एकूण 3785 परिणाम
March 04, 2021
पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या दोन साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश दिला. गजानन...
March 04, 2021
अकोला : समाजवादी पार्टीने अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी सर्वच वार्डातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एका विशिष्ट मतदारांच्या एकगठ्ठा मतांवर हक्क सांगणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसह वंचित बहुजन आघाडीपुढे एएमआयएमनंतर आणखी एक आव्हान उभे झाले आहे. येत्या वर्षभरात राज्यात...
March 04, 2021
शिरोढण (सांगली) : बोरगांव (ता. कवठेमहांकाळ) येथे उपसरपंच निवडी दरम्यान दोन गटांत झालेल्या हणामारीत एका सदस्याचा मृत्यू झाला. पांडुरंग जनार्दन काळे (वय 58, रा. बोरगाव) असे मृत सदस्याचे नाव आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुमारे शंभरहुन अधिक लोकांच्या...
March 04, 2021
दाभोळ : आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती परीक्षेत गैरव्यवहार झाले असल्यास परीक्षा तत्काळ रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत केली. या भरतीप्रकरणी कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार...
March 04, 2021
मुंबई : वैधानिक विकास मंडळांसंदर्भात दिनांक २६ जुलै १९८४ रोजी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री वसंतदादा पाटील यांनी वैधानिक प्रस्‍ताव विधीमंडळात सादर केला. १९५६ चा राज्‍य पुनर्रचनेचा कायदा तयार करत असताना संवैधानिकदृष्‍टया ३७१(२) या  अनुच्‍छेदानुसार विदर्भ व मराठवाडा तसेच उत्‍तर महाराष्‍ट्रासाठी स्‍वतंत्र...
March 04, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून सुरेश घुले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नाराज कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची जबाबदारी देखील पंढरपूर तालुका पक्ष निरीक्षक म्हणून श्री. घुले...
March 04, 2021
खापरखेडा (जि. नागपूर) : बिनासंगम रोडवरील अश्विनी शाळेजवळ नॅशनल ब्रिक्ससमोर दोन वाहनांत झालेल्या विचित्र अपघातात मॉर्निंग वाकला जाणाऱ्या महिलेला बोलोरोने उडविले. ही घटना मंगळवारी सकाळी ५:४५च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.  हेही वाचा - चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला, संसाराच्या...
March 04, 2021
सांगली : जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ग्राहकांची वीज जोडणी तोडू नका असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिले. त्यामुळे जिल्ह्यातील 70 हजार 733 घरगुती ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांच्याकडील थकबाकी 31 कोटी 66 लाख रूपये इतकी आहे.  गतवर्षी मार्च...
March 04, 2021
पिंपरी - कोरोना तपासण्यांमध्ये वाढ केली आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये २४ तास लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.  शहरात रुग्णांचे प्रमाण...
March 04, 2021
कारप्रेमी ग्राहकांची पसंती सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV - स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) प्रकारातील कार्सना आहे. दरमहिन्यात जाहीर होणाऱ्या कार विक्रीतील आकडेवारीवरून हे लक्षात येते. त्यामुळे जवळपास सर्वच कार कंपन्यांमध्ये आधुनिक फीचर्ससह कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारनिर्मितीची स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक कार...
March 03, 2021
मुंबई, ता. 3 : "बाबरी मशिद प्रकरणानंतर पळ काढणार्यांनी शिवसेनेला हिणवू नये. आमचं हिंदुत्व केवळ शेंडी अन जान्हव्यांचे नाही." असे आक्रमक फटकारे लगावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला विधानसभेत लक्ष्य केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी...
March 03, 2021
कुडित्रे - पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे 40 एकरातील ऊस जळाला. यामुळे सुमारे 28 शेतकऱ्यांचे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत बांधावरची अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे.   घटना स्थळावरून मिळालेल्या...
March 03, 2021
सिंधुदुर्ग : गेले दोन दिवस सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. आजही विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. पहिल्या दिवशी वैधनानिक विकास महामंडळावरून आणि दुसऱ्या दिवशी वीज बिलावरुन सरकारला घेरण्यात आले होते. आज तिसऱ्या दिवशीही विविध मुद्दयांवरुन सकरावर...
March 03, 2021
उस्मानाबाद : तेरणा, तुळजाभवानी व नृसिंह सहकारी कारखानाच्या कर्जापोटी जिल्हा बँकेस शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये देण्याचे अर्थमंत्री अजित पवार यानी मान्य केले आहे. तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर, नरसिंह सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी...
March 03, 2021
राहुरी : शिलेगाव (ता. राहुरी) येथे कपारवाडी शिवारातील दोन दूध संकलन केंद्रांवर नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. भेसळयुक्त दूध व दूध भेसळीच्या रसायनांचा ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भेसळयुक्त दुधाचे व रसायनांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन, ६०० लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट...
March 03, 2021
मुंबई :महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अशात आजच्या दिवसाची सुरवातच नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील खडाजंगीने झाली. फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली गेलेली....
March 03, 2021
राहुरी : केसापूर येथे "नाफेड'अंतर्गत साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे एक हजार टन क्षमतेचा आधुनिक कांदासाठवणूक प्रकल्प उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. एक कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाद्वारे 10 गावांमधील 815 सभासद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.  माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नुकतीच या प्रकल्पाची...
March 03, 2021
अकोला : कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी महापालिका क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात ८ मार्चपर्यंत कडक निर्बंध लावत केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यानंतर सुद्धा मंगळवारी (ता...
March 03, 2021
परभणी ः  अधिवेशनासंदर्भात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीत परभणीचे नाव सुध्दा नाही. परभणीचे नाव वगळण्याचे कारण काय ? असा संपप्त प्रश्न भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे. परभणीकरांच्या भावनाशी खेळण्याचा काडीमात्र अधिकार नाही असेही...
March 03, 2021
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी वैधनानिक विकास महामंडळावरून मोठा गदारोळ घातला. दुसऱ्या दिवशी विजेच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यात आलं. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक मराठा आरक्षण मुद्यांवरून सरकारला विधान परिषदेत घेरण्याची शक्यता आहे....