एकूण 114 परिणाम
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांना शक्य...
एप्रिल 19, 2019
नाशिक - राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि सैनिक शाळा 2019-20 या शैक्षणिक वर्षात 17 जूनपासून, तर विदर्भात 26 जूनपासून सुरू होतील. दिवाळीच्या सुट्या 21 ऑक्‍टोबर 2019 पासून सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे...
जानेवारी 13, 2019
गोव्याची म्हणावी अशी एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे. गोव्यातल्या आहारात प्रामुख्यानं मांसाहारी पदार्थांचीच रेलचेल असली तरी काही खास शाकाहारी पदार्थ हीसुद्धा गोव्याची ओळख आहे. अशाच काही संमिश्र पदार्थांचा पाककृतींसह परिचय... निसर्गसौंदर्यानं परिपूर्ण असलेला गोवा कित्येक देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित...
जानेवारी 02, 2019
तुर्भे - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, बार, मॉल व दुकानमालक बाहेर लावलेल्या झाडांवर सर्रासपणे रोषणाई करून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. याबाबत नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून संबंधित विभाग अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिलेले असताना या अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे....
डिसेंबर 31, 2018
नागपूर : पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाचे मिझल्स-रुबेला लसीकरण व्हावे, हे ध्येय ठरवून केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत असतानाच उपराजधानीत अल्पसंख्याक समाजाच्या शाळा गैरसमजामुळे या लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. महापालिका नेहमीप्रमाणेच गैरसमज दूर करण्यात नापास झाली असून याचा...
डिसेंबर 30, 2018
पुणे : नाताळ सणामुळे शाळांना लागलेल्या सलग सुट्या, वर्षाच्या शेवटच्या रजा आणि पुण्याबाहेरील शाळांच्या सहलीचे आकर्षण असलेल्या शनिवारवाड्यावर पर्यटकांची गर्दी झाल्याचे चित्र शनिवारी दिसत होते. त्यामुळे शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजाही उघडण्यात आला होता.  नाताळच्या सुट्या लागल्यापासून...
डिसेंबर 29, 2018
रत्नागिरी- पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गणपतीपुळे येथे बुडणार्‍या चार पर्यटकांना मोरया असोसिएशनच्या जीवरक्षकांनी वाचविले आहे. मंदिरासमोरील एक नंबरच्या टॉवरपुढे दोन वेगवेगळ्या वेळी या घटना घडल्या. यातील दोन पर्यटक औरंगाबाद तर दोन पुण्यातील आहेत. नववर्ष स्वागत आणि नाताळ सुट्टीमुळे पर्यटक...
डिसेंबर 28, 2018
दौंड - दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन या कॉन्व्हेंट विद्यालयातील ११०० विद्यार्थ्यांनी नाताळनिमित्त दौंड, बारामती व श्रीगोंदे तालुक्‍यातील अन्य ११०० गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वितरण केले.  सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ यांनी नाताळ गरजूंसमवेत साजरा...
डिसेंबर 27, 2018
संगमेश्‍वर - नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची पावले गोव्यासह कोकणकडे वळल्याने सध्या वाहनांच्या गर्दीने मुंबई- गोवा महामार्ग हाऊसफुल्ल झाला आहे.  संगमेश्‍वर तालुक्‍यातून जाणारा महामार्ग अपघातप्रवण क्षेत्र म्हणून परिचित आहे. सध्या हा पट्टा खड्डयांनी...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : देशभरातील 98 हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबमध्ये वाजवण्यात येणाऱ्या बॉलीवूड गीतांवर आता न्यायालयाने लगाम लावला आहे. गाणी लावण्याचे परवाना शुल्क जमा केल्याशिवाय गाणी वाजवता येणार नाहीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.  राफिक परफॉर्मन्स लिमिटेडच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेवर...
डिसेंबर 27, 2018
रायगड : ऐतिहासिक पार्श्वभूमी व निसर्ग सौंदर्याचे वरदान असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. नाताळची सुट्टी आणि नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना मोठ्या संख्येने पसंती देत आहेत. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन व्यवसायाला गती...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.  कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना असलेली नाताळची सुटी यामुळे...
डिसेंबर 27, 2018
लोणावळा - सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत नव्या वर्षाच्या स्वागतास लोणावळेकर सज्ज झाले आहेत.  नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी; तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यादरम्यान...
डिसेंबर 26, 2018
मुंबई: विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदाच्या एकत्रीकरणाला विरोध म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचारी आज, बुधवारी देखील संपावर गेल्याने बँकिंग व्यवस्था ठप्प झाली आहे. 21 डिसेंबर पासून सातत्याने संप, शनिवार -रविवारची सुट्टी आणि नाताळाची सुट्टी आल्याने बँकिंग सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम...
डिसेंबर 26, 2018
पणजी : खाणीपाठोपाठ आता राज्यातील हॉटेल व्यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात नसणाऱ्या पायाभूत सुविधा, पर्यटनाविषयीचे विपणन धोरण (मार्केटिंग स्टॅटजी) अजिबात नसल्याने पर्यटांची संख्या जवळपास 50 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असल्याची भीती टॅव्हल ऍण्ट...
डिसेंबर 26, 2018
पुणे : शहरात दहा वर्षांमधील नाताळची सर्वांत उबदार पूर्व रात्र सोमवारी नोंदली गेली. पुण्यात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 15.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा 5.1 अंश सेल्सिअसने किमान तापमान वाढले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.  शहरात नाताळाच्या पूर्व...
डिसेंबर 26, 2018
पुणे - अंगारक संकष्ट चतुर्थी आणि नाताळनिमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मंगळवारी (ता.२५) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू होती. चतुर्थी आणि नाताळनिमित्त नागरिक दर्शन आणि...
डिसेंबर 26, 2018
पुणे - प्रार्थना, गाणी, फॅन्सी ड्रेस, नृत्य आणि गुणदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी मंगळवारी शहरात नाताळचे सेलिब्रेशन झाले. विविध चर्चमध्ये रंगीबेरंगी सजावट बघायला मिळाली.  विशेषतः लहान मुलांमध्ये नाताळची उत्सुकता बघायला मिळाली. सांताक्‍लॉजची लाल टोपी, विशिंग सॉक्‍स, जिंगल बेल्स्‌, चांदण्या, आकर्षक...
डिसेंबर 26, 2018
तळेगाव ढमढेरे - तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे महागणपतीच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.  श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान...
डिसेंबर 26, 2018
पिंपरी - शहरातील विविध चर्चमध्ये सोमवारी (ता. २४) रात्री दहापासून मध्यरात्रीपर्यंत नाताळची गाणी (कॅरल सिंगिंग) आणि ‘पवित्र मिस्सा बलिदान’ ही प्रार्थना सादर करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्तीबांधव सहभागी होते. चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा जिवंत व सचित्र देखावा साकारला. आकर्षक...