एकूण 49 परिणाम
जानेवारी 23, 2020
केसरजवळगा (उस्मानाबाद) : महावितरणच्या लातूर परिमंडळ विभागातील जवळपास 134 रिक्त सहायक व कनिष्ठ अभियंतापदे काही दिवसांत भरली जातील, अशी माहिती लातूर परिमंडल विभागातील मानव संसाधन विभागाचे (एचआर विभाग) सहायक महाव्यवस्थापक नामदेव पवार यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. अनेक...
जानेवारी 21, 2020
औरंगाबाद- आगामी महापालिकेच्या निवडणुकीत 115 वॉर्डांमधून लढण्याची तयारी करा, जुने हेवेदावे सोडून कामाला लागा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले मंगळवारी (ता. 21) दिले.  महापालिकेची निवडणूक आगामी एप्रिल महिन्यात होणार...
जानेवारी 20, 2020
औरंगाबादः महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील बहुतांश कार्यकर्त्यांना संधी मिळावी, पडत्या काळात पक्षासोबत राहिलेल्यांना तिकीट द्यावे तसेच जिल्हा परिषदेत शिवसेनेने दगाफटका केल्याने आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी नकोच असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. महाविकास आघाडीतर्फे जिल्हा...
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : पाच वर्षे पक्षापासून दूर असलेले कार्यकर्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उगवू लागले आहे. अशा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दूर ठेवून निष्ठावंत, महिला, तरुणांना उमेदवारी द्या अशा सूचना रविवारी (ता. 19) गांधी भवनमध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मांडल्या. अनेकदा...
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : मागील महापालिका निवडणुकीत काही जणांना पाच ते दहा मते पडली. कार्यकर्ते असले तरी अशा लोकांना येत्या महापालिका निवडणुकीत तिकीट द्यायचे का? अशा लोकांनी तिकीट मागू नये. निवडणूक लढण्याची, विजयी होण्याची क्षमता पाहिजे, थोडाफार हातभार पक्ष लावेल, असे स्पष्ट शब्दांत कॉंग्रसचे शहराध्यक्ष...
जानेवारी 10, 2020
आखाडा बाळापूर, ः हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता.दहा) पहाटे पाचच्या सुमारास शिवशाही बस व ट्रकच्या अपघातात चालक वाहकासह चार प्रवासी असे सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.  हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गावर बस क्रमांक (एमएच १३ सीयु ६९८८) हदगाव-पंढरपूर...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : दोन दिवसांपासून सुरू असलेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यावर शनिवारी (ता. 4) अखेर दहा वर्षांच्या विद्यार्थ्याने पडदा टाकला. समर्थ मिटकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याच विद्यार्थ्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवला आहे.  औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राज्यभर...
जानेवारी 03, 2020
सातारा : सहज, फुकट, बिन कष्टाचे आपाेआप काेणाला काही मिळाले तर नकाे म्हणणारे सध्याच्या युगात हाताच्या बाेटावर माेजण्या इतकेही भेटणार नाहीत. परंतु साताराच्या मातीलाच प्रामाणिकपणाचा गंध आहे की काय अशा घटना येथे आज (शुक्रवार) घडल्या. सातारा बसस्थानकासमाेर जयराज माेरे यांचे दुकान आहे. आज (शुक्रवार)...
डिसेंबर 21, 2019
औरंगाबाद : आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न बाजूला ठेवून भाजप सरकार एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) सीएए (नागरिकत्व दुरुस्ती) लागू करून देशात दुही माजविण्याचे काम करत आहे. या देशाला पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असून, घटनेला हात लावाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे...
डिसेंबर 09, 2019
नांदेड : शहरातील मटका माफिया व मोक्कातील आरोपी कमल यादव याला औरंगाबाद मोक्का न्यायालयाने मंगळवारी (ता. १७) डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्‍वर धुमाळ यांनी त्याला सोमवारी (ता. नऊ) केले होते न्यायालयासमोर हजर. शहराच्या वजिराबाद परिसरात असलेल्या दिलीपसिंग कॉलनी...
डिसेंबर 08, 2019
नांदेड : शहरातील मटका माफिया व मोक्कातील फरार आरोपी कमल यादव याला रविवारी (ता. आठ) पहाटेच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली. स्थानिक गुन्ह शाखेच्या या पथकाचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड व स्थानिक...
नोव्हेंबर 28, 2019
नाशिक : मालेगाव एस. टी. आगार सध्या नेहमीच चर्चेत राहिले आहे. ढिसाळ नियोजनाअभावी बस उशिरा सुटणे, रस्त्यात बस बंद पडणे, पाटे तुटणे, ब्रेक डाऊन होणे, प्रसंगी प्रवाशांकडून धक्का मारून बस सुरू करणे असले प्रकार वारंवार होत आहेत. याचाच प्रत्यय आघार बुद्रुक येथील विद्यालयाला सोमवारी (ता. 25) आला. शाळा...
नोव्हेंबर 18, 2019
एरंडोल - महिला वाहक, व बसमधील प्रवासी दाम्पत्यास मारहाण करण्यात आली. ही घटना आज आडगाव (ता. एरंडोल) येथे सकाळी दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एरंडोल आगारात कर्मचाऱ्यांतर्फे निषेध करण्यात आला.  आज सकाळी पावणेआठला...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद, ता. 10 : औरंगाबादेत कॉंग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. औरंगाबाद पश्‍चिम व पूर्व विधानसभेत तांत्रिक अडचणीमुळे "पंजा' चिन्ह मिळू शकले नाही, त्यामुळे पूर्वमध्ये युसूफ मुकाती तर पश्‍चिममध्ये ऍड. विनोद माळी यांना पुरस्कृत करण्यात आल्याची माहिती शहर जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पवार...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद-विधानसभा निवडणुकीत तीनही मतदारसंघांत कॉंग्रेस पक्षाचा एकही उमेदवार नाही. कॉंग्रेसच्या या वाताहतीमुळे जुने पदाधिकारी संतप्त झाले असून, ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रभान पारखे यांनी बुधवारी (ता. नऊ) एका बैठकीत शहराध्यक्ष नामदेव पवार यांना राजीनामा मागितल्याने खळबळ उडाली....
सप्टेंबर 26, 2019
शरद पवार यांच्यावर राजकीय सुडातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप  औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपने राजकीय द्वेषातून ऐन निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्व खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातर्फे गुरुवारी (ता....
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.एक) महायुतीकडून अंबादास दानवे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबूराव कुलकर्णी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता.  शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे दानवे यांचा...
ऑगस्ट 01, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. विधानसभा जागेकरिता झालेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात उरण तालुक्‍यातून सर्वाधिक 10 उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे.  पनवेल तालुक्‍...
जुलै 31, 2019
औरंगाबाद - कॉंग्रेसतर्फे जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी मंगळवारी (ता.30) तब्बल 52 जणांनी मुलाखती दिल्या. विशेष म्हणजे, शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी कन्नड व पैठण येथून निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविली आहे. शहरातील पश्‍चिम मतदारसंघासाठी सर्वाधिक दहा उमेदवार आहेत. ...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - लोकसभेची औरंगाबादची जागा काँग्रेसकडेच हवी. याबाबत राष्ट्रीय अध्यक्षांनादेखील सांगणार असल्याचे काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी (ता. २७) सांगितले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची श्री. राऊत यांनी बुधवारी...