एकूण 7475 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  महादुल्यात एका टीनाच्या शेडमध्ये अवैध बार आणि...
नोव्हेंबर 21, 2018
जळगाव - समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी कृती समितीतर्फे गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असताना महामार्ग प्राधिकरणाने मात्र सोमवारी या संपूर्ण प्रक्रियेत संभ्रम निर्माण करणारे पत्र पाठवून गोंधळ उडवून दिला आहे. या पत्रानुसार प्रशासकीय व आर्थिक मान्यतेनंतर निविदा स्वीकारण्याची सूचना करताना...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि अबकारी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
नोव्हेंबर 21, 2018
कऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील वातावरणही पक्षीमित्रमय झाले आहे. देश, राज्यातील अनेक पक्षी अभ्यासकांची संमेलनास उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - महाराष्ट्रातील विद्यापीठांचे रॅंकिंग वाढविण्यासाठी राज्य सरकारने काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘आय केअर’ ही कंपनी विद्यापीठांना रॅंकिंग वाढीसाठी प्रशिक्षण आणि मदत करणार आहे. नागपूर विद्यापीठ ‘आय केअर’ या कंपनीशी तसा करारही करणार आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - आर्थिक असमानतेला कंटाळून कधीकाळी बंदूक हातात घेत, चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला. नक्षलवादी आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्क मिळविता येईल असे वाटले. मात्र, खरी बाजू समजताच, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होत समाज परिवर्तनाचा प्रयत्न करण्याचा ध्यास मनोमन जोपासला. शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - अभ्यासासाठी दम देणाऱ्या वडिलांच्या रागावर आठवर्षीय मुलाने घर सोडले. भटकत नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला पाहताच चौकशी केली. त्याला नीट पत्ता सांगता येत नव्हता. तो सांगत असलेल्या परिसरातील नगरसेवकांशी संपर्क साधला. मतदारयादीतून पालकाचा शोध घेतल्यानंतर...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - हलबा समाजातील तरुणांकडून बस फोडण्याचा क्रम आजही सुरूच राहिला. मंगळवारी रात्री रेशीमबाग, पारडी येथे परिसरात दगडफेक करीत दोन बसच्या काचा फोडण्यात आल्या. सोमवारी रात्रीसुद्धा वैशालीनगरात एक बस फोडण्यात आली. दरम्यान, उपोषणकर्ते कमलेश भगतकर यांची प्रकृती ढासळली. अजूनही शासनाकडून अपेक्षित निर्णय...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - आईने स्वेटरला लावलेले सेफ्टी पिन काढून बाजूला ठेवली असताना जवळच खेळत असलेल्या दोन वर्षांच्या अनुष्काने सेफ्टी पिन तोंडात घातली. नकळत ती पिन अन्ननलिकेत अडकली. जबलपूरच्या बाजूला असलेल्या मंडला गावातील ही घटना. सेफ्टी पिन गिळल्याचे लक्षात येताच आईने हंबरडा फोडला. खासगीसह अनेक सरकारी...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. यात शहर विकास आराखड्यात नमूद कामठी रोडवरील काही भाग ३० मीटरवरून ३७ मीटर तर वर्धा रोडचा काही भागाची ३० मीटरवरून ३८...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता...
नोव्हेंबर 20, 2018
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या प्रांगणात येत्या 7 ते 11 डिसेंबरदरम्यान इंद्रधनुष्य ही आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील वीस विद्यापीठांतील आठशेहून अधिक स्पर्धक आपापल्या कलांचे सादरीकरण करतील. मुक्‍त विद्यापीठात स्पर्धेची जोरदार...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्या येथे शिवसेनेचा मेळावा असल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन फक्‍त आठच दिवस चालणार असून, विधिमंडळाच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याचे सांगण्यात येते.  विधिमंडळाच्या तीन अधिवेशनांपैकी एक हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची परंपरा आहे. हे अधिवेशन कमीत कमी...
नोव्हेंबर 20, 2018
नागपूर : विश्‍व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील विविध संस्थांच्या वतीने 25 नोव्हेंबरला रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये निश्‍चित केली असताना,...
नोव्हेंबर 20, 2018
दरवाढीच्या भडक्‍यात "उज्ज्वला' पोळली नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "उज्ज्वला योजने'तून गोरगरिबांच्या घरात गॅस सिलिंडर पोचविला. मात्र, प्रत्येक महिन्याला दरवाढीचा भडका उडत असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटविल्या जात आहे. सिलिंडरच्या किमतीने हजाराचा आकडा पार केल्याने अनेकांनी सिलिंडर...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्‍टरी 50 हजार रुपये त्वरित द्यावेत, या मागणीसाठी विधानसभेत गोंधळ घातला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यानंतर शोक...
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...
नोव्हेंबर 20, 2018
"रमाई'च्या अनुदानावर डोळा नागपूर : नवबौद्ध व अनुसूचित जातीतील दारिद्य्ररेषेखालील गरिबांना घरे मिळावी, या हेतूने राज्य सरकारने सुरू केलेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत अनुदानावर समृद्ध घरमालकांचाही डोळा असल्याचे दिसून आले. त्यांचे अर्ज फेटाळले तरी मंजूर अर्जातही समृद्ध लाभार्थ्यांचा समावेश असण्याची शक्‍...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने 18 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्यभरातील शिक्षक यात सहभागी झाल्याने दिवाळीनंतर सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. सरकार कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत विनाअनुदानित शाळा...