एकूण 112 परिणाम
January 23, 2021
बांदा (सिंधुदुर्ग) - गोव्याहून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी बांदा-सटमटवाडी येथे टोल नाक्‍यावर तपासणी नाके तयार करण्यात आले होते; मात्र या नाक्‍यावर एकही कोरोनाबाधित रुग्ण न सापडल्याने हा तपासणी नाका उद्यापासून (ता. 23) प्रशासनाकडून बंद करण्यात येणार...
January 18, 2021
नागपूर  : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. उद्योगधंद्यावरही परिणाम झाला. जगात मंदीचे सावट आले. परंतु मंदी, आर्थिक तंगी याचा कुठलाही परिणाम न पडणारा एकमेव व्यवसाय म्हणजे मद्यविक्री. वर्षभर गल्ला कमावणाऱ्या या व्यवसायासाठी डिसेंबर महिना खास असतो. या महिन्यात सर्वाधिक व्यवसाय होतो. इतर महिन्यांच्या...
January 09, 2021
मुंबई  : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. अनेक महिने घरात कोंडून राहावे लागल्यामुळे सर्वांना बाहेरच्या ठिकाणी फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी "वन डे' ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी...
January 06, 2021
मुंबई - ब्रिटनमधील कोरोना व नववर्षाच्या होणारी संभाव्य गर्दी यांच्या पार्श्वभूमिवर मुंबईत जाहीर करण्यात आलेला संचारबंदीला बुधवारी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मंगळवारी यासंदर्भात राज्य सरकारकडून बुधवारी कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील संचारबंदी न वाढवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला...
January 04, 2021
मालवण (सिंधुदुर्ग) - सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राज्यासह देशातील विविध राज्यातील पर्यटकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पर्यटन बहरल्याचे दिसून आले; मात्र पर्यटकांनी खर्च करताना हात आखडता घेतल्याने साहसी जलक्रीडा प्रकार वगळता...
January 03, 2021
पुणे : तब्बल नऊ महिन्यांनंतर शहरातील सर्वच शाळांमधील घंटा सोमवारी (ता.4) वाजेल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच, शिक्षकांचा कोरोना चाचणीचा अहवालही शिक्षण विभागाला सादर न झाल्याने अनेक शाळांचे टाळे कायम राहणार आहे. पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44...
January 03, 2021
सन २०२० वर्ष संपलं अन् २०२१ सुरू होतंय... गेल्या वर्षात आपण काय केलं? ते वर्ष कसं गेलं? या वर्षात आपले काय संकल्प आहेत? गेल्या वर्षीप्रमाणे अनेक महिने आपल्याला घरीच बसावं लागेल का? अशा अनेक प्रश्नांवर सगळेच लोक विचार करतायत. सन २०२० मध्ये काहीच विशेष घडलेलं नाही असंही बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे!...
January 02, 2021
लंडन - ब्रिटनमध्ये आज नव्या वर्षाच्या पहाटे नव्या युगाची द्वारे खुली झाली. ब्रिटन युरोपिय समुदायातून (ईयू) आता औपचारिकरीत्या बाहेर पडला आहे. युरोपिय समुदायाच्या बांधिलकीतून ब्रिटन गुरुवारी रात्री ११ वाजता मुक्त झाला. प्रवास, व्यापार आणि सुरक्षेसंबंधी स्वतंत्र नियम लागू झाले.  आर्थिक स्तरावरील...
January 01, 2021
ठाणे  : थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या जल्लोषावर राज्य सरकारने बंधने घातल्याने बहुतांश नागरिकांनी घरीच राहून जल्लोष केला. तरीही काही अतिउत्साहींना चाप लावण्यासाठी तसेच ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह टाळण्यासाठी शहरांतील चौकाचौकात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी (ता. 31) पोलिसांनी मद्यपी...
December 31, 2020
शिर्डी ः राज्यातील पर्यटनस्थळे गर्दीने ओसंडून वाहत आहेत. दुसरीकडे देशातील सर्वाधिक गर्दीचे धार्मिक पर्यटनकेंद्र असणाऱ्या शिर्डीत आज शुकशूकाट होता. दर्शन जेवढे सुलभ, तेवढी अधिक गर्दी. जेवढी बंधने, तेवढी गर्दी कमी, नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी आलेल्या या अनुभवाच्या प्रत्यय आज पुन्हा आला.  31 डिसेंबर...
December 31, 2020
नागपूर : देशात मार्चमध्ये ‘कोविड १९‘ च्या विषाणूचा संसर्ग वेगाने सुरू झाल्यानंतर राज्यात हळूहळू टाळेबंदी करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी देशभरात सर्वत्र टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे सर्वच ठप्प झाले. कामासाठी बाहेरच्या राज्यातून आलेले कामगार, नोकरवर्ग, व्यापारी,...
December 31, 2020
टाकळी हाजी : कोरोनामुळे मंदावलेला शिरूर तालुक्यातील कृषी पर्यटन व्यवसाय सध्या नाताळ व नववर्षाच्या स्वागता निमित्त बहरला असून पर्यटकांनी चिंचोली मोराची हा परीसर फुलला आहे. शेताच्या बांधावर हुर्डा पार्टीचे आयोजन होत असल्याने पर्यटक आनंद घेत आहेत.  शिरूर तालुक्यात चिंचोली मोराची हे कृषी...
December 30, 2020
नववर्षाचे स्वागत हा दरवर्षी एखाद्या सणासारखा सोहळा असतो. ‘खाओ, पिओ, मजा करो’ हा त्या दिवशी तरुणाईचा मंत्र असतो. यंदा मात्र ‘कोरोना’ आणि त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे या उत्साहाला आवर घालावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांचा हिरमोड होणार असला, तरी ३१ डिसेंबरला रात्री...
December 29, 2020
पिंपरी - नाताळ व विकेएंडमुळे महापालिकेला सलग तीन दिवस सुटी होती. त्याला जोडून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची व नवीन आयुक्त कोण येणार? याचीच चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महापालिका वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त आयुक्तांची दोन पदेही...
December 28, 2020
औरंगाबाद : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. यातून औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहेत. मात्र राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या मद्य उद्योगावर कोरोनाचा मोठा परिणाम जाणवला आहे. गेल्या वर्षी औरंगाबादेतील मद्य कंपन्या आणि मद्य विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाल ३ हजार...
December 28, 2020
सेलू ((जिल्हा परभणी) : खरंतर आपण सर्वजण विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे पाश्चात्य देशाप्रमाणे इंग्रजी नवं वर्षाचे स्वागत आपण न करता गुढीपाडवा या आपल्या नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करायला हवे.असे मत येथिल मोरया प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी सन-२०२१ या नविन वर्षाच्या...
December 28, 2020
दौंड : दौंड शहरात भीमा नदी पात्रात सापडलेल्या अर्धनारीनटेश्वर रूपातील महादेवाची भग्न मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सिमेंट कॉंक्रिटच्या या मूर्तीच्या मुखाची उंची ५ फूट ७ इंच आहे.  दौंड - नगर - मनमाड हा अंतर २४७.५ किलोमीटर अंतर असलेला ब्रिटीशकालीन लोहमार्ग सध्या एकेरी असून त्याचे विद्युतीकरण...
December 28, 2020
वाई बाजार (माहूर, जि.नांदेड) :  सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यामुळे तीर्थक्षेत्र माहुरच्या रेणुका गडावर भक्तांची गर्दी उसळली होती. गडावर भक्तांच्या वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याचे पहावयास मिळाले. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले...
December 28, 2020
पुणे - उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट आल्याने किमान तापमानाचा पारा खाली उतरला आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून येत्या दिवसांत थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  जम्मू-काश्‍मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील...
December 28, 2020
कोल्हापूर : महिलांनो दागिने घालताय तर सावध रहा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. लग्नसराईत चेन स्नॅचर शहरात पुन्हा सक्रिय झाले आहेत. भरदिवसा एकाच दिवशी दोन ठिकाणी हात मारून त्यांनी झलकही दाखवून दिली आहे.  सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिला घराबाहेर पडतात. बाजारहाट करण्यासाठीही जातात. तेव्हा दागिने...