एकूण 1449 परिणाम
मे 21, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी (ता. २०) स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा ‘एसईबीसी’ कोट्यातून वैद्यकीय प्रवेशाचा...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला...
मे 20, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजभर यांच्याकडे मागासवर्ग...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 18, 2019
आजचे दिनमान मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काही निर्णय धाडसाने घ्याल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.  वृषभ : आजचा दिवस सामान्य राहणार आहे. कामामध्ये उत्साह जाणवणार नाही. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.  मिथुन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. निर्णय...
मे 18, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018 मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सरकारच्या मागणीनुसार या पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण 17 संवर्गातील 431 पदसंख्येसाठी ही भरती...
मे 14, 2019
पणजी : घरात दिव्यांग व्यक्‍ती असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी गोवा दिव्यांग हक्‍क संघटना (ड्रॅग) यांनी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि राज्याच्या...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 12, 2019
पुनाळ - उचित ध्येय व महत्त्वाकांक्षा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होतात. याचंच उदाहरण कळे (ता. पन्हाळा) येथील ऊसतोडणी मजुराच्या मुलीने खरं करून दाखवलं. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वबळाच्या जोरावर मिळवलेलं यश नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. अंकिता शंकर...
मे 11, 2019
पंढरपूर : विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या विठुरायाचा गाभारा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजवला जातो. सध्या आंब्याचा सीझन सुरु असल्याने आज पुणे येथील आंब्याचे व्यापारी विलास काची यांनी तब्बल अकरा हजार हापूस आंब्याचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा आकर्षक पद्धतीने सजवला आहे....
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या...
मे 07, 2019
कणकवली - शहरातील महाडिक बिल्डिंगमधील प्रत्येक गाळेधारकाला तसेच अडीच गुंठे जमीन मालकाला मूल्यांकनासह भूसंपादनाची तसेच मालमत्ता संपादनाची कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच ही बिल्डिंग पाडा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. पोलिस संरक्षण घेऊन चुकीच्या पद्धतीने काम केल्यास शहरवासीय सहन करणार नाहीत, असा इशारा...
मे 05, 2019
बाळापूर (अकोला) : शहरातील जवळी वेस येथील 17 वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला असल्याच्या निनावी पत्रावरून या प्रकरणी तब्बल दोन महिन्यांनी मृतदेह उकरून आज रविवारी (ता. 05) रोजी जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. बाळापूर शहरातील जवळी वेस भागात वास्तव्यास असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा...
मे 05, 2019
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) फोन आला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील फणी वादळासंदर्भात ममता बॅनर्जी यांना फोन करणे...
मे 05, 2019
पुणे : शिक्षण हीच यशाची गुरूकिल्ली आहे. तुम्हाला जे साध्य करायचे आहे, त्याचे स्वप्न पाहा आणि त्याचा पाठपुरावा करा. यश तुमचेच असेल, असा संदेश माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला.  पुण्यात उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी "हायर एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स...
मे 02, 2019
मुंबई - महाराष्ट्र हे देशांतर्गत; तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासामध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्यपाल सी....
एप्रिल 30, 2019
जळगाव ः अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाकडून दरवर्षी "सीईटी' परीक्षा घेतली जाते. पूर्वी ही परीक्षा शासनातर्फे "ऑफलाइन' घेतली जात असे. मात्र, यंदापासून ही परीक्षा "ऑनलाइन' घेतली जाणार आहे. जिल्हाभरातील बारा हजार विद्यार्थी ही परीक्षा...
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  काय म्हणाले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अखिलेश यादव : 25 एप्रिल विकास...
एप्रिल 25, 2019
नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मधील कुरुंग येथील एका शेतकऱ्याचे अज्ञात व्यक्तींनी लागलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यासाठी साठवण करून ठेवलेली लाकडे आणि भाताच्या मोळ्या यांना आग लावल्याने शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून साधारण...