एकूण 1249 परिणाम
मे 26, 2019
मी पन्हाळा तालुक्‍यातील पोहाळे तर्फ आळते गावचा. गावातीलच एका कलाकाराबरोबरच भुयेवाडी (ता. करवीर) येथील जय भवानी नाट्य मंडळासोबत तिटवे येथे स्पर्धेसाठी गेलो होतो. नाटकातील एक कलाकार ऐनवेळी गैरहजर राहिल्याने मला त्याची भूमिका साकारायची संधी मिळाली. स्पर्धेत हे नाटक अव्वल ठरले आणि...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 25, 2019
जोडी पडद्यावरची - अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमुळं हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले. त्याच्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणातो, ‘‘आम्ही ‘तुझ्यात जीव रंगाला’च्या...
मे 24, 2019
मी मूळचा कसबा बीडचा. जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून रुजू झालो. काळम्मावाडीला कार्यरत असताना १९९३ च्या सुमारास येथे नाट्यचळवळ सुरू झाली. हनुमान नाट्य मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री केली. सुरवातीला ‘ही पोरं काय करणार नाटक’ अशी टीकाही झाली. पण, पुढे राज्य नाट्य स्पर्धेत...
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती...
मे 21, 2019
पूर्वी मे महिना म्हणजे पाहुण्यांचा महिना असायचा. घराघरांत आते, मामे, मावस, चुलत अशी पंचवीसेक नातेमंडळी एकत्र रहायला यायची. सर्वांना सामावून घेऊ शकतील इतपत घरं मोठी असायची. संडास आणि बाथरूम मात्र एक किंवा दोन. तरीही कुणाला काही अडचण जाणवायची नाही; तक्रार तर दूरच. मुलांचा धुडगूस, मोठ्यांच्या गप्पा,...
मे 19, 2019
नागपूर - गरीब असल्याचे दुःख कवटाळत न बसता उराशी बाळगलेल्या स्वप्नाचा जो पाठलाग करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारा सुंदर आवाजाचा धनी असलेला अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे! मुंबईत या होतकरू अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. नागपुरात "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 18, 2019
जोडी पडद्यावरची - राजन भिसे आणि सविता प्रभुणे काही कलाकारांची जोडी प्रेक्षकांच्या मनात इतकी परफेक्‍ट बसलेली असते, की त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा निर्माण होते. अशीच एक गोड, सुंदर आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे अभिनेते राजन भिसे आणि अभिनेत्री सविता प्रभुणे. या जोडीनं नाटक...
मे 18, 2019
पुणे - विश्‍वास, दयाळूपणा, क्रूरता आणि राजकारण अशा अनेक भावभावना लोकसंगीताच्या माध्यमातून ‘चांदोबा चांदोबा भागलास का !’ हे बालनाट्य लहानग्यांसमोर आणले आहे. ‘ब्यूटी अँड द बिस्ट’ या लघुकथेवरून हे मराठी बालनाट्य साकारले आहे. यामध्ये थरार-संगीत, माणूसपण, त्याची सौंदर्यदृष्टी आणि त्याचे भावविश्‍व उलगडून...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 16, 2019
उतार वयातील जोडप्यांची भावनिक कथा मांडणारे नाटक मंडळी निर्मित 'के दिल अभी भरा नही' हे विनोदी नाटक लवकरच 250 व्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे. 19 मे ला बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे दुपारी 4 वाजता हा प्रयोग संपन्न होणार असून सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध जोड्या या...
मे 16, 2019
गावातल्या मित्रांना घेऊन ग्रामीण नाटकं करायचो. पुढं आपल्याला जे मनापासून वाटतं, ते समाजासमोर आणलं पाहिजे, या उद्देशानं स्वतः लिखाणही सुरू केलं. अनेक एकांकिका, नाटकं सादर केली. त्यांना अनेक बक्षिसंही मिळाली. मराठी चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिकांतून मिळालेल्या संधींचंही सोनं केलं... ज्येष्ठ अभिनेते...
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
मे 14, 2019
माझा आणि अभिनयाचा काडीचाही संबंध नव्हता. शिक्षण म्हणाल तर दहावीला चार वेळा बसून विषय सुटलेले. पुढं मुक्त विद्यापीठातून बारावी केली, इतकंच; पण, शारीरिक संपदा चांगली कमावलेली. त्यामुळं पैलवानाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि तिथून मग नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास सुरू झाला. खरं तर...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
मे 11, 2019
पुणे : यू-ट्यूब किंवा सोशल मीडियाद्वारे कोणतीही कला अवगत करता येत नाही. कोणतीही कला शिकण्यासाठी तुमचा आत्मा, शरीर, भावना त्यामध्ये गुंतायला हव्यात. असे मत भरतनाट्यम व ओडिसा या शास्त्रीय नृत्यांची कला अवगत असणारे दतुक रामली इब्राहिम यांनी व्यक्त केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने घेण्यात...
मे 11, 2019
माझ्या मित्र - मैत्रिणींनो,  उन्हाळ्याची सुटी म्हणजे सर्व मुला-मुलींकरिता सर्वांत आनंदाचा काळ असतो. खरं सांगतो, मी पण त्याला अपवाद नव्हतो. शेवटचा पेपर देऊन परीक्षा हॉल बाहेर पडताना एक वेगळीच मजा असते. मी लहान होतो तेव्हा परीक्षेचा शेवटचा पेपर झाला, की दप्तर खोलीच्या कोपऱ्यात टाकायचो ते दोन महिने न...