एकूण 1547 परिणाम
मे 24, 2019
काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी येथे बहुसंख्य...
मे 23, 2019
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार सुनील बाबुराव मेंढे विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीपासून सुनील मेंढे यांनी...
मे 23, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणित पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला. गडकरी यांना सहा लाख 37 हजार 605 तर नाना पटोले...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील बाबूराव मेंढे आघाडीवर आहेत. सुनील मेंढे यांना 280187 मते मिळाली तर पंचबुधे नाना जयराम 203011 यांना मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले कारू नान्हे यांचा प्रचार कमी झाला. तसेच ते...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पिछाडीवर असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार...
मे 23, 2019
नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत.  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली.  गडकरी यांच्या निकालाकडे नागपूरच नव्हे...
मे 22, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय...
मे 22, 2019
पाच वर्षांत हातातून गेलेली बहुतांश सत्ताकेंद्रे व नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाली. शिवसेनेचा हवा तसा विस्तार झाला नाही. त्यामुळेच, दोन्हीही पक्षांना विजय गरजेचा आहे; अन्यथा भविष्यात  मोठी किंमत मोजावी लागू शकते. शेकापचीही अशीच स्थिती आहे. चिंचवडवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 20, 2019
औरंगाबाद : शिर्डी येथे विमानतळ सुरू झाल्याचा सर्वाधिक फटका हा औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. देशभरातून शिर्डीच्या दर्शनाला विमानाने येणाऱ्यांना आता थेट शिर्डीपर्यंत सेवा मिळाल्यामुळे औरंगाबादच्या विमानतळास प्रवाशाबरोबर विमान कंपन्यांही बायपास मारत आहेत.  यात जेटची...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे शहरातील भाजप,...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : दुष्काळाने होरपळत असलेल्या अंजनगाव खेलोबो (ता.माढा) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या 'सकाळ' ने 'काय बी करा पण पाण्याची व्यवस्था करा' या मथळ्याखाली शुक्रवारी (ता.१७) संपुर्ण राज्यात प्रसिद्ध केली होती.त्याचबरोबर ईसकाळ फेसबुकच्या माध्यामातून तेथील व्हिडिओ चित्रीकरणही...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 18, 2019
मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार मताधिक्‍याचे बांधले जाताहेत आडाखे पिंपरी - महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची टक्केवारी...
मे 17, 2019
तुंग - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या चिमुरड्यास मगरीने ओढून नेले. आज दुपारी बाराच्या सुमारास आकाश मारुती जाधव (वय १२, मूळ गाव रा. निंबळक, ता. इंडी, जि. विजापूर) हा पाण्यात खेळत असताना हिंस्र मगरीने त्याला त्याच्या आईसमोरच  पाण्यात ओढून नेले....