एकूण 8 परिणाम
November 19, 2020
भारतात कित्येक असे चित्रपट आहेत की ज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो, बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई देखील करतात.इतके चांगले चित्रपट भारतात तयार होत असूनही त्यांना ऑस्कर ऑवर्ड का नाही मिळत हा प्रश्न प्रेक्षकांना नेहमी सतावत असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय चित्रपटांबाबत असलेला गैरसमज. भारतीय...
November 10, 2020
मुंबई -  मी टू च्या वादविवादात असणा-या तनुश्रीने आता बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचे ठरवले आहे. त्यासाठी तिने तयारीही सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेली तनुश्रीने आपल्या वर्क आऊटबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यात आपण आता कमबॅक करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले...
November 07, 2020
मुंबई - प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप करणा-या तनुश्रीने पुन्हा एकदा खळबळजनक विधान करुन लक्ष वेधून घेतले आहे.  मागील वर्षी तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप करुन वेगळ्या चर्चेला तोंड फोडले होते. यामुळे मी टू...
November 03, 2020
मुंबई - बॉलीवूडमधले असे काही चित्रपट आहेत जे केव्हाही आणि कितीही वेळा पाहिले तरी एव्हरग्रीन वाटतात. त्या चित्रपटांबद्दलच्या कित्येक आठवणी रसिक, अभ्यासक यांच्या मनावर कोरलेल्या असतात.  परिंदा हा चित्रपट त्यापैकी एक. ज्याने बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्या चित्रपटाला नुकतीच 31 वर्षे...
October 25, 2020
इस्लामपूर (जि. सांगली) : येथील राजारामबापू नाट्यगृहात 2019-20 या आर्थिक वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कमतरतेमुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला आहे. गेल्या काही वर्षांतील राजारामबापू नाट्यगृहावर झालेला खर्च व मिळालेले उत्पन्न याचा आढावा घेतल्यास अंगा पेक्षा भोंगा मोठा झाल्याचे दिसून येते.  2019-...
October 10, 2020
वडाळी (नंदुरबार) : पडद्यावर दिसणारा हिरो प्रत्यक्षात गावात येत असल्यामुळे अख्ख्या गावाला त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता लागली होती. आबालवृद्ध, तरुण- तरुणी फॅशनेबल कपडे परिधान करून स्वागतासाठी सज्ज झाले होते. ज्या हिरोला पाहण्यासाठी ही सारी तयारी सुरू होती. त्या हिरोलाही हे माहीत होते आणि...
October 03, 2020
मुंबई- बॉलीवूडमध्ये  मीटू अंतर्गत सगळ्यात मोठा लैंगिक शोषणाचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छळ केल्याचा आरोप लावला होता. यानंतर मग बॉलीवूडमध्ये अनेकींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल. आता अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर...
September 19, 2020
शहादा (नंदुरबार) : येथील पी. के. अण्णापाटील फाउंडेशनतर्फे यावर्षीचा संस्था स्तरावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ‘नाम फाऊंडेशन’ तर व्यक्तिगत स्तरावर ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांना पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ९ ऑक्टोबरला सहकारमहर्षी स्व. अण्णासाहेब पी.के...