारी असते. यंदा विधानसभा आणि परिषदेच्या...
नोव्हेंबर 24, 2016
10 वर्षे कारावास व 10 हजार दंड नागपूर - स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या बापाला 10 वर्षे कारावासाची आणि 10 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अबू सालेम (नाव बदलेले) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील सर्व साक्षीदार फितूर झाले असताना केवळ डीएनए चाचणीच्या अहवालावरून...
नोव्हेंबर 24, 2016
नागपूर - 'भंडारा-गोंदियात जाऊन मेला, भाजपने गेम केला' अशा चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत होत्या. मात्र, आपणास विजयाचा ठाम विश्‍वास होता. त्याहीपेक्षा मुख्यमंत्र्यांवर जास्त भरोसा होता. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः मतदारसंघात शिरून सर्जिकल स्ट्राइक केले आणि आपल्या विजयाचे दार उघडले, असे...
नोव्हेंबर 23, 2016
पुणे - आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या सर्व विभागाच्या सचिवांना विधिमंडळ कामकाजाच्या दरम्यान सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित रहावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांना त्यांच्या खात्यांविषयी येणाऱ्या प्रश्नांना अचूक उत्तरे देता यावीत, यासाठी सर्वांना हा नागपूर दौरा...
नोव्हेंबर 23, 2016
नाशिक - मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भूखंड देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कृषी समृद्धी केंद्रांसाठी जमिनी देण्यास गोंदे (ता. सिन्नर), चांदेकसारा (ता. कोपरगाव), कवडदरा, उभाडे (ता. इगतपुरी) येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. याची दखल...
नोव्हेंबर 23, 2016
नागपूर - केंद्रीय खाण व कोळसा मंत्रालयाने वेकोलिच्या कामगारांना डिसेंबर महिन्याचे वेतनाचे 10 हजार रुपये ऍडव्हान्स स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. तसे निर्देशही वेकोलि व्यवस्थापनाला दिले. मात्र, बॅंकांमध्ये ऍडव्हान्सची उचल करण्यासाठी गेलेल्या 40 हजारावर कामगारांना कॅश नसल्याने रिकाम्या...
नोव्हेंबर 23, 2016
नागपूर - शंकरनगर चौकातील क्‍लाउड सेव्हन बारमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर शुभम महाकाळकरच्या हत्याकांड प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. यामध्ये बारलमालकासह त्याच्या मुलाचा समावेश आहे. मुख्य आरोपी प्रमोद लिबन बरम्रोतवार (वय 53, रा. किराटपुरा, गांधीचौक) याला न्यायालयाने...
नोव्हेंबर 23, 2016
नागपूर - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी (ता.22) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये टीएमटी चाचणी केली. दुपारी साडेबारा वाजता कॅथलॅबमध्ये तपासणीसाठी आल्यानंतर सामान्यांप्रमाणे त्यांनी उपचार घेतले. टीएमटी कक्षात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील वाशीमकर यांनी त्यांना तपासले....
नोव्हेंबर 23, 2016
नागपूर - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता चटर्जी यांचे सादरीकरण नागपूरकरांची रसिकता समृद्ध करून गेले. जवळपास दोन तास त्या दोघी आणि बासरीचे सूर हे एकमेव समीकरण कालिदास समारोहात अनुभवायला मिळाले. सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ...
नोव्हेंबर 23, 2016
नागपूर - आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) मिहानजवळील इम्पोरियन टाउनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैदिक कल्चर सेंटर उभारणार आहे. पाच एकरातील लोटस टेम्पल हे देशातील वैदिक कल्चर सेंटर राहणार असून, एका एकरात कृष्णा भावनामृत गार्डन विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र...