एकूण 591 परिणाम
डिसेंबर 18, 2018
प्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो. सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो. सगळे मित्र-मैत्रिणी, शिक्षिका व इतर सहकारी वर्ग भेटल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिक्षिका म्हणाल्या, ""सर्वांना एकमेकांच्या सहवासाची सवय...
डिसेंबर 18, 2018
नागपूर : खूप जास्त भूमिका केल्यानंतर अभिनयात एक मॅच्युरिटी दिसू लागते; पण साधेपणाचा अभाव असण्याची शक्‍यता अधिक असते. "ब्योमकेश बक्षी' या मालिकेत मुख्य पात्राचा साधेपणा यशाचे कारण ठरला, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते रजित कपूर यांनी आज (सोमवार) येथे व्यक्त केले. "एक्‍स्प्रेशन्स' चित्रपट महोत्सवात...
डिसेंबर 15, 2018
मुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या...
डिसेंबर 13, 2018
मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे. चित्रपट,  मालिका अन्‌ नाटकांमध्ये अनोखी भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा अनिल चव्हाण हिच्याशी त्याचे लग्न झाले. या लग्नाची गोष्टही अनोखीच आहे. अनिकेतची मावशी अन्...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार निष्क्रिय असल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारची भूमिका आळशीपणाची वाटते, अशी टिप्पणीही खंडपीठाने आदेश देताना व्यक्त केली. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि कायद्यातील तरतुदींचे...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...
डिसेंबर 08, 2018
पिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त "रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार "बायबल'वर आधारित "रूथ' हा संगीतमय इंग्रजी नाट्यप्रयोग येत्या 8 डिसेंबरला पुण्यात सादर करणार आहेत. ख्रिस्ती बांधवांना या नाटकाचा आनंद विनाशुल्क घेता येणार आहे....
डिसेंबर 08, 2018
पुणे : "झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या विकाराने गाठले असून त्यांच्या पत्नीही आजारी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.  झुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ,...
डिसेंबर 08, 2018
प्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता? बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं. मात्र, कलावंत या नात्यानं मला सरकारकडून कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्षेत्रांत काम करायला मिळालं असतं, तर आणखी चांगली कामगिरी करता आली असती. मला...
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे बांधण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल 67 लाख रुपयांपर्यंत गेल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाट्यगृहात बांधकाम व्यावसायिकाने अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा भुर्दंड आता महापालिकेला...
डिसेंबर 04, 2018
पुणे : 'एका लग्नाची गोष्ट' या अजरामर नाटकाने दोन दशकं गाजवली. मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच पुन्हा एकदा अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री कविता लाड-मेढेकर घेऊन आले आहेत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. 17 नोव्हेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील शिवाजी मंदिरात झाला. या नाटकाला कमी कालावधीतच तुफान...
डिसेंबर 04, 2018
जळगाव : "किती वाहावे आता दु:खाचे भार, सोसले फार... मी माझे मम म्हणालो, जो कामी कुणा न आला, नश्वर हा देह आता जगण्यास भार झाला...' प्रतिभावंत नवोदित कवी देवानंद गुरचळ यांच्या अखेरच्या कवितेच्या या ओळी त्यांच्याबाबत तंतोतंत खऱ्या ठरल्या. दुर्धर आजाराचा सामना करताना सतत मृत्यूशी दोन हात करत ते...
डिसेंबर 03, 2018
मुंबई-  काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही "दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी या बाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले आहे. नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल...
डिसेंबर 03, 2018
पुणे - शालेय शिक्षणात आघाडीचा देश मानला जाणाऱ्या सिंगापूरने प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील परीक्षेतून विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांवरील अभ्यास आणि परीक्षेचा ताण आणि वाढती स्पर्धा कमी करण्यासाठी प्रगतिपुस्तकात श्रेणीचा उल्लेख न करणे, पहिली आणि दुसरीसाठी साचेबद्ध परीक्षा...
डिसेंबर 02, 2018
पाली : प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने पालीत येत्या १८ तारखेपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत. हे या स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. येथील ग. बा. वडेर हायस्कुल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाघटनास सिने अभिनेते प्रियदर्शन जाधव उपस्थित...
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
डिसेंबर 02, 2018
स्टॅंड-अप कॉमेडी हा प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला असला, तरी त्यामागचे कष्ट आणि प्रक्रिया दाखवणारी भन्नाट वेब सिरीज म्हणजे "मार्व्हलस मिसेस मिजेल.' पतीच्या एका निर्णयामुळं तिच्यातला हा गुण दिसतो आणि त्यातून तिचा प्रवास सुरू होतो. हा विलक्षण प्रवास भावनांनी भरलेला आहे आणि खदाखदा हसवणाराही आहे....
नोव्हेंबर 29, 2018
धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची स्थित्यंतरे 1961 पासून पाहिली, अनुभवली आहेत. राज्यात जेव्हा पालिका अस्तित्वात आल्या आणि त्यासाठीच्या निवडणुकांना सुरवात झाली, त्या वेळेपासून त्यातील व्यंग आणि त्यांचे विडंबन चवीने चघळले जात असे. "उलटीपालटी' या मराठी नाटकाचे प्रयोगही होत होते. त्यातील...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - सत्यशोधक महापुरुष महात्मा जोतीराव फुले यांचे वाङ्‌मय प्रकाशित करण्याचे वचन राज्य सरकारने दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वचन पाळत नाही. महात्मा फुले साहित्य खंडाचे नवीन प्रकाशन होत नाही. त्याचधर्तीवर महात्मा फुलेंच्या जीवनसंघर्षावर निर्माण होणाऱ्या...